सामना ऑनलाईन
1438 लेख
0 प्रतिक्रिया
थंडीत करुन बघा असे मस्त दाटसर टेस्टी टोमॅटो सूप
टोमॅटो सूप हा एक पारंपारिक आणि अत्यंत स्वादिष्ट साधा सोपा सूपचा प्रकार आहे. गोड-आंबट, मसालेदार आणि मलईदार चव एखाद्या हिवाळ्यातील संध्याकाळी उबदारपणा आणि ताजेतवानेपणा...
केसांच्या उत्तम वाढीसाठी घरच्या घरी बनवा हा ज्यूस, केस होतील घनदाट
केस गळणे, डोक्यातील कोंडा ही आजकाल खूप सामान्य समस्या आहे. बहुसंख्य जण केस उत्तम घनदाट राहण्यासाठी, विविध शॅम्पू, तेल किंवा सीरम वापरतात. परंतु केसांची...
हिवाळ्यात चहामध्ये आलं का घालायला हवं, जाणून घ्या
तापमान कमी झाल्याने आपल्या आरोग्यावरही परिणाम होतो. या काळात शरीराला उबदार ठेवणे संसर्ग आणि हंगामी आजारांपासून बचाव करण्यासाठी महत्त्वाचे ठरते. अशा परिस्थितीत, आल्याच्या गरम...
स्वयंपाक करताना भाजी किंवा आमटीमध्ये मीठ केव्हा घालावे, जाणून घ्या
मीठाशिवाय अन्नाला चव लागत नाही. मीठ नसेल तर कुठलाही पदार्थ हा गळी उतरत नाही. कोणतीही भाजी किंवा आमटी करताना योग्य वेळी मीठ घालणे अत्यंत...
ओटीपी पाठविला नसतानाही ऑनलाइन एफडीतून 73 हजार पळवले
मोबाईलवर ओटीपी पाठवून तो ओटीपी शेअर केला नसतानाही एका तरुणाच्या बँकेतील ऑनलाइन एफडीतून 73 हजार 900 रुपये परस्पर काढून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे....
ऊसदरासाठी शेतकरी संघटनांचे बेमुदत धरणे सुरू
चार दिवसांपूर्वी ऊसदरासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेली बैठक निष्फळ ठरल्यानंतर आक्रमक झालेल्या जिह्यातील शेतकरी संघटनांनी इशारा देऊनही प्रशासनाकडून गांभीर्य दाखविण्यात आले नसल्याने कोल्हापुरातील प्रादेशिक साखर...
सांगलीतील सहा नगरपालिका, दोन नगरपंचायतींसाठी बिगुल
राज्यातील 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. त्यामध्ये जिह्यातील 6 नगरपालिका आणि दोन नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या. ईश्वरपूर, आष्टा, तासगाव,...
गट, गण आरक्षणाची अधिसूचना जाहीर
अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या 75 गट व 14 पंचायत समितींच्या 150 गणांच्या अंतिम आरक्षणाची अधिसूचना (गॅझेट) सोमवारी नाशिक विभागीय आयुक्तांनी जाहीर केली. त्यामुळे 13 ऑक्टोबर...
साताऱ्यात 233 नगरसेवकपदांसाठी रस्सीखेच, 32 जागा वाढल्या; 117 ठिकाणी ‘महिलाराज’
राज्य निवडणूक आयोगाने नगरपालिका व नगरपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक जाहीर केल्याने जिह्याचे राजकारण ढवळून निघाले. सातारा, फलटण, कराड, वाई, महाबळेश्वर, पाचगणी, रहिमतपूर, म्हसवड व मलकापूर...
ठेवीदाराची 1 कोटी 10 लाखांची फसवणूक, ‘मळगंगा’च्या चेअरमनसह 22 जणांवर गुन्हा दाखल
पतसंस्थेत जास्त व्याजाचे आमिष दाखवून ठेवी घेतल्या. मात्र, मुदत संपूनही ठेवींची रक्कम परत न करता, ठेवीदार व त्याच्या कुटुंबीयांची 1 कोटी 10 लाख 8...
