ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

1912 लेख 0 प्रतिक्रिया

केस लांबसडक होण्यासाठी ‘या’ वनस्पती आहेत सर्वात बेस्ट, वाचा

सध्याच्या घडीला बाजारात शॅम्पूपासून ते सीरम आणि केसांची काळजी घेण्यासाठी असंख्य इतर उत्पादने मिळतील, परंतु नैसर्गिक उत्पादनांनी काळजी घेणं हे केव्हाही बेस्ट. पूर्वीच्या काळी...

गुन्हे वृत्त- ऑनलाइन वाईन मागवणे पडले महागात

दिवाळी पार्टीसाठी ऑनलाइन वाईन मागवणे कंपनीच्या पदाधिकाऱयाला चांगलेच महागात पडले. वाईनच्या नावाखाली ठगाने पावणे सात लाख रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी...

थोडक्यात बातम्या – बोरिवलीत रंगणार ‘स्वर आशा’

‘अनुबोध’ आणि ‘नवचैतन्य प्रतिष्ठान’ यांच्या वतीने बोरिवलीतील प्रबोधनकार ठाकरे नाटय़ मंदिरात 23 ऑक्टोबर रोजी पहाटे 6.30 वाजता ‘स्वर आशा’ या दिवाळी पहाट कार्यक्रम होणार...

एआयचा धोका चिंताजनक, अक्षय कुमारप्रकरणी सुनावणीत हायकोर्टाने व्यक्त केले परखड मत

एआयद्वारे तयार केलेला कंटेंट इतका फसवा आणि अत्याधुनिक असतो की तो खरा आहे की बनावट हे कोणालाही समजणे कठीण असून ही चिंतेची बाब आहे,...

मुंबई विद्यापीठाला हायकोर्टाचा दिलासा, दहा हजाराचा ठोठावलेला दंड रद्द

एका प्रकरणात वेळेत प्रतिज्ञापत्र सादर न केल्याने हायकोर्टाने फैलावर घेत मुंबई विद्यापीठाला दहा हजारांचा दंड ठोठावला. मात्र ही चूक अनवधनाने झाल्याचे मान्य केल्याने हायकोर्टाने...

मालाडमध्ये सापडले एक दिवसाचे बाळ

दिवाळीमुळे शहर उजळून निघाले असताना मालाडमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली. अज्ञात महिलेने तिच्या एक दिवसाच्या बाळाला रस्त्यावर टाकून पळ काढला. एका वाटसरूला त्या बाळाच्या...

दापोलीत कोट्यवधी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त

दापोली येथील सीमाशुल्क (कस्टम्स) विभागाने शुक्रवारी दापोली बस स्थानकामागे एका कारमधून कोटय़वधी रुपयांची सुमारे 4 किलो 833 ग्रॅम व्हेल माशाची उलटी जप्त केली. या...

नॅशनल पार्कमधील अतिक्रमण प्रकरणी उच्चस्तरीत समिती, अहवाल सादर करण्याचे हायकोर्टाचे आदेश

बोरिवलीच्या नॅशनल पार्कमधील अनधिकृत बांधकामाच्या प्रश्नावरून मुंबई उच्च न्यायालयाने आज राज्य सरकारला पुन्हा सुनावले. नॅशनल पार्कमधील अतिक्रमण व नागरिकांच्या पुनर्वसनाचा मुद्दा वर्षानुवर्षे प्रलंबित आहे....

जेथे घटस्फोटाचा पहिला अर्ज, त्याच कोर्टात खटला

<<मंगेश मोरे>> घटस्फोटाचे प्रकरण आधी ज्या कोर्टात दाखल झाले असेल त्याच कोर्टात दुसऱ्या जोडीदाराचा घटस्फोटाचा अर्ज वर्ग करून तेथे एकत्रित सुनावणी घेतली जाऊ शकेल. यासाठी...

मुरलीधर मोहोळ अजूनही गोखले बिल्डरच्या कंपनीचे भागीदार, रवींद्र धंगेकर यांचा गंभीर आरोप

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे अद्याप गोखले बिल्डरच्या कंपनीत भागीदार आहेत. त्यांनी केलेले सर्वच व्यवहार संशयास्पद आहेत, असा गंभीर आरोप माजी आमदार रविंद्र धंगेकर...

