सामना ऑनलाईन
1833 लेख
0 प्रतिक्रिया
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर शिवरायांचा पुतळा उभारण्याला मोदी सरकारचा नकार! म्हणे शासनाच्या...
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करणाऱया भाजपचा खरा चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससमोर शिवरायांचा पुतळा उभारण्यास मोदी सरकारने...
हिंदुस्थानच्या अणुऊर्जा प्रकल्पांना रशियाची मदत
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या हिंदुस्थानच्या दौऱ्यामध्ये अनेक महत्त्वाचे करार करण्यात आले. त्यात हिंदुस्थानातील नागरी अणुऊर्जा प्रकल्पांना रशिया मदत करणार असून देशातील सर्वात मोठय़ा...
चौदाव्या वर्षीच क्रिकेट आणि इंटरनेटचा बादशहा
केवळ वयाच्या 14 व्या वर्षी क्रिकेटविश्वात खळबळ उडवणारा वैभव सूर्यवंशी आता फक्त मैदानावरच नव्हे, तर गुगलच्या सर्च इंजीनमध्येही अव्वल ठरला आहे. गुगल इयर इन...
हॉलिवूडमधील सर्वात मोठा करार! नेटफ्लिक्सने वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरीला इतक्या किमतीत घेतले विकत, किंमत जाणून...
नेटफ्लिक्सने वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरीला $७२ अब्जमध्ये विकत घेतले असून, नुकताच त्यांच्यात एक करार पार पडला. आता या करारांतर्गत हे दोन्ही दिग्गज एकत्र आले आहेत....
इंडिगोच्या सीईओंकडून दिलगिरी, 15 डिसेंबरपर्यंत विमानसेवा पूर्ववत करण्याचे आश्वासन
हिंदुस्थातील कमी किमतीच्या वाहक, इंडिगोमधील ऑपरेशनल संकट सुरूच आहे. वैमानिकांसाठी नवीन फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन (FDTL) नियम लागू करण्यात आल्याने, इंडिगोला अनेक मोठ्या अडचणींना...
सोशल मीडियावर ‘धुरंधर’चा बोलबाला, आता आगामी सिक्वेलकडे प्रेक्षकांचे लक्ष
बॉलिवूड स्टार रणवीर सिंगचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'धुरंधर' या शुक्रवार (५ डिसेंबर) प्रदर्शित झाला. चित्रपटातील प्रत्येकाच्या अभिनयावर प्रेक्षक फीदा असून, या चित्रपटाचा बोलबाला सोशल मीडियावर...
रिलीजआधीच ‘वाराणसी’चा डंका, डिजिटल हक्कांसाठी लागली 1 हजार कोटींची बोली
राजामौली यांनी त्यांच्या 'वाराणसी' या चित्रपटाचे नाव जाहीर करून एक महिनाही झालेला नाही. अवघ्या महिन्याभरात वाराणसी चित्रपटाचा चांगलाच डंका वाजू लागला आहे. एसएस राजामौली...
अनिल अंबानी रिलायन्स ग्रुपची 1 हजार 120 कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त
रिलायन्स अनिल अंबानी समूहाशी संबंधित बँक फसवणूक प्रकरणात ईडीने मोठी कारवाई केली आहे. याअंतर्गत 18 हून अधिक मालमत्ता, मुदत ठेवी, बँक बॅलन्स आणि न...
Indigo Flight Refund – 15 डिसेंबरपर्यंत तिकीट रद्द केल्यास पूर्ण परतावा मिळणार, प्रवाशांना दिलासा
इंडिगो विमान कंपनीने शुक्रवारी देखील 400 पेक्षा अधिक उड्डाणे रद्द केली आहेत. देशातील विविध विमानतळांवर यामुळे प्रवाशी खोळंबून राहिले आहेत. याच परिस्थितीमध्ये आता इंडिगोकडून...
पेन्शन असलेल्या आईचा उपचार खर्च मिळावा हायकोर्टाचे जिल्हा न्यायालय प्रशासनाला आदेश
नऊ हजार रुपयांपेक्षा अधिक पेंशन असलेल्या आईचा उपचार खर्च सोलापूर जिल्हा न्यायालय प्रशासनाने तिच्या कर्मचारी मुलाला द्यावा, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.
