सामना ऑनलाईन
1493 लेख
0 प्रतिक्रिया
हिंदुस्थानी नौदलात 200 जहाजे येणार
हिंदुस्थानी नौदलाच्या ताफ्यात 2035 पर्यंत 200 हून अधिक जहाजांचा समावेश करण्याचे लक्ष्य आहे, असा विश्वास नौदल प्रमुख ऍडमिरल दिनेश के. त्रिपाठी यांनी व्यक्त केला....
नशिबाने काहीतरी वेगळेच ठरवले होते, लग्नाच्या २५ व्या वाढदिवसानिमित्त इरफान खानच्या पत्नीने केली भावूक...
काही नाती वेळेवर टिकत नाहीत तर आठवणींवर टिकतात. जर प्रेम खरे असेल तर ते व्यक्ती गेल्यानंतरही टिकते. दिवंगत अभिनेता इरफान खान यांच्या पत्नी आणि...
कोटय़वधी युजर्सचे व्हॉट्सऍप बंद, सिम बाइंडिंग नियम लागू, एकापेक्षा जास्त स्मार्टफोनवर व्हॉट्सऍप वापरता येणार...
देशभरात 1 मार्चपासून ‘सिम बाइंडिंग’ हा नवीन नियम लागू झाला आहे. त्यामुळे एकापेक्षा जास्त स्मार्टफोनवर व्हॉट्सऍप वापरले जात असेल तर ते बंद होईल. नव्या...
देशविदेश – 2027 ची जनगणना पूर्णपणे डिजिटल
2027 मध्ये केली जाणारी जनगणना ही पूर्णपणे डिजिटल पद्धतीने केली जाणार आहे. याच्या देखरेखीसाठी एक सीएमएमएस नावाचे डिजिटल पोर्टल असणार आहे, अशी माहिती देशाचे...
सत्यजित रे यांचा 56 वर्षे जुना चित्रपट अमेरिकेत प्रदर्शित, ‘अरण्येर दिन रात्रि’ प्रेक्षकांच्या पसंतीला...
अमेरिकेत 1970 चा बंगाली चित्रपट ‘अरण्येर दिन रात्रि’ डिजिटल अवतारात री-लाँच करण्यात आला आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते सत्यजित रे यांच्या या चित्रपटाला नवीन 4के...
‘चांद निकला’ म्हणणे ही अश्लील शेरेबाजी नव्हे! विनयभंगप्रकरणी हायकोर्टाने नोंदवले महत्त्वपूर्ण निरीक्षण
एखाद्या महिलेला उद्देशून ‘चाँद निकला’ (चंद्र उगवला) अशी टिपणी करणे, ही बाब अश्लील किंवा लैंगिक छळाच्या असलेल्या शेऱ्याच्या कक्षेत येत नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल...
आता अमेरिकेच्या लष्करात एआयचा वापर, सॅम ऑल्टमनने केली पेंटागॉनशी हातमिळवणी
एआय आता लष्करी क्षेत्रात पाऊल टाकतंय. यादृष्टीने ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी अमेरिकेच्या संरक्षण विभागाशी, पेंटागॉनशी करार केला आहे. या करारानुसार अमेरिकेचे एआय मॉडेल्स...
कुनो अभयारण्यात आली चित्त्यांची नवी फौज, आफ्रिकेतील बोत्सवानाहून 12 तासांचा विमान प्रवास; हेलिकॉप्टरने 9...
मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय अभयारण्यात शनिवारी सकाळी नव्या 9 पाहुण्यांचे जोरदार स्वागत झाले. आफ्रिकेतील बोत्सवाना येथून तब्बल 12 तांसाचा विमान प्रवास करून 9 नवे...
‘धुरंधर 2’ पहिल्यापेक्षा आणखी वादळी
अभिनेता रणवीर सिंहच्या ब्लॉकबस्टर ‘धुरंधर’च्या जबरदस्त यशानंतर आता ‘धुरंधर 2’ची प्रेक्षकांमध्ये चर्चा रंगली आहे. ‘धुरंधर 2’ येत्या 19 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘धुरंधर’मधील...
ते पुस्तक परत करा अन् ऑनलाइन पोस्टही डिलीट करा! सुप्रीम कोर्टाच्या दट्टय़ानंतर एनसीईआरटीचे आवाहन
‘न्यायपालिकेतील भ्रष्टाचार’ या 8 वीच्या पुस्तकाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने खडे बोल सुनावत थेट कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग...
