
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मुंबई, मुरबाड आणि यवतमाळ विभागातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. शिवसेना भवन येथून प्रसिद्धी पत्रकाद्वारे नियुक्त्यांची माहिती देण्यात आली.
n मुरबाड ः जाहीर केलेल्या नियुक्त्यांमध्ये मुरबाड तालुका प्रमुखपदी – संतोष विशे, जिल्हा सचिव कल्याण-मुरबाड जिल्हा – तानाजी चौधरी, जिल्हा संघटक कल्याण-मुरबाड जिल्हा – संतोष सुरोशी, सल्लागार मुरबाड तालुका – बबन विशे, मुरबाड संघटक विधानसभा – शंकर वडवले, मुरबाड विधानसभा समन्वयक – रमेश कुरले, मुरबाड तालुका संपर्क प्रमुख – विष्णू पष्टे, मुरबाड तालुका समन्वयक – गुरुनाथ भावार्थे, तालुका संघटक – सतीश भोईर, तालुका सचिव -अजित इसामे, तालुका सहसमन्वयक – सीताराम हरड, शहर सल्लागार – प्रशांत मोरे, शहरप्रमुख – मंगेश भुसारी, शहर संपर्क प्रमुख – अजीम पठाण, शहर समन्वयक – विशाल बिडवी, अल्पसंख्याक तालुका प्रमुख – अशफाफ बेग यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
n चारकोप ः चारकोप विधानसभा निरीक्षकपदी शिल्पा गुरव (शाखा क्र. 19 व 20) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
n यवतमाळ ः यवतमाळ उपजिल्हाप्रमुखपदी – प्रवीण पांडे, उपजिल्हाप्रमुख – राजेंद्र धोटे, तालुकाप्रमुख – गजानन पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
n वणी विधानसभा ः सहसंपर्कप्रमुखपदी – संतोष माहूरे, विधानसभा प्रमुख – सुनील कातकडे, संघटक – मधुकर वरटकर, समन्वयक – रवी बोढेकर, उपजिल्हाप्रमुख – दीपक कोकास, शरद ठाकरे, जिल्हा संघटक – गणपत लेडांगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
n राळेगाव विधानसभा ः उपजिल्हाप्रमुखपदी – विनोद काकडे, तालुकाप्रमुख – गुरुदेव राऊत (कळंब तालुका), विजय पाटील (राळेगांव तालुका), शहर प्रमुख – कुशल बोकडे (कळंब शहर) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
n यवतमाळ जिल्हा ः सहकार सेना जिल्हा संघटकपदी – रवींद्र देशमुख (बापू), सहकार सेना जिल्हा कार्याध्यक्ष – जितेश नावडे, वाहतूक सेना जिल्हा संघटक – अब्दुल साजिद रहेमा, जिल्हा संघटक – आसीफ काझी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
n वणी तालुका ः तालुकापदी – संतोष कुचणकार, तालुका संघटक – संभाशिव मते, तालुका समन्वयक – रविकांत जैस्वाल, तालुका संपर्कप्रमुख – प्रकाश कऱ्हाड, तालुका सचिव – राजू इद्दे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. n वणी शहर ः शहरप्रमुखपदी – विनोद ढुमणे, शहर संघटक – प्रशांत बलकी, मनीष बत्रा, शहर समन्वयक – अयुब खा पठाण, शहर संपर्कप्रमुख – राजू तुराणकर, शहर सचिव- अजय चन्ने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. n वणी तालुका महिला पदाधिकारी ः तालुका संघटक – सुरेखा ढेंगणे, तालुका समन्वयक – सुनंदा गुहे, तालुका संपर्कप्रमुख- वृषाली खानझोडे, तालुका सचिव – पौर्णिमा राजूरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. n वणी शहर महिला पदाधिकारी ः महिला शहरप्रमुख – सविता आवारी, शहर समन्वयक- प्रगती घोटेकर, महिला शहर संपर्कप्रमुख – शालिनी सोमलकर, महिला शहर सचिव – सीमा राजू बालोनी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
