
>> योगेश जोशी, [email protected]
मेष
ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस – आजचा दिवस व्यवसायवाढीसाठी फायद्याचा ठरणार आहे
आरोग्य – प्रकृतीत सुधारणा होणार आहे
आर्थिक – व्यवसायवाढीसाठी चांगल्या संधी मिळतील
कौटुंबिक वातावरण – जोडीदाराशी वादविवाद करू नका
वृषभ
ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू कर्म स्थानात, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सतर्कतेने राहण्याचा आहे
आरोग्य – प्रकृतीच्या कुरबुरी जाणवण्याची शक्यता आहे
आर्थिक – आर्थिक व्यवहार करताना सावध राहा
कौटुंबिक वातावरण – घरात तणावाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे
मिथुन
ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू भाग्य स्थानात, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस शुभफलदायक असेल
आरोग्य – प्रकृती चांगली राहणार आहे
आर्थिक – मुलांशी संबंधित चांगली बातमी समजेल
कौटुंबिक वातावरण – कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल
कर्क
ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू अष्टम स्थानात, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजच्या दिवस घराकडे जास्त लक्ष द्यावे लागेल
आरोग्य – अंगदुखी किंवा थकवा जाणवण्याची शक्यता आहे
आर्थिक – घरासाठी खरेदीचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस मौजमजेत जाणार आहे
सिंह
ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस सामाजिक कार्यात सहभागी व्हावे लागेल
आरोग्य – धावपळ दगदग टाळा
आर्थिक – प्रतिष्ठा वाढण्याचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबात खेळीमेळीचे वातावरण असेल
कन्या
ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस आनंदाचा ठरेल
आरोग्य – मन प्रसन्न राहणार आहे
आर्थिक – जुन्या गुंतवणुकीतून फायद्याचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबातील वातावरण प्रसन्न असेल
तूळ
ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू पंचम स्थानात,शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सकारात्मकता वाढवणारा आहे
आरोग्य – मनावरील दडपण दूर होणार आहे
आर्थिक – खर्चावर नियंत्रण मिळथ असेल समाधान लाभेल
कौटुंबिक वातावरण – घरातील वातावरण उत्साहाचे असेल
वृश्चिक
ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू चतुर्थ स्थानात, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवस खर्चाचा ठरणार आहे
आरोग्य – डोकेदुखीचा त्रास होण्याची शक्यता आहे
आर्थिक – खर्च वाढण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – घरात तणावाचे वातावरण असेल
धनु
ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू तृतीय स्थानात, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवसात लाभदायक आहे
आरोग्य – प्रकृती उत्तम राहणार आहे
आर्थिक – उत्पन्नाचे नवे स्रोत खुले होण्याची शक्यता
कौटुंबिक वातावरण – कुटुंबात प्रसन्न वातावरण राहणार आहे
मकर
ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू द्वितीय स्थानात, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस लक्षपूर्वक कामे पूर्ण करा
आरोग्य – कामाचा ताण जाणवण्याची शक्यता आहे
आर्थिक – आर्थिक कामांना गती मिळणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस मौजमजेत जाणार आहे
कुंभ
ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू प्रथम स्थानात, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस नशिबाची चांगली साथ मिळणार आहे
आरोग्य – प्रकृती उत्तम राहणार आहे
आर्थिक – आर्थिक लाभाच्या चांगल्या संधी मिळतील
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस उत्साहात जाणार आहे
मीन
ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू व्यय स्थानात, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस प्रकृतीची काळजी घ्या
आरोग्य – थकवा जाणवण्याची शक्यता आहे
आर्थिक – महत्त्वाचे आर्थिक व्यवहार पुढे ढकलावेत
कौटुंबिक वातावरण – वाणीवर संयम ठेवा, दिवस समाधानात जाणार आहे