भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचा कार्यकाळ 2024 पर्यंत वाढवला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ 2024 पर्य़ंत वाढविण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री व भाजप नेते अमित शहा यांनी ही घोषणा केली आहे. त्यामुळे भाजप 2024 च्या लोकसभा निवडणूका जेपी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.