कामकाजात हलगर्जीपणा; दोन शाखा अभियंता निलंबित, सांगली मनपा आयुक्त गांधी यांची कारवाई
सांगली-मिरज-कुपवाड शहर महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजात हलगर्जीपणा, निष्काळजीपणा आणि कर्तव्यात कसूर करणाऱया अधिकारी, कर्मचाऱ्यांवर महापालिका आयुक्त तथा प्रशासक सत्यम गांधी यांनी शिस्तभंगाची कारवाई केली. याअंतर्गत...
‘रयत’मध्ये नोकरीच्या आमिषाने 19 जणांची फसवणूक, 38 लाखांची फसवणूक; आरोपीला अटक
रयत शिक्षण संस्थेत नोकरीला लावतो, असे आमिष दाखवून सांगली, कोल्हापूर जिह्यांतील 19 लोकांची 38 लाख 40 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी सदाशिव कल्लाप्पा नाईक (रा. तासगाव...
जुबीन गर्ग मृत्यू प्रकरणाला वेगळे वळण, आसामच्या माजी डीजीपीच्या भावावर आरोप
आसामी गायक जुबीन गर्ग याच्या मृत्यू संदर्भात, आसामचे मुख्य माहिती आयुक्त आणि माजी डीजीपी भास्कर ज्योती महंत यांनी त्यांचे भाऊ श्यामकानू महंत यांच्याशी संबंधित...
रजोनिवृत्तीनंतर वजन वेगाने वाढत असेल तर हा कर्करोग होऊ शकतो, वाचा
आजकाल लठ्ठपणा आणि जास्त वजन वाढणे ही सामान्य समस्या बनली आहे. परंतु रजोनिवृत्तीनंतर ही समस्या आणखी गंभीर बनते. अलीकडील अभ्यासानुसार, जास्त वजन किंवा लठ्ठपणामुळे...
हिवाळ्यात सकाळी जाॅगिंगला किंवा वाॅकिंगला जाण्याआधी या गोष्टी लक्षात ठेवा
धावणे आणि चालणे हे आपले शरीर निरोगी ठेवण्याचा सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय आहे. दररोज व्यायाम केल्याने रक्ताभिसरण सुधारते. यामुळे आपले हृदय मजबूत होते...
थंडीत मधुमेहींनी काय खबरदारी घ्यायला हवी, वाचा
हिवाळ्यात तापमान कमी झाल्यावर शरीराला उबदार राहण्यासाठी जास्त ऊर्जेची आवश्यकता असते. या काळात शरीरात काही हार्मोन्स तयार होतात जे रक्तातील साखर वाढवू शकतात. हिवाळ्यात...
रात्री दात घासण्याचे अगणित फायदे, वाचा सविस्तर
शारीरिक आरोग्याची काळजी घेणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच मौखिक आरोग्य देखील तितकेच महत्त्वाचे आहे, परंतु लोक अनेकदा त्याकडे दुर्लक्ष करतात. मौखिक आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याने...
महत्त्वाच्या बातम्या – जे. जे. रुग्णालयाला महिला आयोगाची नोटीस
मानसिक त्रास आणि अपमानास्पद वागणुकीबाबत जे. जे. रुग्णालयातील एका महिला डॉक्टरने महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती, पण या तक्रारीबाबत रुग्णालयाने ठराविक...
परळ रेल्वे पुलावरून जाणाऱ्या पादचाऱ्यांकडून दंड वसुली करू नका, शिवसेनेची रेल्वे प्रशासनाकडे मागणी
सवाशे वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल एमएमआरडीएने जमीनदोस्त केल्यामुळे स्थानिक नागरिक पूर्व आणि पश्चिमेला जाण्यासाठी परळ रेल्वे पुलाचा वापर करत आहेत, मात्र रेल्वे प्रशासन त्यांच्याकडून...
प्रतापसिंह जाधव यांच्या सिंहायन आत्मचरित्राचे प्रकाशन
दै. पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त येथील पोलीस परेड मैदानावर सहस्रदर्शन सोहळा झाला. यावेळी त्यांच्या सिंहायन या आत्मचरित्राचे...
मोठी बातमी! ‘ऑपरेशन सिंदूर’ च्या 6 महिन्यांनंतर कश्मीर खोऱ्यात दहशतवादी सक्रीय, घातपाताची शक्यता, सुरक्षा...
