सामना ऑनलाईन
3086 लेख
0 प्रतिक्रिया
आर्थिक स्थिती सुधारल्यानंतरच लाडक्या बहिणींना 2100 रुपये; अजितदादा म्हणतात, सर्व सोंगं आणता येतात,...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार नाही असे आम्ही कधीही म्हणालो नाही. सर्व सोंगं आणता येतात, पण पैशाचं सोंग आणता येत नाही. कबूल केल्याप्रमाणे सध्या...
‘छावा’ चित्रपटाचे डिजिटल प्लॅटफॉर्मवर अनधिकृत प्रसारण, सायबर पोलीस ठाण्यात 57 पानी गुन्हा दाखल
सध्या बॉक्स ऑफिसवर जोरदार बोलबाला असलेल्या ‘छावा’ चित्रपटाचे बेकायदेशीरपणे डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रसारण केले जात आहे. सिनेमा डाऊनलोड करून तो प्रोजेक्टरच्या सहाय्याने छोटय़ा पडद्यावर दाखवला...
राज्यातील सरकारी शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न
विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीला लागावी यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, तिसरी ते बारावीपर्यंत राज्य शिक्षण मंडळांच्या शाळांना शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून सीबीएसई पॅटर्न लागू केला जाणार...
फहीम खानसह सहा जणांवर देशद्रोहाचा गुन्हा, नागपूर हिंसाचारप्रकरणी चार जणांवर एफआयआर दाखल
औरंगजेबाच्या कबर प्रकरणात हिंसाचार घडवण्यास कारणीभूत ठरलेला आरोपी फहीम खानसह सहा जणांवर भारतीय न्यायसंहिता 152 नुसार देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर एकूण...
नियमबाह्य भाडे आकारणाऱ्या रिक्षा-टॅक्सीचालकांविरुद्ध तक्रारींसाठी व्हॉट्सऍप नंबर, शिवसेनेच्या दणक्यानंतर कार्यवाही
प्रवाशांकडून नियमबाह्य भाडे आकारणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या मनमानीविरोधात शिवसेनेने आवाज उठवताच परिवहन विभागाने कठोर पावले उचलली आहेत. नियमबाह्य भाडे आकारणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी...
मालेगाव बॉम्बस्फोटाशी परमबीर सिंह यांचे कनेक्शन, मोहन भागवत यांना आणण्याचे परमबीर यांनी आदेश दिले;...
मालेगाव बॉम्बस्फोटाशी माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे कनेक्शन उघड झाले आहे. तत्कालीन एटीएसचे अधिकारी मेहबुब मुजावर यांना परमबीर यांनी नागपूर येथून राष्ट्रीय स्वयंसेवक...
नववर्षात गुढीपाडवा दोनदा!
यंदा गुढीपाडवा रविवार, 30 मार्च रोजी आहे. या गुढीपाडव्यापासून शालिवाहन शक 1947 सुरू होत आहे. या नूतन वर्षाच्या पंचांगात वर्षारंभी 30 मार्च 2025 रोजी...
650 विजेते अजूनही घराच्या प्रतीक्षेत, म्हाडा मुंबई मंडळ सोडत
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या गतवर्षीच्या सोडतीमधील 650 विजेते गेल्या पाच महिन्यांपासून घराच्या प्रतीक्षेत आहेत. इमारतीला ओसी न मिळाल्यामुळे या घरांचा ताबा रखडला असून विजेते आता...
अंधेरी, पवईत भीषण आग; चार जवान जखमी, सुदैवाने 60 जण बचावले
अंधेरी आणि पवई येथे आग लागल्याची घटना गुरुवारी घडली. अंधेरी येथील इंडस्ट्रियल इस्टेटला लागलेल्या आगीत अग्निशमन दलाचे चार जवान जखमी झाले तर पवईतील एका...
IPL 2025 – गोलंदाजांची धार दिसणार अन् फलंदाजांची तारांबळ उडणार, BCCI ने घेतला मोठा...
आयपीएलची आतषबाजी दोन दिवसांनी म्हणजेच 22 मार्च पासून सुरू होणार आहे. त्यामुळे चाहत्यांची प्रतीक्षा आता शिगेला पोहोचली असून चौकार आणि षटकारांचा धमाका पाहण्यासाठी चाहते...
