मीनाक्षी शिंदे यांची शिवसेनेतून हकालपट्टी

shivsena

पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे ठाणे जिल्हा महिला संघटक मीनाक्षी शिंदे यांची शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे असे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.