अॅड. शेखर दरंदले पाटील नगर शहर वकील संघटनेचे अध्यक्ष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

नगर शहर वकील संघटनेच्या अध्यक्षपदासाठी दिनांक ६ सप्टेंबर रोजी झालेल्या निवडणुकीत अॅड. शेखर देवराव दरंदले पाटील यांची विक्रमी मतांनी निवड झाली. या निवडणुकीचा निकाल रात्री उशिरा जाहीर झाला.

या निवडणुकीत उमेदवारांना पडलेली मतं:

अॅड. शेखर दरंदले पाटील – ५१५

अॅड. अनिल सरोदे – २००

अॅड. निर्मला चौधरी – १४२

अॅड. रविंद्र शितोळे – ११४