15 महिन्यांच्या विध्वंसानंतर हजारो पॅलेस्टिनींची घरवापसी

इस्रायल आणि हमास यांच्यात युद्धविराम करार झाल्याच्या पार्श्वभूमीवर आणि इस्रायलच्या मंजुरीनंतर तब्बल 15 महिन्यांच्या विध्वंसानंतर हजारो पॅलेस्टिनींची घरवापसी झाली आहे. पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांना सोडणार होते, परंतु हमासने दिलेल्या यादीतील 8 ओलिसांचा मृत्यू झाला आहे, असा दावा इस्रायलने केला आहे.