सामना ऑनलाईन
149 लेख
0 प्रतिक्रिया
नव्या वर्षात ‘एन्जॉय एन्जॉय’
येत्या 19 जानेवारीला प्रदर्शित होणाऱया ‘8 दोन 75 फक्त इच्छाशक्ती हवी!’ या चित्रपटाचे नवे गाणे नुकतेच लाँच झाले.
‘एन्जॉय एन्जॉय’ असे सांगणाऱया या धमाल गाण्यात...
लोकसभा, न्याय यात्रेविषयी काँग्रेसची उद्या बैठक
लोकसभा निवडणुकीची तयारी आणि भारत न्याय यात्रेविषयी चर्चा करण्यासाठी मल्लिकार्जन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसच्या देशभरातील ज्येष्ठ नेत्यांची बैठक 4 जानेवारी रोजी काँग्रेस मुख्यालयात होणार...
तेजश्री प्रधान खास भूमिकेत
प्रत्येक नवा दिवस आपल्यासोबत एक नवीन संधी घेऊन येतो, अशाच एका प्रेरणादायी विषयावर आधारित ‘ओली की सुकी’ चित्रपट गुरुवारी 4 जानेवारी रोजी ‘अल्ट्रा झकास’...
अखेर त्या भावाचा मृत्यू, मालाड येथील घटना
कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या केल्यावर भावाने भावावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली होती. हल्ल्यात जखमी झालेल्या डॅमियन डीसाचा आज सायंकाळी उपचारा दरम्यान मृत्यू झाला....
महिलांचे सेक्स्टॉर्शन करणाऱया प्लंबरला बेडय़ा; देवनार पोलिसांची कारवाई
ज्या मोबाईल क्रमांकावरील व्हॉट्सअॅपच्या डीपीवर महिलेचा फोटो असेल अशा नंबर मेसेज पाठवायचे. जर कोणी रिप्लाय केला की त्या महिलेला न चुकता मेसेज पाठवायचे. तिच्याशी...
एक नवी सुरुवात…वजन कमी करण्याचा संकल्प करा यशस्वी
सर्वेक्षणानुसार, नवीन वर्षाचे संकल्प केलेल्या लोकांना वजन कमी करायचे असते. नवीन वर्षाचे 80 टक्के संकल्प पहिल्या महिन्यातच अयशस्वी होतात. वजन कमी करण्याचा संकल्प का...
ट्रेकिंग महागात पडले; टोळीने मारहाण करून लुटले
रविवारी मुलुंडच्या वसंत गार्डन येथील डोंगरावर ट्रेकिंगसाठी जाणे तरुण-तरुणीला महागात पडले. ट्रेकिंग आटोपून घरी परतत असताना तीन जणांच्या टोळीने त्यांना अडवून जबर मारहाण केली...
योगाभ्यासात हवं सातत्य
सोमवारी सुरू झालेले वर्ष हे हिंदुस्थानी कालगणनेप्रमाणे जरी नसले तरी सध्या संपूर्ण जगभरामध्ये याचेच प्रचलन आहे. ग्रेगोरियन कालगणनेप्रमाणे येशू ख्रिस्ताच्या जन्मानंतरचे हे 2024 वे...
मणिपुरात पुन्हा हिंसाचार; 4 पोलीस कमांडो, 3 जवान जखमी
मणिपुरात पुन्हा एकदा हिंसाचार उफाळला आहे. सोमवारी चार लोकांचा गोळीबारात मृत्यू झालेला असताना आज मंगळवारी सुरक्षा दलाचे 7 जवान जखमी झाले आहेत. यात चार...
पित्ताशयातील खडे
गेल्या काही वर्षांत पित्ताशयात (गॉल ब्लॅडर) खडे सापडण्याचे प्रमाण वाढले आहे. यात विशेष औषधे नाहीत असे सांगून शस्त्र्ाक्रिया करून अख्खे पित्ताशयच काढून टाकण्याचा सल्ला...
महिलेचा पाठलाग करणे विनयभंगाचा गुन्हा नाही! हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
एखाद्या महिलेचा पाठलाग करणे, शिवीगाळ करणे वा धक्का देणे हे चीड आणणारे कृत्य असू शकते. मात्र हे कृत्य विनयभंगाचा गुन्हा ठरत नाही, असा महत्त्वपूर्ण...
देशभरातील रेल्वे अपघात रोखण्यासाठी काय केले? चार आठवडय़ांत माहिती देण्याचे सुप्रीम कोर्टाचे केंद्राला आदेश
देशभरातील रेल्वे अपघात रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून स्वयंचलित ट्रेन संरक्षण प्रणाली कवचसह आणखी कुठल्या सुरक्षा उपायांचा अवलंब केला जातो किंवा कुठले उपाय प्रस्तावित आहेत, याची...
सनफ्लॅग कंपनीत स्फोट, तीन कामगार भाजले; नागपुरात उपचार
भंडारा मोहाडी तालुक्यातील वरठी येथे असलेल्या सनफ्लॅग आयर्न अन्ड स्टील कंपनीत मंगळवारी पहाटे 03.15 वाजता स्फोट झाला. या स्फोटात तीन कामगार जखमी झालेत. जखमी...
