ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

1859 लेख 0 प्रतिक्रिया

अल-फलाह विद्यापीठाबद्दल मोठी माहिती समोर, बनावट मान्यतेसह 415 कोटी रुपयांचा गैरव्यवहार उघड

दहशतवादाचे केंद्र असलेले फरिदाबादचे अल-फलाह विद्यापीठ गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. मंगळवारी संध्याकाळी मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अध्यक्ष जवाद अहमद सिद्दीकी यांना...

ऑस्ट्रेलियामध्ये हिंदुस्थानी महिलेला बीएमडब्ल्यू कारने चिरडले, पोटात होते 8 महिन्यांचे बाळ

ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे एका भीषण कार अपघातात एका ३३ वर्षीय गर्भवती भारतीय महिलेचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आठ महिन्यांची गर्भवती समनविता धारेश्‍वर...

दिल्ली बाॅम्बस्फोटात एनआयएचा मोठा खुलासा, हमाससारखा ड्रोन हल्ला करण्याचा होता डाव

राष्ट्रीय तपास संस्थेने ( एनआयए) दिल्लीत हमास शैलीतील ड्रोन हल्ल्यांचा एक मोठा दहशतवादी हल्ला उधळून लावला आहे. दहशतवादी उमर नबी, एक डॉक्टर, आणि त्याचे...

हिंदुस्थान गारठला! हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार, येत्या पाच दिवसांमध्ये तापमान घसरण्याची शक्यता

देशाच्या बऱ्याच भागात थंडीची लाट पसरली आहे, ज्यामुळे नोव्हेंबरचा पहिला भाग पूर्णपणे हिवाळ्याच्या प्रारंभासारखा वाटत आहे. भारतीय हवामान खात्याच्या (IMD) मते, या महिन्यात किमान...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकार जमाल खाशोगी हत्या प्रकरणात सौदी राजकुमारांना दिली क्लीन...

वॉशिंग्टन पोस्टचे पत्रकार जमाल खाशोगी यांच्या हत्येप्रकरणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सौदी क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान (एमबीएस) यांना क्लीन चिट दिली आहे. मंगळवारी...

दिल्ली बॉम्बस्फोटापूर्वी दहशतवादी डॉ. उमर पुलवामाला गेला, भावाला म्हणाला माझ्यासंबंधी काही बातमी आली तर...

दिल्लीतील आत्मघातकी हल्लेखोर डॉ. उमर मोहम्मद उर्फ ​​उमर-उन-नबीचा हा भयानक व्हिडिओ लाल किल्ल्याजवळ स्फोटकांनी भरलेली कार उडवण्याच्या किमान एक आठवडा आधी शूट करण्यात आला...

बिबट्या आता सांगली शहरातही! वानलेसवाडी परिसरात आढळले ठसे

सांगली शहरातील वानलेसवाडी परिसरातील एका खासगी रुग्णालयासमोरून रविवारी मध्यरात्री बिबटय़ा फिरत असल्याचे काही नागरिकांनी पाहिले. त्यांनी ही बाब वन विभाग आणि स्थानिक पोलिसांना कळवली....

सांगली जिह्यातील पावणेतीन लाख लाडक्या बहिणी अपात्रतेच्या कचाट्यात

<<प्रकाश कांबळे>>  महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘माझी लाडकी बहीण’ योजनेंतर्गत पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. या योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि केवळ...

उज्ज्वला थिटे यांचा अर्ज छाननीमध्ये बाद, अजित पवार गटाविरुद्ध खुन्नस वाढली; राष्ट्रवादीचा झेंडा जाळून...

राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या अनगर नगरपंचायत निवडणुकीत आज नवीनच ट्विस्ट आला आहे. पोलीस बंदोबस्तात सोमवारी नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या...

साताऱ्यातील कारखानदारांकडून ऊसदर जाहीर, पालकमंत्री देसाईंच्या कारखान्याकडून सर्वांत नीचांकी दर शेतकरी संघटना आंदोलनावर ठाम

साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होऊन पंधरा दिवस उलटून गेले तरी मंत्री मकरंद पाटील, भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्याशी संबंधित सातारा जिह्यातील साखर...