ऑपरेशन सिंदूरच्या सहा महिन्यांनंतर, लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद सारख्या पाकिस्तानी दहशतवादी संघटना जम्मू-काश्मीरमध्ये हल्ल्यांची एक नवीन हल्ल्याची योजना आखताना आढळून आले आहे. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या...
लोकल प्रवासात स्त्रीला वारंवार स्पर्श अयोग्य, सत्र न्यायालयाने आरोपीला ठोठावला तीन महिन्यांचा कारावास
लोकल प्रवासात स्त्रीला वारंवार स्पर्श करणे अयोग्य असल्याचे निरीक्षण नोंदवत मुंबई सत्र न्यायालयाने एका आरोपीला दणका दिला. पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झालेल्या आरोपीला सत्र...
मुंब्रा अपघाताच्या चौकशीत गोलमाल रेल्वेच्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांना बळीचा बकरा बनवू नका, रेल कामगार...
मुंब्रा रेल्वे अपघातप्रकरणी रेल्वेच्या कनिष्ठ कर्मचाऱयांविरुद्ध गुन्हे दाखल केल्याच्या मुद्द्यांवर रेल कामगार सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. रेल्वेच्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांना बळीचा बकरा बनवू नका,...
अजितदादांचे महत्त्व कमी करण्यासाठी त्यांच्याच पक्षातील नेत्यांची भाजपला साथ, रोहित पवार यांचा आरोप
महायुतीत अजितदादांचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. त्यासाठी अजितदादा गटातील एक विदर्भातील आणि एक कोकणातील नेता भाजपला साथ देत असल्याचा आरोप...
शासकीय जमिनीवरील इमारतींच्या स्वयंपुनर्विकासाला गती नवे धोरण आणणार, अनेक सवलती देणार, स्वयं-समूह पुनर्विकास प्राधिकरणात...
शासकीय जमिनीवरील इमारतींच्या स्वयंपुनर्विकास प्रकरणांसाठी स्वयं-समूह पुनर्विकास प्राधिकरणात स्वतंत्र सेलची निर्मिती करण्यात येईल तसेच अशा इमारतींच्या स्वयं-समूह पुनर्विकासासाठी मागण्यांबाबत धोरण ठरवून त्याचे सादरीकरण मुंबईतील...
कामाठीपुराचा पुनर्विकास लवकरच मार्गी लागणार, निविदा प्रक्रियेत एएटीके कन्स्ट्रक्शनची बाजी, म्हाडाने मान्यतेसाठी शासनाकडे पाठवला...
कामाठीपुराच्या पुनर्विकासासाठी म्हाडाने कन्स्ट्रक्शन अॅण्ड डेव्हलपमेंट एजन्सी नियुक्त करण्यासाठी निविदा मागवल्या होत्या. यात एएटीके कन्स्ट्रक्शनने बाजी मारली आहे. आता या कंपनीला पुनर्विकासाचे कंत्राट देण्यासाठीचा...
न्यायाचे मंदिर सप्ततारांकित हॉटेल नव्हे, हायकोर्टाच्या नव्या इमारतीत अतिरेक नको! सरन्यायाधीश भूषण गवईंकडून उच्च...
न्यायाधीश संविधानाच्या अधीन राहून नागरिकांची सेवा करतात, त्यांची सरंजामशाही आता राहिलेली नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाची नवीन इमारत बांधताना इमारतीची भव्यता आणि प्रतिष्ठा कायम राखतानाच...
उपकरप्राप्त नसलेल्या इमारतीची घोर निराशा, पुनर्विकासात मोठ्या घराची मागणी करता येणार नाही, हायकोर्टाने फेटाळली...
उपकरप्राप्त इमारतीतील रहिवाशांना पुनर्विकासात मिळणाऱया घराएवढेच मोठे घर मागण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार उपकरप्राप्त नसलेल्या इमारतीतील रहिवाशांना नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे.
प्रभादेवी...




















































