एसटीच्या डिझेल पुरवठा निविदा प्रक्रियेला आव्हान, इंडियन ऑइल काॅर्पोरेशनला दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार
एसटी महामंडळाच्या डिझेल पुरवठय़ाशी संबंधित निविदा प्रक्रियेला आव्हान देत इंडियन ऑइल काॅर्पोरेशनने उच्च न्यायालयात धाव घेतली. राज्यभरातील एसटीच्या 197 आगारांच्या आवारात इंडियन ऑइल काॅर्पोरेशनची...
कोविडने दगावलेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांना 50 लाखांची भरपाई द्या, हायकोर्टाचे एसटी महामंडळाला आदेश
कोविडमुळे दगावलेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्यास नकार देणाऱ्या एसटी महामंडळास मुंबई उच्च न्यायालयाने खडे बोल सुनावले. तांत्रिक कारणावरून एसटी महामंडळ लाभ नाकारू शकत नाही...
ऐन शिमगोत्सवात कोकण रेल्वे कोलमडली! तेजस एक्सप्रेसला तब्बल 7 तासांचा विलंब; मुंबईकर-ठाणेकरांची प्रवासाच्या...
कोकणातील लोकप्रिय उत्सव मानल्या जाणाऱ्या शिमगोत्सवासाठी मोठय़ा प्रमाणावर मुंबईकर-ठाणेकर गावी निघाले आहेत. रविवारच्या सुट्टीचा योग साधत अनेकांनी प्रवास सुरु केला. मात्र, ‘तेजस एक्सप्रेस’च्या तब्बल...
रेल्वे स्थानक परिसरातील मद्यपी, गर्दुल्ल्यांवर पाळत; प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आरपीएफ ‘अॅक्शन मोड’वर
रेल्वे स्थानक परिसरात संशयास्पदरीत्या फिरणारे गर्दुल्ले, मद्यपी लोकांवर आरपीएफने करडी नजर रोखली आहे. अशा लोकांकडून रेल्वे वाहतुकीसह प्रवाशांच्या सुरक्षेला धोका पोहोचू शकतो, या पार्श्वभूमीवर...
फेरीवाल्यांचा मुद्देमाल जप्त करताना पंचनामा होतो का? हायकोर्टाचा सवाल, राज्य शासनाला उत्तर देण्याचे...
फेरीवाल्यांचा मुद्देमाल जप्त करताना पंचासमोर रीतसर पंचनामा केला जातो का, हा मुद्देमाल योग्य प्रकारे परत केला जातो का, महापालिका अधिकारी, कर्मचारी या प्रक्रियेनेच कारवाई...
काम करणाऱ्या महिलांना प्रसूती रजा नाकारून त्यांचे खच्चीकरण करू नका, हायकोर्टाने उपटले महापालिकेचे कान;...
काम करणाऱ्या महिलांना प्रसूती रजा नाकारून त्यांचे खच्चीकरण करू नका, असे हायकोर्टाने पालिकेला सुनावले. केईएमच्या कंत्राटी महिला डॉक्टरला प्रसूती रजा नाकारल्याने न्या. रियाज छागला व...
नायगाव बीडीडी पुनर्विकास, दोन इमारतींना घरे रिकामी करण्याची नोटीस; रहिवासी पार्किंग, भाडेवाढीवर ठाम
नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकासाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. जुनी बीडीडी चाळ क्रमांक 7 व 13 अ च्या रहिवाशांना घरे रिकामी करण्याची नोटीस म्हाडाने...
महिलांच्या सुरक्षेसाठी सर्व कार्यालयांचे ‘विशेष ऑडिट’ करा! 30 दिवसांत अहवाल सादर करण्याचे महिला...
कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ रोखण्यासाठी 2013 पासून ‘पॉश’ हा कायदा लागू झाला. परंतु त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नसल्याचे राज्य महिला आयोगाच्या निदर्शनास आले...
शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीचा उत्सव, बच्चे कंपनीने चितारली ‘माझी मुंबई’
जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती उत्सवानिमित्त ‘माझी मुंबई’ संकल्पनेवर आधारित, महापौर आयोजित बालचित्रकला स्पर्धेला संपूर्ण शहरभरात मोठा प्रतिसाद लाभला. शहर...