n झरी तालुका ः तालुका प्रमुखपदी – सतीष आदेवार, तालुका संघटक – दयाराम गेडाम, तालुका समन्वयक – सीताराम पिंगे, तालुका संपर्कप्रमुख – संदीप विंचू, तालुका सचिव – अशोक पंधरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. n झरी शहर ः शहरप्रमुखपदी – संजय बिजगुणवार, शहर संघटक – विलास गुरनूले, शहर समन्वयक – गणेश भालेराव, शहर संपर्कप्रमुख – सुलेमान खान अमर खान, शहर सचिव – सुनील सोयाम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. n झरी तालुका महिला पदाधिकारी ः तालुका संघटकपदी – सुरेखा भोयर, तालुका समन्वयक – शारदा चिन्तपुंतलावार, तालुका संपर्कप्रमुख – ममता पारखी, तालुका सचिव – रेशमा शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. n झरी शहर महिला पदाधिकारी ः महिला शहरप्रमुखपदी – मीनाक्षी मेंढे, शहर समन्वयक – गंगामनी मंचलवार, महिला शहर संपर्कप्रमुख – माधुरी जीवतोडे, महिला शहर सचिव – तृप्ती सोयाम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
n मारेगाव तालुका ः मारेगाव तालुका प्रमुख पदी – पुरुषोत्तम बुटे, तालुका संघटक – राजू मोरे, समन्वयक – अतुल वटे, संपर्कप्रमुख – सचिन पचारे, सचिव – दिवाकर सातपुते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. n मारेगाव शहर ः शहरप्रमुख- अभय चौधरी, शहर संघटक- विजय खामणकर, समन्वयक- प्रवीण बोबडे, संपर्कप्रमुख- बदरुद्दीन काजी, सचिव- हरिभाऊ वरटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. n मारेगाव तालुका महिला पदाधिकारी ः तालुका संघटक- इंदुताई किन्हेकर, तालुका समन्वयक- मनिषा टोंगे, तालुका संपर्कप्रमुख- वनिता काळे, तालुका सचिव- राधा गोवारदिपे. n मारेगाव शहर महिला पदाधिकारी ः महिला शहरप्रमुख- वर्षा पिंगरे, शहर समन्वयक- माला बदकी, संपर्कप्रमुख- जिजाबाई वरारकर, महिला शहर सचिव- माधुरी नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
n पुसद तालुका ः पुसद उपजिल्हाप्रमुखपदी – अॅड. वीरेंद्र राजे, वनवारला तालुका प्रमुख- रवि पांडे, शहरप्रमुख- वैभव सुने, वेणी (खु.) उपजिल्हा समन्वयक- संजय भोने, तालुका समन्वयक- हरीश गुरवानी, शहर समन्वयक – अभय महाजन, गोळ (बु.) विधानसभा संघटक- बबन देशमुख, पुसद तालुका संघटक – मोहन विश्वकर्मा, भंडारी तालुका संघटक- अरविंद पाटील, शेलु अल्पसंख्याक तालुका संघटक- गाजुद्दीन भाई, पुसद अल्पसंख्याक शहर संघटक- अब्बास भाई, अल्पसंख्याक उप शहर संघटक- राज साजीद खान, शहर संघटक व्यापारी सेना- अजय चिदरवार, महिला उपजिल्हा संघटक- मालती मिश्रा, महिला तालुका संघटक – अॅड. विद्यांजली पोहरकर, महिला शहर संघटक – कावेरी दुधे, युवा तालुका अधिकारी – राहुल सहारे, युवा तालुका अधिकारी – वैभव तायडे, उपतालुकाप्र्रमुख (शेंबाळपिंपरी सर्कल)- विजयसिंह चौहान, उपतालुकाप्रमुख (बेलोरा सर्कल) – सतिष मस्के, उपतालुकाप्रमुख (जांबबाजार सर्कल) – अविनाश तांबडे, उपतालुकाप्रमुख (गायमुखनगर सर्कल) – शंकर माटे, उपतालुकाप्रमुख (श्रीरामपूर सर्कल) – सूरज ठाकूर, उपतालुकाप्रमुख (मोहा सर्कल) – संतोष भेंडे, उपतालुकाप्रमुख (काकडदाती सर्कल) – निखिल दशरथे, पोखरी उपतालुकाप्रमुख (शेलु सर्कल) – सुशिल करे, पुसद उपशहरप्रमुखपदी – रवी बहादुरे, शाम साबळे, वैभव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
n दिग्रस विधानसभा ः दिग्रस सहसंपर्कप्रमुखपदी – गोपाल चव्हाण, विधानसभा संघटक – रवि काळे, दिग्रस तालुकाप्रमुख – रवींद्र अरगडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अमरावती जिल्हा समन्वयपदी प्रदीप खडतकर यांची निवड करण्यात आली आहे.