बिबट्यांचा वावर वाढल्याने शेतीला दिवसा वीज द्या! नगर तालुक्यातील सरपंच, उपसरपंचांच्या शिष्टमंडळाची मागणी

नगर तालुक्यात बिबटय़ांचा मोठय़ा प्रमाणात वावर वाढला आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग भयभीत झालेला असून, सध्या रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्यासाठी शेतीपंपांना महावितरणने दिवसा वीजपुरवठा करावा,...

Photo – शिवसेना शाखा क्रमांक 192, देव्हारे हाऊस, दादर (प.) येथे शिवसेना सचिव साईनाथ...

शिवसेना शाखा क्रमांक 192, देव्हारे हाऊस, दादर (प.) येथे शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे यांच्या वतीने वॉर्ड क्रमांक 192 येथील क्रिकेट संघांना टेनिस क्रिकेट किटचे...

जखमी गिल संघासोबत गुवाहाटीला, दुसऱ्या कसोटीत खेळण्याचा निर्णय फिटनेसनंतर

मानदुखीमुळे कोलकाता कसोटी मधेच सोडणारा कर्णधार शुभमन गिल दुसऱ्या कसोटीसाठी संघासोबत गुवाहाटीकडे रवाना होणार आहे. मात्र कसोटीतील त्याचा सहभाग हा पूर्णपणे फिटनेसवर अवलंबून असेल....

बांगलादेशात 10 तास अडकले हिंदुस्थानी तिरंदाज, हिंसाग्रस्त रस्त्यावरून सुरक्षेशिवाय लोकल बसने नेले, खेळाडूंचा निकृष्ट...

आशियाई तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धा गाजवून मायदेशी परतण्यापूर्वी 11 हिंदुस्थानी खेळाडू सोमवारी तब्बल दहा तास बांगलादेशात अडकले होते. त्यांच्या ढाक्यातून सुटणाऱ्या विमानाला वारंवार उशीर झाल्याने...

हिंदुस्थानचा थायफाय विजय दुबळ्या थायलंडचा उडवला धुव्वा, इराणचीही खणखणीत सलामी

हिंदुस्थानच्या गतविजेत्या महिला कबड्डी संघाने जगज्जेत्यांना साजेशी विजयी सलामी देताना दुबळ्या थायलंडचा 65-20 असा धुव्वा उडवत दुसऱ्या महिला वर्ल्ड कप कबड्डी स्पर्धेत ‘हायफाय’ विजय...

चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी जायफळचा वापर कसा करावा?

त्वचेवर सुरकुत्या, डाग आणि पिग्मेंटेशन ही मोठी समस्या असू शकते. परंतु त्यापासून मुक्त होण्यासाठी महागड्या उत्पादनांची नेहमीच आवश्यकता नसते. आपल्या स्वयंपाकघरात आढळणारा जायफळ सुद्धा...

त्वचेसाठी टोमॅटोचा वापर कसा करायला हवा? वाचा

टोमॅटो ही फक्त एक भाजी नाही. तर टोमॅटोचे असंख्य फायदे आहेत. यातील मुख्य फायदा म्हणजे टोमॅटो त्वचेसाठी देखील प्रभावी आहेत. टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन...

हिवाळ्यात खजूर खाण्याचे अगणित फायदे, वाचा

हिवाळ्यामध्ये शरीराला उष्णता आणि ऊर्जा देण्यासाठी ड्रायफ्रूट खाणे खूप फायदेशीर मानले जाते. यामध्ये प्रामुख्याने बदाम आणि अक्रोड हे सर्वात शक्तिशाली ड्रायफ्रूट मानले जातात. हिवाळ्यामध्ये...

हिवाळ्यात हळदीचे दूध पिण्याचे फायदे, वाचा

हिवाळा ऋतू सुरू झाला आहे. अशावेळी आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे अधिक महत्त्वाचे आहे. थंड हवामान बहुतेक लोकांना आनंददायी वाटत असले तरी, त्यामुळे सर्दी आणि...

दिल्ली कार स्फोटापूर्वी दहशतवादी उमरने बनवला खळबळजनक व्हिडिओ, वाचा नेमकं काय म्हणाला?

दिल्ली कार स्फोट प्रकरणात तपास यंत्रणांना आणखी एक महत्त्वाचा पुरावा सापडला आहे. या स्फोटातील मुख्य आरोपी आणि जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी डॉ. उमर याचा एक नवीन...