ग्रहणकाळात श्री सिद्धिविनायकाचे गाभाऱ्यातील दर्शन बंद, संध्याकाळच्या धुपारतीनंतर नियमित दर्शनाला सुरुवात
येत्या मंगळवारी 3 मार्च रोजी खग्रास चंद्रग्रहणानिमित्त प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायकाचे गाभाऱ्यातील दर्शन दुपारी 3 ते सायंकाळी 7.30 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. या कालावधीत...
देश विदेश – केरळमध्ये जंगली हत्तीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू
केरळमध्ये जंगली हत्तीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू
केरळच्या अरलम फार्ममध्ये एका जंगली हत्तीने केलेल्या हल्ल्यात एका 40 वर्षीय आदिवासी तरुणाचा मृत्यू झाला आहे. अनीश असे या...
श्रद्धा कपूर घरासाठी मोजणार 6 लाख रुपये भाडे
बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर ही मुंबईतील जुहू येथे भाडय़ाच्या घरात राहत असून तिने या घरासाठी आणखी एका वर्षाचा करारनामा वाढवला आहे. या घरासाठी ती...
व्हॉट्सअॅप वेब डाऊन, युजर्सकडून तक्रारींचा पाऊस
देशातील अनेक भागांत शुक्रवारी सकाळी व्हॉट्सअॅप वेब व्हर्जनचा वापर करणाऱ्या युजर्सला अडचणींचा सामना करावा लागला. आज सकाळी 9 च्या सुमारास व्हॉट्सअॅप वेब अचानक डाऊन...
दिल्ली हायकोर्टाचा सैनिकांच्या बाजूने निकाल …म्हणून पेन्शन थांबवता येणार नाही
आजाराचे कारण ‘जीवनशैलीतील विकार’ आहे किंवा तो शांतता क्षेत्रातील नियुक्तीदरम्यान झाला आहे, असे कारण सांगून सशस्त्र दलातील कर्मचाऱ्यांचे अपंगत्व निवृत्तीवेतन थांबवता येऊ शकणार नाही,...
23 वर्षांच्या तुरुंगवासानंतर आरोपीची निर्दोष मुक्तता
पत्नी आणि तीन मुलांची हत्या केल्याच्या आरोपाखाली जवळपास 23 वर्षे जन्मठेपेची शिक्षा भोगल्यानंतर अलाहाबाद उच्च न्यायालयाने सबळ पुराव्यांअभावी या आरोपीची निर्दोष मुक्तता केली आहे....
ई 20 पेट्रोलची विक्री बंधनकारक
केंद्र सरकारने देशात येत्या 1 एप्रिल 2026 पासून ई20 पेट्रोलची विक्री बंधनकारक केली आहे. या निर्णयामुळे आता सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये तेल कंपन्यांना...
3 मार्चला चंद्रग्रहण दिसणार
2026 मधील पहिले चंद्रग्रहण येत्या 3 मार्चला दुपारी 2 वाजून 16 मिनिटांनी दिसणार आहे. हे चंद्रग्रहण सायंकाळी 5 वाजून 33 मिनिटांपर्यंत पाहता येईल. हे...
उद्यापासून यूटीएस अॅप बंद होणार
भारतीय रेल्वेने आपले जुने अॅप यूटीसी 1 मार्चपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या अॅपच्या जागी आता रेल्वेने नवीन अॅप रेलवन पूर्णपणे लागू करण्याचा...
‘एआय’मुळे महिलांच्या नोकरीला सर्वाधिक धोका, मूडीजच्या अहवालाचा धक्कादायक अंदाज
आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआयमुळे आगामी काळात अनेकांच्या नोकऱ्या जातील, अशी भीती अनेक क्षेत्रांतून वर्तवली जात आहे. यासंदर्भात मूडीजचा एक अहवाल समोर आला असून कोणत्या...
ट्विटरचे सह-संस्थापक जॅक डॉर्सींच्या कंपनीत कर्मचारी कपात, स्वप्नांवर कात्री! एआयने 4 हजार लोकांची नोकरी...
ट्विटरचे सह-संस्थापक जॅक डॉर्सी यांची कंपनी ब्लॉक इंकने मोठय़ा कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे. कंपनी 4 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार आहे. ही...




















































































