सामना ऑनलाईन
1493 लेख
0 प्रतिक्रिया
नवी मुंबई आणि मुंबई विमानतळांदरम्यान मेट्रो मार्गासाठी 27.2 हेक्टर खारफुटीवर कुऱ्हाड, पर्यावरणप्रेमींमध्ये नाराजी
नवी मुंबई आणि मुंबई विमानतळांदरम्यान मेट्रो मार्गासाठी, राज्य सरकारने 24 फेब्रुवारीला दोन्ही विमानतळांना जोडणाऱ्या मेट्रो 8 मार्गाला मंजुरी दिली. या प्रकल्पात आंतरराज्य बस टर्मिनलजवळ...
Iran Israel War- स्वस्त ड्रोन वापरून इराण ठरतोय वरचढ, अमेरिका या रणनीतीचा सामना कसा...
मध्यपूर्वेत इराणच्या ड्रोन हल्ल्यांमुळे अमेरिकेतील शस्त्रसाठा संपुष्टात येईल की काय अशी भीती निर्माण झाली आहे. युएईच्या अहवालानुसार, अमेरिकेने बनवलेले पॅट्रियट एअर-डिफेन्स क्षेपणास्त्र ९०% पेक्षा...
मध्यपूर्वेतील वाढत्या तणावामुळे आसामच्या ऑर्थोडॉक्स चहा निर्यातीला ब्रेक
मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाचे पडसाद आता हिंदुस्थानातील चहा उद्योगावर उमटू लागले आहेत. विशेषतः आसामच्या ऑर्थोडॉक्स चहाच्या निर्यातीबाबत उद्योगात चिंतेचे वातावरण आहे. गेल्या काही वर्षांत इराणसह...
Iran Israel War – इराण युद्ध आणखी 10 दिवस सुरू राहिल्यास, अमेरिका संकटात सापडेल;...
अमेरिका–इराण संघर्ष तीव्र होत असताना, अमेरिकेच्या संरक्षण विभागाकडून गंभीर इशारा देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. वृत्तवाहिनी अलजजिराने दिलेल्या वृत्तानुसार, जर इराणविरुद्धची लष्करी कारवाई...
मध्यपूर्वेतील युद्धाचा फटका, दिल्ली-न्यूयॉर्क फ्लाइट वळवली; हिंदुस्थानी उद्योजक संजय वर्णवाल कुवेतमध्ये अडकले
मध्यपूर्वेतील युद्धाचा फटका आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीला बसत असून, दिल्ली ते न्यूयॉर्क हा प्रवास हिंदुस्थानी उद्योजक संजय बर्नवाल यांच्यासाठी डोकेदुखी ठरला. स्पाइनचे सह-संस्थापक आणि सीईओ...
कृषी साहित्य खरेदी घोटाळा, धनंजय मुंडे यांना लोकायुक्तांकडून क्लीन चिट
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री धनंजय मुंडे यांना कृषी साहित्य खरेदी घोटाळय़ात आज लोकायुक्तांनीही क्लीन चिट दिली. 2024 मध्ये मुंडे यांनी कृषिमंत्री असताना...
पोलीस भरती मैदानी चाचणीत गैरप्रकार
मुंबई पोलीस दलात शिपाई पदासाठी भरती सुरू आहे. मैदानी धावणी चाचणीदरम्यान उमेदवाराने चौथ्या फेरीत गैरप्रकार केल्याची घटना घडली. याप्रकरणी पवई पोलिसांनी गुन्हा नोंद केला...
प्रसिद्ध हृदयशल्यविशारद डॉ. अनिलकुमार यांचे निधन
प्रसिद्ध हृदयशल्यविशारद डॉ. अनिलकुमार यांचे आज वरळी येथील निवासस्थानी आकस्मिक निधन झाले. हजारो रुग्णांना नवजीवन देणारे डॉ. अनिलकुमार यांनी सकाळी झोपेतच अखेरचा श्वास घेतला....
मुंबई पोलीस 45 दिवस राजस्थानच्या जंगलात, थर्मलड्रोनच्या मदतीने आरोपींना अटक; 6 कोटींचे दागिने हस्तगत
बोरिवली (प.) येथील जवाहिऱ्याच्या दुकानातून 7 कोटी रुपये किमतीचे सोने, चांदी व डायमंड अशा दागिन्यांची चोरी करून राजस्थानच्या जंगलात लपलेल्या 4 आरोपींना एमएचबी पोलिसांनी...
