मुंबई विभाग क्र. 6 मधील शिवसेना पदाधिकारी जाहीर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मुंबई विभाग क्र. 6मधील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीला देण्यात आलेल्या पत्रकात देण्यात आली आहे.

चांदिवली विधानसभा
भास्कर पाटील – विधानसभा प्रमुख, विजयेंद्र शिंदे – विधानसभा संघटक – (शाखा क्र. 156-157-158-159-161), अण्णा मलाई – विधानसभा संघटक (शाखा क्र. 160-162-163-164), अनंत उत्तेकर – उपविभागप्रमुख (शाखा क्र. 156-157-158), प्रवीण शिंदे – उपविभागप्रमुख (शाखा क्र. 159-160-161), जयप्रकाश परब – उपविभागप्रमुख (शाखा क्र. 162-163-164), संतोष कासले – विधानसभा उपसंघटक (शाखा क्र. 156-157-158), राजू पाखरे – विधानसभा उपसंघटक (शाखा क्र. 159-160-161), दिलीप भट – विधानसभा उपसंघटक (शाखा क्र. 162-163-164), तुकाराम गोरुले – विधानसभा समन्वयक (शाखा क्र. 156-157-158), भगवान नलावडे – विधानसभा समन्वयक (शाखा क्र. 159-160-161), हेमंत पाटील – विधानसभा समन्वयक (शाखा क्र. 162-163-164), विलास दळवी – विधानसभा उपसमन्वयक (शाखा क्र. 156-157-158), नंदकिशोर नलावडे – विधानसभा उपसमन्वयक (शाखा क्र. 159-160-161), शेखर सुर्वे – विधानसभा उपसमन्वयक (शाखा क्र. 162-163-164), सनी आचरेकर – शाखाप्रमुख (शाखा क्र. 156), प्रशांत नलगे – शाखाप्रमुख (शाखा क्र. 157), हिरालाल यादव – शाखाप्रमुख (शाखा क्र. 158), शांताराम टुकरुल – शाखाप्रमुख (शाखा क्र. 159), धनंजय पेंडुरकर – शाखाप्रमुख (शाखा क्र. 160), उमाकांत भांगिरे – शाखाप्रमुख (शाखा क्र. 161), प्रशांत मोरे – शाखाप्रमुख (शाखा क्र. 162), चंदन सावंत – शाखाप्रमुख (शाखा क्र. 163), साईनाथ कटके – शाखाप्रमुख (शाखा क्र. 164), कृष्णा नलावडे – विधानसभा कार्यालय प्रमुख.

युवासेना मुंबई समन्वयकपदी नियुक्ती जाहीर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी युवासेना मुंबई समन्वयकपदी नीलेश फुले यांची नियुक्ती केली आहे. युवासेना मध्यवर्ती कार्यालयाने प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आलेली आहे.