दररोज आवळा आणि काळी मिरी एकत्र खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे, वाचा

बदलत्या ऋतूंमध्ये आहारात बदल करण्यासोबत काही पदार्थांचा देखील समावेश केला पाहिजे. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी, आवळा हा खूप महत्त्वाचा मानला जातो. आवळा हे एक...

मलेरिया होऊन गेल्यानंतर आहारात काय बदल करणे गरजेचे आहे, वाचा

मलेरिया ताप हा सहसा संक्रमित मादी डासाच्या चाव्यामुळे होतो आणि दरवर्षी मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळतात. तो टाळण्यासाठी, तुमच्या सभोवतालची स्वच्छता राखणे महत्वाचे आहे. ऑक्टोबरमध्ये...

काय आहेत सायलेंट हार्ट अटॅकची लक्षणे, जाणून घ्या

वेगवान जीवनशैली, वाढता ताण आणि चुकीच्या जीवनशैलीच्या सवयींमुळे, जगभरात हृदयविकाराच्या घटना झपाट्याने वाढत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, दरवर्षी अंदाजे १.८ कोटी लोक...

निरोगी राहण्यासाठी ‘हे’ सोपे नियम पाळायलाच हवेत, वाचा

आपण प्रत्येकजण कधी ना कधी काही ना कारणाने आजारी पडतो. आपल्या प्रत्येकाला निरोगी राहायचे असते. परंतु अनेकदा चुकीच्या सवयींमुळे मात्र आपण आजारी पडतो. निरोगी...

हृद्याचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी ही फळे आहेत सर्वात बेस्ट, वाचा

आपल्याकडे फळांचं आणि भाज्यांचं योग्य प्रकारे सेवन करणे हे फार गरजेचे आहे. निरोगी आरोग्यासाठी फळांचे आणि भाज्यांचे सेवन करणे हे हितावह मानले जाते. फळांमध्ये...

वजन कमी करण्यासाठी तुमच्या आयुष्यात ‘हा’ सकारात्मक बदल करायलाच हवा

आजच्या वेगवान जीवनशैलीत, लोक भरपूर प्रक्रिया केलेले अन्न खातात. सकाळपासून रात्रीपर्यंत त्यांना बिस्किटे, चिप्स, मिठाई आणि इतर असंख्य पदार्थांचा सामना करावा लागतो. प्रक्रिया केलेल्या...

जिरे आणि ओवा यांना स्वयंपाकघरातील डाॅक्टर का म्हणतात, वाचा

सध्याच्या घडीला फिटनेस हा फक्त शो आॅफ राहिलेला नाही. तर फिटनेस हा गरजेचा झालेला आहे. फिटनेस मध्ये केवळ व्यायाम महत्त्वाचा नाही. तर फिटनेसमध्ये योग्य...

प्रेक्षकच आमचे खरे मायबाप! वंदना गुप्ते यांनी सांगितला एका अनोख्या सहीचा किस्सा

नाटकाचा प्रयोग संपल्यावर प्रेक्षक कलाकारांच्या सह्या घेण्यासाठी जातात. प्रेक्षक कलाकारांची सही घेण्यासाठी जाताना अनोख्या शकला लढवतात. कुणी टी शर्टवर सही घेतात तर कुणी डायरीमध्ये.....

बदलत्या वातावरणाला सामोरे जाताना आहारात हे पदार्थ समाविष्ट करायलाच हवेत

ऋतू बदल सुरु झाल्याबरोबर अनेकजण सर्दी, फ्लू, ताप किंवा घशाच्या संसर्गाला बळी पडतात. या संसर्गांचे सर्वात मोठे कारण म्हणजे कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती. जेव्हा शरीराची...

जेवणानंतर चिमूटभर हा पदार्थ पचनासाठी सर्वात उत्तम, वाचा

जेवणानंतर आपण प्रत्येकजण काही ना काही चघळतो. खासकरून जेवल्यानंतर आपल्यापैकी अनेकजण बडीशेप खातात. बडीशेप ही केवळ मुखशुद्धीसाठी नव्हे तर, आपल्या आरोग्यासाठी उत्तम मानली जाते....

