Video – सनी लिओनीच्या ‘रागिनी एमएमएस रिटर्न्स’च्या दुसऱ्या सिझनचा टीझर लाँच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पॉर्न स्टार सनी लिओनी हिचा हॉट अवतार पुन्हा एकदा आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे. सनीची मुख्य भूमिका असलेल्या ‘रागिनी एमएमएस रिटर्न्स’ य़ा वेबसिरीजच्या दुसऱ्या सिझनचा टीझर लाँच करण्यात आला आहे. या टीझरमधूनच आपल्याला या वेबसिरीजच्या बोल्डनेसचा अंदाज येऊ शकतो.

सनीने स्वत: या सिझनचा टीझर तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला असू न सोबत सेक्सी थ्रिल्सचा धमाका डबल करण्यासाठी मी येत आहे, अशी कॅप्शन तिने दिली आहे. ही एकता कपूर या वेबसिरीजची निर्माती असून ही वेबसिरीज अल्ट बालाजी या चॅनेलवर रिलीज होणार आहे.