सूर्यफूल, भोपळा, जवसाच्या बिया कोणत्या वेळी खाव्यात?

आजकाल लोक त्यांच्या आरोग्याबद्दल अधिक जागरूक होत आहेत. परिणामी, ते त्यांच्या आहाराकडे विशेष लक्ष देत आहेत. निरोगी राहण्यासाठी, लोक विविध आहारांचे पालन करतात आणि...

उकडलेल्या चण्याचे पाणी पिण्याचे आरोग्यवर्धक फायदे

कडधान्यामध्ये चणे भिजत घातल्यानंतर आपण त्याची उसळ बनवण्यासाठी चणे उकडून घेतो. उकडून झाल्यानंतर चण्याचे जे पाणी राहते त्याचे काय करावे असा प्रश्न पडतो. उकडून...

सोनाक्षी सिन्हाने 30 किलो वजन कमी करण्यासाठी कोणता पर्याय निवडला, वाचा

दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा आणि तिचा पती झहीर इक्बाल कायमच आपले रिल्स आणि त्यांच्या व्हिडीओद्वारे मनोरंजन करत असतात. सध्याच्या घडीला आपल्याला दिसणारी ही फीट...

ऑनलाइन डेटिंगमुळे तरुणींचा कॉस्मेटिक सर्जरीकडे वाढता कल

ऑनलाइन डेटिंगमुळे सध्याच्या घडीला अनेक तरुणी या कॉस्मेटिक सर्जरी करण्यास प्रवृत्त होत आहेत, असे एका अभ्यासातून समोर आले आहे. डेटिंग अॅप्स तरुणींवर प्रभाव टाकत...

सोशल मीडियावर गोव्याला नापसंती! प्रत्यक्षात मात्र पर्यटकांचा आलेख चढाच

सोशल मीडियावरून गोव्यातील पर्यटन आतापर्यंतच्या सर्वात कमी पातळीवर असल्याचे दिसून येते. परंतु असे असले तरीही एकूणच प्रवाशांच्या डेटावर नजर टाकल्यास हा आलेख चढा दिसत...

गांगुली ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर उखडला, गौतम गंभीरला दिला स्पष्ट संदेश

हिंदुस्थान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी क्रिकेट सामना केवळ तीन दिवसांत संपल्याने आणि ‘टीम इंडिया’चे प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या मागणीनुसारच खेळपट्टी तयार झाल्याचे...

गुरप्रीतचे सुवर्ण हुकले!

हिंदुस्थानचा अनुभवी ऑलिम्पियन नेमबाज गुरप्रीतसिंह हा पुरुषांच्या 25 मीटर सेंटर फायर पिस्टल स्पर्धेत सुवर्णपदकाच्या अगदी उंबरठ्यावर पोहोचला होता, मात्र युक्रेनच्या पावलो कोरोस्टाइलोव याने ‘इनर...

28 वर्षांनी नॉर्वेचा वर्ल्ड कपमध्ये सूर्योदय; हालंदच्या गोलांनी केला कहर, इटलीवर अपात्रतेची टांगती तलवार

मध्यरात्री सूर्य उगवणाऱ्या नॉर्वेत अखेर 28 वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर फिफा वर्ल्डकप पात्रेतचा सूर्योदय झाला. एलिंग हालंदच्या अद्भुत दोन गोलांच्या जोरावर नॉर्वेने माजी जगज्जेत्या इटलीचा...

चेहऱ्यावर नारळ तेल लावण्याचे भरमसाठ फायदे, वाचा

चेहरा मऊ मुलायम दिसण्यासाठी आपल्या घरातील काही महत्त्वाच्या गोष्टींची नितांत गरज असते. मुख्य म्हणजे चेहऱ्यावर कोणताही उपाय करताना, काही गोष्टींची खास काळजी घेणं गरजेचे...

हिवाळ्यात हरभरा भाजी खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे, वाचा

हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हरभरा भाजी ही फार महत्त्वाची मानली जाते. हरभरा भाजी ही हिवाळ्यातील एक खास स्वादिष्ट भाजी देखील मानली जाते. हरभरा पिके...

संबंधित बातम्या