मूग डाळ सर्व वयोगटासाठी का आरोग्यवर्धक आहे? वाचा

मूग डाळ सर्व वयोगटासाठी पौष्टिक अन्न आहे. ही डाळ केवळ आपल्या शरीराचे पोषण करत नाही तर, हृदय, मन आणि त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे. आपल्याकडे...

गुळाचा चहा करताना खराब होतो, मग घ्या ही खबरदारी

हिवाळा असो किंवा पावसाळा एक कप गरम चहा प्रत्येकाचा मूड ताजा करतो. पण साखरेऐवजी गुळ घातला तर त्याची चव आणि आरोग्य फायदे दुप्पट होतात....

बेलाचे फळ आपल्या आरोग्यासाठी वरदान का मानले जाते, वाचा सविस्तर

निरोगी राहण्यासाठी आपल्या आहारामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश करणे हे खूप गरजेचे आहे. उन्हाळा सुरु होताच आपल्याला बाजारात बेलफळ दिसू लागते. आपल्या आरोग्यासाठी हे...

मासे खाणे हे आपल्या आरोग्यासाठी का गरजेचे आहे, जाणून घ्या

आपल्या शरीरासाठी विविध घटकांची गरज असते. त्यातील एक म्हणजे मासे. मासे खाण्यामुळे आपल्या शरीराला आवश्यक ती प्रोटीन्स मिळत असतात. ब्रेन स्ट्रोक सारख्या आजारांवर मासे...

दिवाळी फराळ- लाडू तयार करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाल?

दिवाळी फराळातील सर्वात आवडता पदार्थ म्हणजे लाडू. लाडू करताना अनेकदा पाक नीट न झाल्याने, लाडवांची चव बिघडते. लाडू करताना पाक हा सर्वात महत्त्वाचा मानला...

दिवाळीचा फराळ अधिक दिवस टिकण्यासाठी या गोष्टी फाॅलो करा, वाचा

दिवाळी म्हटल्यावर घरी गोडा धोडाचे नानाविध पदार्थ तयार होतात. परंतु हे पदार्थ आपण नीट न साठवल्यामुळे, पदार्थ लवकर खराब होण्याची भीती असते. गोड पदार्थ...

दिवाळी फराळ- तुमच्याही करंज्या फसताहेत का, मग या टिप्स वापरून बघा, करंजी होईल खुसखुशीत

दिवाळी म्हटल्यावर विविध फराळाच्या पदार्थांची लगबग सुरु झाली असेल. पण दिवाळीतला सर्वात किचकट पदार्थ म्हणजे करंजी. अनेकदा करंजी काही ना काही कारणाने बिघडते. करंजी...

दिवाळीत भेसळयुक्त मिठाई ओळखण्यासाठी या टिप्सचा वापर करा, वाचा

दिवाळी आणि मिठाई हे नातं खूप वर्षांपासून दृढ आहे. परंतु दिवाळीत मात्र अनेकदा आपण मिठाईतील भेसळीमुळे त्रस्त असतो. भेसळयुक्त मिठाई खाल्ल्यामुळे आपल्या आरोग्यासही धोका...

मेट्रो स्थानकांच्या बाहेर मुंबईकरांना ‘कोंडी’चा ताप, रस्त्यांच्या निम्म्या भागात बॅरिकेड्स, पत्र्यांचे अडथळे

भुयारी मेट्रोमुळे आरे जेव्हीएलआर ते कफ परेडपर्यंतचा भूमिगत प्रवास वेगवान झाला आहे. मात्र या मार्गिकेवरील मेट्रो स्थानकांच्या बाहेरील रस्त्यांवर अर्धवट कामांनी मुंबईकरांना वाहतूककोंडीचा मोठा...

चकाचक भुयारी मेट्रो स्थानकांचा परिसर मात्र अंधारात, रस्त्यावर ना दिवे, ना रिक्षा स्टॅण्ड ;...

महायुती सरकारने मोठा गाजावाजा करत मेट्रो-3 ही भुयारी मेट्रो सुरू केली. मात्र ही जागतिक दर्जाची सेवा पुरवताना मेट्रो स्थानकांबाहेरचा अंधार दूर करण्यात सरकार अपयशी...

संबंधित बातम्या