हिमाचल प्रदेशात ‘व्हाईट कर्फ्यू’! सिमला, कुलू, चंबा, मंडीत चार फूट बर्फ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
Shimla: Icicles hang from the roof of a house after snowfall in Shimla, Friday, Jan. 10, 2020. (PTI Photo)(PTI1_10_2020_000124B)

हिमाचल प्रदेशात तुफान बर्फवृष्टीमुळे अक्षरशः ‘व्हाईट कर्फ्यू’ लागला आहे. सिमला, कुलू, चंबा, मंडीत चार फूट बर्फ साचले आहे. लाहौल, किन्नौर जिल्हय़ांचा देशाशी असलेला संपर्क तुटला आहे. हिमाचलमध्ये पर्यटनाला गेलेले हजारो पर्यटक ठिकठिकाणी फसले आहेत. बर्फवृष्टीमुळे दळणवळण ठप्प झाले असून वीज व पाणी पुरवठाही बंद झाला आहे.
सायरसना धक्का