
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
देशावरील दहशतवादाचे संकट कायम असून दिल्लीतली अतिशय महत्वाच्या अशा लाल किल्ल्याच्या परिसरातून दोन दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने ही कारवाई केल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर दहशतवादी हल्ल्याचा कट शिजत असल्याची माहिती या आधी देखील उघड झाली होती.
Special Cell of Delhi police arrested two terrorists near Red Fort today. More details awaited.
— ANI (@ANI) September 7, 2018




























