मराठीला डावलणाऱ्या केईएम रुग्णालयाला शिवसेनेचा दणका, इंग्रजी बोर्डाला काळे फासले
मुंबई महानगरपालिकेचे केईएम रुग्णालय शतकपूर्ती सोहळा साजरा करीत असताना गेटबाहेर इंग्रजीमध्ये स्वागताचा बोर्ड लावण्यात आला आहे. केईएम प्रशासनाकडून मराठीला डावलल्याची गंभीर दखल घेत शिवसेनेने...
हिंजवडीतील कंपनीच्या बसला आग; चार कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू
हिंजवडी आयटी पार्कमधील कंपनीत कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या टेम्पो ट्रव्हल्स बसला लागलेल्या आगीत चार कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला तर सहा जण जखमी झाले असून दोघांची...
बदलापूर एन्काउंटर न्यायालयीन अहवालाला आव्हान देणार
बदलापूर एन्काउंटर प्रकरणी न्यायालयीन चौकशी आयोगाने दिलेल्या अहवालाची ठाणे सत्र न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या संपूर्ण सुनावणी प्रक्रियेला आव्हान दिले जाणार आहे, अशी माहिती...
नाव अमित शहा आहे म्हणून तुम्ही हुकूमशाही करू शकणार नाही, साकेत गोखले यांनी केंद्रीय...
राज्यसभेत गृह मंत्रालयावरील चर्चेदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि तृणमूल कॉँग्रेसच्या खासदार साकेत गोखले यांच्या जोरदार खडाजंगी झाली. फक्त तुमचे नाव अमित शहा आहे...
एमएचबी पोलीस ठाण्याचे दोन कर्मचारी 20 हजार घेताना ट्रॅप, ऍण्टी करप्शन ब्युरोची कारवाई
एमएचबी पोलीस ठाण्यात दाखल अपघाताच्या गुह्यात मदत करण्याबरोबर चारचाकी गाडी सोडून देण्यासाठी गुह्यातील आरोपीकडे 35 हजार रुपयांची लाच मागून त्यापैकी 20 हजार रुपये घेताना...
दंगेखोरांनी महिला पोलिसाच्या वर्दीवर हात टाकला, विवस्त्र करण्याचा प्रयत्न; नागपूर हिंसाचाराची धक्कादायक माहिती आली...
औरंगजेबाच्या कबरीवरून पेटलेले नागपूर अजूनही धुमसत असताना आता हिंसाचारामध्ये समाजकंटकांनी चक्क महिला पोलिसाच्या वर्दीला हात घालत वर्दी फाडत तिला विवस्त्र करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक...
दहा वर्षांत ईडीचे 193 नेत्यांवर छापे, दोघेच दोषी; सरकारचीच आकडेवारी
राजकीय विरोधकांना ईडी-सीबीआयच्या माध्यमातून टार्गेट करणाऱ्या मोदी सरकारने अखेर गुरुवारी स्वतःच्या षड्यंत्राचीच संसदेत कबुली दिली. मागील दहा वर्षांत ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयाने तब्बल 193...
पुण्यात महिला पोलीस भरतीत चेंगराचेंगरी… मुख्यालयाचे गेट तुटले; नोकरीच्या शोधात भल्या पहाटे लाडक्या लेकींची...
बेकारीचे अत्यंत भयंकर चित्र पुण्यात पाहायला मिळाले. पोलीस दलातील 531 जागांच्या भरतीसाठी आज पहाटे येथील पोलीस मुख्यालयाजवळ सुमारे चार हजार लाडक्या लेकींची गर्दी उसळली....
वाढवण पोर्ट प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन कशाप्रकारे करणार, शिवसेनेचा राज्यसभेत सवाल
वाढवणमध्ये मोठं पोर्ट येतंय. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत. त्यातला प्रमुख प्रश्न म्हणजे तिथल्या स्थानिक मच्छीमारांचं मोठय़ा प्रमाणामध्ये होणारं विस्थापन. या विस्थापित मच्छीमारांच्या...
सुनीता विल्यम्सच्या मूळ गावी जल्लोष
सुनीता विल्यम्स पृथ्वीवर सुखरूप परतल्यानंतर त्यांच्या मूळ गावी म्हणजेच गुजरातमधील मेहसाणा जिह्यातील झुलासन गावात मोठा जल्लोष करण्यात आला. फटाके फोडण्यात आले, मिठाई वाटण्यात आली. ...
