खडकवासला धरणातून मुठा नदीत पाण्याचा विसर्ग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, पुणे

पुणेकरांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. खडकवासला धरणातून सोमवारी सकाळी १० वाजता ३४२४ क्युसेक्स लीटर पाण्याचा विसर्ग मुठा नदीपात्रात करण्यात येणार आहे. त्यामुळे नदीपात्राची पातळी वाढणार असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.