
उन्ह्याळ्यात कडक ऊन आणि तीव्र उष्णतेचा त्वचेवर परिणाम होतो. घाम, धूळ आणि प्रदूषणामुळे त्वचा निस्तेज आणि कोरडी पडते. अशा वेळी घरात असलेले दही फार उपयुक्त ठरू शकते.
दह्यामुळे त्वचेवरील जास्तीचे तेल नियंत्रित होते, त्वचेला ताजेपणा मिळतो. दह्याच्या नैसर्गिक थंडपणामुळे त्वचेचा दाह कमी होण्यास मदत मिळते.
दही आणि बेसन, दही आणि मध, दही आणि हळद, दही आणि काकडीचा रस असे घटक मिसळून चेहऱयावर लावल्यास चेहऱयावरील डाग कमी होतात,

























