सुस्वागतम्…! 9 महिने 14 दिवसांनंतर सुनीता विल्यम्स पृथ्वीवर
हिंदुस्थानी वंशांच्या नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी धैर्य आणि शौर्याने अनोखा अध्याय रचला. 9 महिने 14 दिवस अंतराळात राहून सुनीता पृथ्वीवर परतल्या. केवळ आठ...
जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे भूत कोकणच्या मानगुटीवर कायम, शिवसेनेने संसदेत मोदी सरकारचे बिंग फोडले
जैतापूर प्रकल्पाचे भूत कोकणच्या मानगुटीवर कायम आहे. पर्यावरणीय मान्यता डिसेंबर 2022 मध्येच संपलेली असताना कोकणच्या निसर्गसौंदर्याची राखरांगोळी करणारा जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प पुन्हा कोकणवासीयांच्या माथ्यावर...
जगभरात लोकशाही समाजवादी पक्षांच्या तत्त्वहीन तडजोडींमुळे अति-उजव्यांचे फावले, डॉ. अशोक ढवळे यांचे प्रतिपादन
अनेक देशांमधील लोकशाही समाजवादी पक्ष राजकीय-वैचारिक दिवाळखोरीच्या उंबरठय़ावर असून त्यांच्या तत्त्वहीन तडजोडींमुळे अति-उजव्या विचारांचे फावले आहे, अशा शब्दांत भारताच्या कम्युनिस्ट पक्षाचे (मार्क्सवादी) पॉलिट ब्युरो...
महिला अत्याचाराचे दोन वर्षांत 93 हजारांवर गुन्हे, मिंधे सरकारच्या काळात गुन्हेगारी उदंड
‘सर्वसामान्यांचे सरकार’ असे बिरुद मिरवलेल्या मिंधे सरकारच्या काळात राज्यामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढले होते अशी आकडेवारी समोर आली आहे. 2023 आणि 2024 या दोन वर्षांमध्ये...
ही तर फक्त सुरुवात; हमासला नष्ट करणार! बेंजामिन नेतन्याहू यांचा इशारा
हमासने इस्रायलच्या अटीशर्ती मानण्यास नकार दिल्याचे कारण देत इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी गाझापट्टीवर पुन्हा हल्ला चढवला यात 400 हून अधिक पॅलेस्टिनी मारले गेले....
बुर्किना फासोच्या अध्यक्षांनी 200 मशिदी बांधण्याची सौदीची ऑफर नाकारली, मूलभूत सुविधांसाठी केली सूचना; देशाच्या...
सध्या जगभरात वातावरण अस्थिर असून दोन समाजात तेढ निर्माण झाल्याने दंगलीच्या घटनाही घडत आहेत. अशा स्थितीत बुर्किना फासोचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम ट्राओर यांनी धार्मिक गोष्टींना...
वांद्र्यातील ट्रान्झिट कॅम्पमध्ये गांजाचे गोदाम, दया नायक व पथकाने लाखो रुपयांचा गांजा केला जप्त;...
दक्षिण मुंबई व उपनगरातील गंजेडींना गांजा विकणाऱ्या एका सराईत आरोपीच्या पोलीस निरीक्षक दया नायक व त्यांच्या पथकाने मुसक्या आवळल्या. वांद्रे येथे एक खोली घेऊन...
निवृत्तीच्या वयोमर्यादेत बदल नाही -केंद्र सरकार
सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या वयोमर्यादेबाबत कुठल्याही प्रकारच्या प्रस्तावावर सरकार विचार करणार नाही. त्यात कोणताही बदल करण्यात येणार नाही, असे केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी...
‘आरसीएफ’ कर्मचारी सेना शिवसेनेसोबत एकनिष्ठ!
‘आरसीएफ’ कर्मचारी सेना मान्यताप्राप्त युनियन व स्थानीय लोकाधिकार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. ‘आरसीएफ’ परिवार सदैव ‘मातोश्री’ आणि शिवसेनेसोबत...
मुंबईसह 9 शहरे उष्णतेच्या लाटेत होरपळणार
मुंबई, दिल्ली, सुरत, मेरठ, फरीदाबाद, बंगळुरू, ग्वाल्हेर, कोटा आणि लुधियाना ही नऊ शहरे उष्णतेच्या लाटेत होरपळण्याची शक्यता आहे. कारण या शहरांमध्ये अशा परिस्थितीचा सामना...