Photo – स्कर्टसोबत पॉकेट ब्रा, ‘अंग्रेजी मीडियम’ फेम अभिनेत्रीचा लूक चर्चेत

‘अंग्रेजी मीडियम’ आणि ‘पटाखा’ चित्रपटांमध्ये दिसलेली अभिनेत्री राधिका मदान ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. आपल्या बोल्ड फोटोंमुळे ती चर्चेत असते.

radhika-madan1

नुकताच तिने स्कर्टसोबत पॉकेट ब्रा घातलेला एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. यामुळे ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.

radhika-madan4

राधिका मदान हिने चॉकलेटी रंगाच्या कपड्यांमध्ये हे फोटोशूट केले. तिने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून याचे फोटो शेअर केले आहेत.

radhika-madan2

राधिका मदान आणि सनी कुशाल यांचा ‘शिद्दत’ नावाच चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म हॉटस्टारवर हा चित्रपट प्रदर्शित होईल.

radhika-madan3

आपली प्रतिक्रिया द्या