1 / 5
बॉलिवूड अभिनेता सनी देओल आता निवडणुकीच्या मैदानात उतरला आहे. गुरुदासपूरच्या जनतेकडून त्याला तुफान प्रतिसाद मिळत आहे. सनी देओल हे नाव, चेहरा सर्वांनाच परिचयाचे असले तरी त्याच्या पत्नीचा फोटो पहिल्यांदाच समोर आला आहे.
सनी देओल हा चित्रपटात त्याच्या डायलॉग्जसाठी प्रसिद्ध असला तरी, प्रतक्ष आयुष्यात मात्र तो मितभाषी आहे. त्याच्या कुटुंबीयांबद्दल तो फारसा बोलत नाही, किंवा त्याचे कुटुंबीय कधी मीडियासमोर आलेले नाही.



























































