
गेल्या कित्येक महिन्यांपासून लटकून राहिलेल्या राज्यातील आयपीएस अधिकाऱयांच्या बदल्या आणि बढत्या आज अखेर झाल्या. मुंबई पोलीस आयुक्तालयासह राजेश प्रधान, मनोजकुमार शर्मा आणि सुवेझ हक हे तीन नवीन सह पोलीस आयुक्त मिळाले. अपर पोलीस महासंचालक कृष्णप्रकाश यांच्याकडे प्रशिक्षण या विभागची जबाबदारी सोपवली आहे तर अनेक उपायुक्तांना उपमहानिरीक्षकपदी बढती देण्यात आली असून काही उपायुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
विशेष पोलीस महानिरीक्षक ः दत्ता कराळे – राज्य मानवी हक्क आयोग, प्रवीण पडवळ- नाशिक परिक्षेत्र, लखमी गौतम – कायदा व सुव्यवस्था (महाराष्ट्र राज्य), मनोज कुमार शर्मा – सहआयुक्त कायदा व सुव्यवस्था (मुंबई), सुवेझ हक- सहआयुक्त प्रशासन (मुंबई), महेश पाटील – नियोजन व समन्वय (महाराष्ट्र राज्य), परमजीत दहिया – दहशतवादविरोधी पथक, सी.के. मीना- कोकण परिक्षेत्र, संजय दराडे- सहपोलीस आयुक्त पुणे, रंजन शर्मा- कोल्हापूर परिक्षेत्र, सुनील फुलारी – गुन्हे अन्वेषण विभाग, राजेश प्रधान – सहआयुक्त आर्थिक गुन्हे (मुंबई), निशिथ मिश्र-प्रशिक्षण, जयकुमार- फोर्स वन, संजय येनपुरे- व्हीआयपी सुरक्षा, संजय जाधव- अपर पोलीस आयुक्त ठाणे, दीपक साकोरे- सह पोलीस आयुक्त, नवी मुंबई, पंजाबराव उगले- पोलीस गृहनिर्माण महामंडळ, एस.व्ही. पाठक- आर्थिक गुन्हे, पुणे, विनायक देशमुख- वैधमापन नियंत्रक, ज्योती प्रिया सिंग- अंमली पदार्थविरोधी पथक, अनिल कुंभारे- सहआयुक्त गुन्हे (मुंबई)़, सत्य नारायण चौधरी- सहआयुक्त वाहतूक (मुंबई).
उपायुक्त : जयंत मीना- (मुंबई), अभयसिंह देशमुख – (मुंबई), गणेश शिंदे- (मुंबई), दिनेश बारी- एटीएस, पंकज डहाणे- (मुंबई), अकबर पठाण- पोलीस अकादमी (नाशिक), महेश चिमटे- पोलीस अकादमी (नाशिक), ककिता नेरकर- (मुंबई), पौर्णिमा चौगुले- (मुंबई), किशाल ठाकूर- नकी मुंबई, हिम्मत जाधक- (मुंबई), योगेश चक्हाण- नकी मुंबई, राहुल खाडे- नकी मुंबई, सचिन गोरे- ठाणे एक कर्ष मुदतकाढ, शिकाजी पकार- (मुंबई) यांच्यासह अन्य उपायुक्तांच्या अन्य ठिकाणी बदल्या करण्यात आल्या आहेत.
अपर पोलीस आयुक्त : मोक्षदा पाटील- (मुंबई), प्रियंका नारनवरे- महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, तेजस्वी सातपुते – गुन्हे (पुणे शहर),अशोक दुधे- राज्य राखीव पोलीस बल (मुंबई), दीक्षित गेडाम- (मुंबई), कृष्णकांत उपाध्याय- (मुंबई), प्रवीण मुंढे- (मुंबई), योगेश गुप्ता- गडचिरोली, राकेश ओला- अमरावती पोलीस आयुक्त, महेश्वर रेड्डी- गुन्हे अन्वेषण विभाग (पुणे)


























































