…म्हणून सीमेवर लागल्या वाहनांच्या रांगा

1662

चंद्रपूर जिल्ह्यात महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली आहे. आंतरराज्यीय सीमेवर असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील लक्कडकोट तपासणी नाक्यावर ही वाहनं रोखण्यात आली असून, वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या आहेत. या बंदीमुळं जड वाहतूक पूर्णपणे थांबली असून, रस्ते निर्मनुष्य झाले आहेत. आदीलाबाद, असिफाबाद हे दोन्ही मार्ग बंद करण्यात आले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या