रिद्धिमान साहा ऑस्ट्रेलियन दौर्‍याला मुकणार

45

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

खांद्याच्या दुखापतीमधून सावरण्यासाठी यष्टिरक्षक फलंदाज रिद्धिमान साहा याला अद्याप चार महिने लागणार आहेत. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात होणार्‍या ऑस्ट्रेलियन दौर्‍यात त्याला हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करता येणार नाही. रिद्धिमान साहा यावेळी म्हणाला, चार महिन्यांनंतर टीम इंडियातील स्थिती काय असेल हे आताच सांगू शकत नाही. सध्या तरी पूर्णपणे फिट होण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या