परशुराम मोतीवाले...
गुन्हे वृत्त – विमानतळावर कारवाईचा धडाका सुरूच
सीमा शुल्क विभागाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कारवाईचा धडाका सुरूच ठेवला आहे. गेल्या आठ दिवसांत विमानतळावर कारवाई करून ड्रग, सोने आणि चलन जप्त...
‘नवोदित मुंबई श्री’वर साजिद मलिकचे नाव
‘नवोदित मुंबई श्री’च्या निमित्ताने शास्त्राrनगर मैदान शरीरसौष्ठवपटू आणि क्रीडाप्रेमींच्या गर्दीने अक्षरशा ओसंडून वाहात होतं. स्पर्धा नवोदितांची असली तरी स्पर्धेला लाभलेला अभूतपूर्व आणि विक्रमी प्रतिसाद...
ऑस्ट्रेलियन भूमीवरही रुट ‘शतकवीर’ 12 वर्षांनंतर शतकाचा दुष्काळ संपला; स्टार्कची विक्रमी कामगिरी
तब्बल 12 वर्षे आणि 29 डावांचा संयमाचा कस लागल्यानंतर अखेर जो रुटने ऑस्ट्रेलियन भूमीवर आपले पहिले वहिले शतक ठोकले आणि ‘अॅशेस’मधील आपल्या शतकांचा ओघ...
हरभजनचा ‘गुगली’ हल्ला, भवितव्य ठरवणारे ते कोण?
हिंदुस्थानच्या क्रिकेटच्या गाभ्यात खोलवर चेंडू फिरवणारा माजी फिरकीवीर हरभजन सिंग यावेळी चेंडू नाही, तर शब्द टाकतोय आणि तोही जबरदस्त टर्न घेतोय. ज्यांच्या आयुष्यात स्वतःच्या...
कोहली-रोहितवर हात टाकू नका! शास्त्रींचा इशारा
हिंदुस्थानी क्रिकेट विश्वात सध्या नवनव्या अफवांचा धूर उठतोय. 2027 च्या वन डे विश्वचषकाच्या वाटचालीत विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या जागांवर प्रश्नचिन्ह लावण्याचा सुळसुळाट...
विराट, पांढरी जर्सी पुन्हा वाट पाहतेय…
<<मंगेश वरवडेकर>>
विराट, रांची पाहिलं, रायपूर पाहिलं आणि मग आम्ही आमच्याच हृदयाचं ऐकलं. ते एकच म्हणत होतं, हा माणूस कसोटीचा आहे! तुझा प्रत्येक फटका सीमारेषा...
आधी हिंदुस्थानात या, मग तुमचे म्हणणे मांडा; हायकोर्टाने विजय मल्ल्याला सुनावले
देशाला कोटय़वधी रुपयांचा चुना लावून परदेशात परागंदा झालेल्या उद्योगपती विजय मल्ल्या याला मुंबई उच्च न्यायालयाने आज सुनावले. मल्ल्याने फरार आर्थिक गुन्हेगार कायद्याच्या अंमलबजावणीला आव्हान...
अनधिकृत बांधकामांना अधिकाऱ्यांचेच प्रोत्साहन, हायकोर्टाकडून ठाणे पालिकेसह सरकारची पुन्हा कानउघाडणी
ठाण्यात दिवसागणिक बेकायदा बांधकामे फोफावत असून अनधिकृत बांधकामांवरून मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारसह ठाणे महापालिकेची आज पुन्हा झाडाझडती घेतली. प्रशासकीय अधिकारीच अनधिपृत बांधकामांना पाठीशी...
सेंच्युरी मिलचा सहा एकर भूखंड पालिका लिलावात काढणार, गिरणी कामगारांमध्ये असंतोष, आंदोलनाचा इशारा
मुंबई महापालिकेने वरळी येथील सेंच्युरी मिलचा सहा एकर भूखंड लिलावात काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गिरणी कामगारांमध्ये संतापाचे वातावरण असून याप्रश्नी आंदोलन करण्याचा इशारा...
महापरिनिर्वाण दिनासाठी निवासी मंडप, सुरक्षा, भोजन आणि आरोग्य व्यवस्था पालिकेकडून सर्व नागरी...
‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत येणाऱ्या भीम अनुयायांसाठी महानगरपालिकेने सर्व नागरी सुविधा तैनात ठेवल्या आहेत. यामध्ये चैत्यभूमी, छत्रपती शिवाजी...
विधान परिषदेतील 12 आमदारांच्या नियुक्तीचा पेच कायम हायकोर्टात जानेवारीत सुनावणीची शक्यता
विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीचा पेच अद्याप कायम आहे. हे प्रकरण संपूर्ण राज्यासाठी महत्त्वाचे असून त्यावर हायकोर्टाच्या मुंबई खंडपीठासमोर सुनावणी होणे आवश्यक...
दिग्विजय सिंह यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री खासदार दिग्विजय सिंह यांनी आज ‘मातोश्री’ निवासस्थानी जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
दिग्विजय सिंह...
जाहिराती, मंत्र्यांच्या परदेश दौऱ्यावर कोट्यवधींची उधळपट्टी… निकाल शून्य! आदित्य ठाकरे यांचा सरकारवर हल्ला
फक्त सामंजस्य करारांवर आणि मंत्र्यांच्या विदेश दौऱ्यांवर कोटय़वधींची उधळपट्टी केल्यानंतर ‘निकाल’ मात्र शून्यच असल्याचा हल्ला शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज सरकारवर...
मोहरीची भाजी खाल्ल्याने कोणते आजार बरे होतात? वाचा
हिवाळा येताच मोहरीच्या भाजी बाजारामध्ये दिसू लागते. पंजाबपासून ते उत्तर भारतातील प्रत्येक घरात मोहरीची भाजी म्हणजेच सरसो का साग हे तयार होते. सरसो का...
15 दिवस दररोज मेथी दाण्याचे पाणी पिण्याचे फायदे जाणून तुम्हीही थक्क व्हाल, वाचा
आयुर्वेदामध्ये मेथीचे वर्णन अमृतसारखी वनस्पती म्हणून केले जाते. मेथीदाणे हे मेथीच्या भाजीइतकेच आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. मेथीच्या दाण्यामध्ये फायबर, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी 6...
झोपण्याआधी वेलची का खायला हवी, जाणून घ्या
पचन सुधारण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी, मानसिक शांती मिळविण्यासाठी आणि श्वासाला तजेला येण्यासाठी वेलची खाणे हे फायदेशीर ठरते. रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाल्ल्याने झोप चांगली लागते...
आयुर्वेदानुसार माती, तांबे, पितळ आणि लोखंडाची भांडी शरीराला काय नैसर्गिक फायदे देतात, वाचा
कोणत्या धातूच्या भांड्यांमध्ये आपण अन्न शिजवावे? हा प्रश्न अलीकडे सर्वांना पडत आहे. सध्याच्या घडीला बहुतांशी स्वयंपाकघरात स्टील, नॉन-स्टिक, ग्रॅनाइट आणि काचेची भांडी वापरतात. ही...
हिवाळ्यात गाजर सूप पिण्याचे आरोग्यवर्धक फायदे, जाणून घ्या
हिवाळ्यात गरम सूप आहारात समाविष्ट करणे खूप गरजेचे असते. हिवाळ्यामध्ये गाजर ही मुबलक प्रमाणात उपल्बध असतात. गाजरापासून आपण विविध प्रकारच्या रेसिपी करु शकतो. यातील...
दूध आणि जिलेबी एकत्र खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे, जाणून घ्या
हिवाळा येताच बहुतेक लोकांना सर्दी आणि खोकल्यासारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. या काळात शरीराला अधिक ऊर्जा, उष्णता आणि हाडांची ताकद आवश्यक असते. दुधासोबत जिलेबी...
2025 मध्ये हिंदुस्थानात गुगलवर सर्वाधिक हे टाॅपिक सर्च करण्यात आले, वाचा
२०२५ हे वर्ष संपण्यासाठी आता अवघे काही दिवस राहिले आहेत. त्याआधीच गुगल इंडियाने २०२५ च्या 'इयर इन सर्च'चे निकाल जाहीर केले आहेत. या वर्षी...























































































