
अभिनेत्री तेजश्री प्रधान हिची झी मराठी वरील ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेतील स्वानंदीची भूमिका खूप गाजत आहे.

तसेच तेजश्रीचा ‘असा मी अशी मी’ हा चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

तेजश्रीने नुकतेच साडीमध्ये एक सुंदर फोटोशूट केले आहे. यात तिने गुलाबी रंगाची सिल्क साडी नेसली असून तिचा लूक अत्यंत साधा ठेवला आहे.



























































