Photo – लाल छडी… मैदान खडी!! पाहा श्वेता तिवारीचं मादक फोटोशूट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेत्री श्वेता तिवारी हिचं एक मादक फोटोशूट व्हायरल होत आहे. श्वेता यात लाल साडीत दिसून येत आहे. फ्रिल पद्धतीची ही तलम साडी श्वेताच्या लूकमध्ये भर टाकत आहे.