अंड्याशिवाय मऊ केक बनवण्यासाठी हे करून पहा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पिकलेले केळे आणि दही घालून केकचे बॅटर बनवा.

अंड्याशिवाय मऊ आणि फ्लफी केक बनवण्यासाठी दही व बेकिंग सोडा, कंडेन्स्ड मिल्क किंवा व्हिनेगरचे मिश्रण योग्य प्रमाणात वापरणे आवश्यक आहे.

हे घटक एकत्र आल्यावर फुगतात आणि केकला हलके बनवतात.

स्वादिष्ट मावा केक बनवण्यासाठी मैदा (किंवा गव्हाचे पीठ), मावा (खवा), बटर किंवा तेल आणि दूध ही मुख्य सामग्री लागते.

हा बेकरी स्टाईल केक तुम्ही कुकर किंवा ओव्हनमध्ये अगदी सोप्या पद्धतीने तयार करू शकता.