कुर्ला, शिवाजीनगर, गोवंडी येथील तिघा तरुणांच्या घरांची झडती; बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनांच्या संपर्कात एटीएसची...
सरकारने बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेल्या तिघा तरुणांना दहशतवादविरोधी पथकाने आपल्या रडारवर घेतले आहे. एटीएसच्या पथकाने त्या तरुणांच्या घरांची झडती घेऊन तिघांचे मोबाईल...
मोदी, एप्रिलपर्यंत थांबा, तुमच्या दोन रिल्स बाहेर काढणार! प्रकाश आंबेडकर यांचा इशारा
पंतप्रधान नरेंद्र मोदी एप्रिलपर्यंत थांबा, तुमच्या दोन रिल्स बाहेर काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही. त्या रिल्स येऊ द्यायच्या नसतील तर मोदींनी खुर्ची खाली करावी, असा...
नायगावमधील बॉम्बे डाईंग गिरणी कामगारांची घरे 324 घरांची लॉटरी रद्द; नव्याने सोडत...
नायगाव, शिवडी येथे बाम्बे डाईंग मिल कामगारांच्या 324 घरांसाठी काढलेली लाटरी उच्च न्यायालयाने रद्द केली. या घरांची सोडत नव्याने काढण्याचे आदेश न्यायालयाने म्हाडाला दिले...
मंत्रालयातील दांडीबहाद्दर सचिवांना अधिवेशनात उपस्थित राहण्याचे आदेश, संसदीय कार्य मंत्र्यांनी जारी केले पत्र
पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी बोलावलेल्या बैठकीला दांडी मारणारे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सचिव देवेंद्र सिंग यांच्यावर निलंबनाची कारवाई झाल्यानंतर आता अधिवेशन काळात सभागृहातील चर्चेच्या...
राज्यसभा निवडणुकीवर चर्चा.. सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे तसेच राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी आज ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन राज्यसभा निवडणुकीबाबत...
भाजपची राज्यसभेसाठी 9 उमेदवारांची यादी जाहीर, महाराष्ट्रातील नावांची प्रतीक्षा, इच्छुकांचे जीव टांगणीला; राष्ट्रीय अध्यक्ष...
भाजपने राज्यसभेसाठी 9 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांना बिहारमधून संधी देण्यात आली आहे. महाराष्ट्र विधानसभेतील संख्याबळानुसार...
राज्यापुढे महसुली उत्पन्नवाढीची कसरत; सर्व करांनी गाठली कमाल मर्यादा, येत्या शुक्रवारी राज्याचा अर्थसंकल्प
राज्याला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी उत्पन्न वाढीवर भर देण्याचे सुतोवाच दिवंगत उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी केले होते. पण मद्यावरील कर, परिवहन...
माझा मुलगा कुवैतमध्ये अडकलाय, मदत करा! अभिनेत्री विशाखा सुभेदार यांची पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना आर्त हाक
इराण युद्धामुळे शेकडो हिंदुस्थानी आखाती देशांमध्ये अडकून पडले आहेत. अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगाही कुवैतमध्ये अडकल्याने त्या चिंतेत पडल्या आहेत. आज त्यांनी सोशल मीडियावर...
हजारो हिंदुस्थानी आखातात अडकले, नातेवाईकांच्या जिवाला घोर; नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी सरकारची कसरत, स्पाईसजेट, एअर...
इराण युद्धानंतर आखाती देशांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. आखाती देशांनी हवाई क्षेत्र बंद केले असून काही देशांनी निर्बंध लादले आहेत. त्यामुळे जगभरातील विमानसेवांवर...
युद्धाचा फटका… शेतकरी तसेच व्यापाऱ्यांना झटका, जेएनपीए बंदरात केळी, द्राक्षे, कांद्याचे 2000 कंटेनर्स अडकले;...
अमेरिका-इस्रायल व इराण यांच्यात सुरू असलेल्या घमासान युद्धाचा फटका महाराष्ट्रातील शेतकरी, व्यापाऱ्यांना बसला आहे. जेएनपीए बंदरात केळी, द्राक्षे व कांद्यांचे दोन हजार कंटेनर्स अडकले...
खामेनी यांना मारण्यासाठी इस्रायलचे टार्गेटिंग इंटेलिजन्स, तेहरानमधील सीसीटीव्ही कॅमेरे केले हॅक; अनेक वर्षे ठेवली...
इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खामेनी यांचा इस्रायलच्या हवाई हल्ल्यात शनिवारी मृत्यू झाला. इराणची राजधानी तेहरानच्या पाश्चर स्ट्रीटजवळ त्यांच्या कार्यालयावर हा हल्ला झाला होता....
इराण युद्धामुळे दुबईतील रिअल इस्टेट क्षेत्राला फटका, अनेक ग्राहकांनी व्यवहार पुढे ढकलले; गुंतवणूकदारांची ‘वेट...
दुबईतील रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये साधारणतः गेल्या तीन वर्षांपासून मोठी तेजी होती. मात्र, इराणवर हल्ले झाल्यानंतर इराणने दुबईला लक्ष्य केले. इराण युद्धामुळे आखाती देशांमध्ये अस्थिरता...
सलमानच्या ‘तेरे नाम’ ने ‘बॉर्डर २’, ‘मर्दानी ३’ ला मागे टाकत केली इतकी कमाई
सलमान खानचा कल्ट क्लासिक चित्रपट 'तेरे नाम' या शुक्रवारी थिएटरमध्ये पुन्हा प्रदर्शित झाला. चित्रपट रिलीजनंतर बॉक्स ऑफिसवर सुरुवात मंदावली. परंतु तिसऱ्या दिवशी मात्र चित्रपट...
कश्मिरमध्ये खामेनींच्या हत्येविरोधात हिंसक निदर्शने सुरू, पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या
जम्मू आणि काश्मीरमधील सर्व जिल्ह्यांमध्ये लागू केलेल्या खबरदारीच्या निर्बंधांदरम्यान, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या हत्येचा निषेध करणाऱ्या लोकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या...
चंद्रपूरच्या महिलांची विश्वविक्रमाला गवसणी, वीस मिनिटात सादर केल्या वीस लावण्या; गिनिज बुकमध्ये झाली नोंद
चंद्रपूरच्या महिलांनी विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. वीस मिनिटात वीस लावण्या सादर करीत 2432 महिलांनी गिनिज बुकमध्ये नोंद केली. आधीचा विक्रम हा 1326 महिलांचा होता....
Holi 2026- होळीसाठी मऊ-लुसलुशीत पुरणपोळी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?
होळी म्हटली की घराघरात गोड सुवास दरवळतो—तो म्हणजे पुरणपोळीचा! पण पुरणपोळी खऱ्या अर्थाने मऊ, लुसलुशीत आणि पातळ व्हावी यासाठी काही बारकावे पाळणे खूप महत्त्वाचे...
Holi 2026- होळी खेळण्याकरता नैसर्गिक कलर्स घरी कसे बनवावेत
होळी खेळताना त्वचा आणि केस सुरक्षित राहावेत यासाठी घरी तयार केलेले नैसर्गिक रंग सर्वोत्तम पर्याय ठरतात. हे रंग स्वस्त, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक असतात. त्यामुळे...
Holi 2026 – होळीचे रंग खरेदी करताना काय लक्षात ठेवायला हवं
होळी हा रंगांचा आणि आनंदाचा सण आहे. पण बाजारात मिळणारे सर्व रंग सुरक्षित असतीलच असे नाही. त्वचा, डोळे आणि केसांचे नुकसान टाळण्यासाठी रंग खरेदी...
आमंत्रण असेल तरच या… रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाच्या रिसेप्शनसाठी टीमकडून खास...
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांचे लग्न या वर्षातील सर्वात मोठ्या आणि सर्वाधिक चर्चेत असलेल्या लग्नांपैकी एक बनले आहे. २६ फेब्रुवारीला उदयपूरमध्ये लग्नबंधनात अडकलेले...
‘मालामाल विकली’चा सिक्वेल लवकरच येणार, दस्तुरखुद्द परेश रावल यांनी केली पुष्टी
विनोदी चित्रपट आवडणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी.. प्रियदर्शनचा मालामाल विकली चा सिक्वेल आता कन्फर्म झाला आहे. या चित्रपटातील प्रमुख अभिनेते परेश रावल यांनी या बातमीला दुजोरा...
‘ईबे’चा 800 कर्मचाऱ्यांना डच्चू
ई-कॉमर्स कंपनी ईबे पुन्हा एकदा कर्मचारी कपात करणार आहे. यावेळी कंपनी 800 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार आहे. ही कर्मचारी कपात जवळपास 6 टक्के इतकी...






















































































