
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्ताने आपल्या लाडक्या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी ‘मातोश्री’वर सकाळपासूनच शिवसैनिकांची रीघ लागली होती. आदित्य ठाकरे यांनीही शिवसैनिकांच्या शुभेच्छा मोठ्या आदराने स्वीकारत आभार मानले.
सर्व फोटो – रुपेश जाधव





























































