शिवसेना हिंगोली जिल्हा प्रमुख संतोष बांगर यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल त्यांची जिल्हा प्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून याबाबत कळवण्यात आले आहे