निवडणुकीसाठी भाजपच्या आयारामांना पायघडय़ा! फुटीरांना प्रवेश देण्यासाठी समिती
फोडाफोडीच्या राजकारणात माहिर असलेल्या भाजपने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर इतर पक्षांतील आयारामांना पायघडय़ा घालण्यास सुरुवात केली आहे. दुसऱया पक्षातील नाराजांना हेरून त्यांना आपलेसे करण्याचा प्रयत्न...
कुटुंबीयांच्या परवानगीशिवाय आयसीयूमध्ये ठेवता येणार नाही; गंभीर रुग्णांसाठी केंद्र सरकारने जारी केली मार्गदर्शक तत्त्वे
गंभीर रुग्णांना अतिदक्षता विभागात दाखल करण्याबद्दल केंद्र सरकारने रुग्णालयांसाठी नवी मार्गदर्शत तत्त्वे जारी केली आहेत. त्यानुसार यापुढे कुटुंबियांच्या परवानगीशिवाय गंभीर रुग्णांना आयसीयूमध्ये ठेवता येणार...
राधानगरीकरांनी फस्त केले 40 टन मटण; 80 टन चिकन
थर्टी फर्स्टला राधानगरीकरांनी तब्बल 40 टन मटण, अन् 80 टन चिकन फस्त करून नववर्षाचा आनंद साजरा केला. सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी सुट्टी आणि रविवार...
अॅडमिरल किरण देशमुख नौदलाच्या सामग्री विभागाचे प्रमुख
एव्हीएसएम, व्हीएसएम व्हाइस अॅडमिरल किरण देशमुख यांनी आज भारतीय नौदलाच्या सामग्री विभागाच्या प्रमुखपदाची सूत्रे स्वीकारली. व्हाइस अॅडमिरल देशमुख यांनी मुंबई विद्यापीठातील व्हीजेटीआय येथून अभियांत्रिकी ...
नगर जिल्हा बँकेवर तिसऱयांदा निविदा काढण्याची वेळ; तनपुरे कारखाना चालविण्याचा दुसरा प्रयत्नही असफल
नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे थकीत कर्जाच्या वसुलीसाठी डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखाना चालविण्यास देण्यासाठी तिसऱयांदा निविदा प्रक्रिया करण्याची वेळ बँकेवर आली...
श्री जगन्नाथ मंदिरात ड्रेस कोड लागू
ओडिशा राज्यातील 12 व्या शतकातील श्री जगन्नाथ मंदिरात प्रशासनाने 1 जानेवारी 2024 पासून दर्शन घेण्यासाठी येणाऱया भाविकांसाठी ड्रेस कोड लागू केला आहे. मंदिरात येणाऱया...
सोलापूर मनपाचे 100 कोटींचे उद्दिष्ट पूर्ण; मिळकतदारांना मिळाली 4 कोटींची शास्तीमाफी
सोलापूर महापालिका कर संकलन विभागाच्या ‘अभय योजने’ला नागरिकांतून उत्तम प्रतिसाद मिळाला असून, शेवटच्या दिवस अखेर 34 दिवसांत एकूण 68 कोटी 35 लाख 74 हजार...
शिवकुमार यांच्या कंपनीला सीबीआयची नोटीस
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी आपल्याविरोधात राजकीय षडयंत्र रचण्यात आल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या केरळ येथील जयहिंद कम्युनिकेशन प्रायव्हेट...
‘वाटचाल सहा दशकांची’ पुस्तकाचे प्रकाशन
डॉ. अलिमियाँ परकार यांनी लिहिलेल्या वाटचाल सहा दशकांची या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच केईएम रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांच्या हस्ते करण्यात आले. हे...
नाकाबंदी बघून गांजा तस्कराची टरकली; 690 ग्रॅम गांजा जप्त
ड्रग्ज, बेकायदेशीर दारूची तस्करी होऊ नये याकरिता पोलिसांनी थर्टी फर्स्ट नाईटला ठिकठिकाणी विशेष पाळत ठेवली होती. शिवडी येथे गांजाची तस्करी करणाऱया तरुणाची नाकाबंदी बघून...
अयोध्याप्रकरणी सर्व न्यायमूर्तींच्या संमतीने निर्णय; सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांचे स्पष्टीकरण
अयोध्या प्रकरणात सर्व न्यायमूर्तींच्या संमतीने निर्णय घेण्यात आला. अयोध्या प्रकरणातील संघर्ष, इतिहास तसेच विविध पैलूंचा अभ्यास करण्यात आला. त्यानंतर सर्व न्यायमूर्तींचे एकमत बनले आणि...
गुंतवणुकीच्या नावाखाली कोटय़वधींची फसवणूक; बनवाबनवी करणारे बंटी-बबली सुरतच्या हॉटेलात सापडले
डीआयएफएम नावाच्या अॅपमध्ये एकदा पैसे गुंतवा आणि महिनाअखेरीस चांगला परतावा मिळवा, अशी बतावणी करीत शेकडो नागरिकांना तब्बल 85 कोटी 17 लाख रुपयांचा गंडा घालून...
प्रतिज्ञापत्रसादर करण्याची संधी न देताच दिला जुन्या पेन्शनचा लाभ, नाशिक महापालिकेतील शिक्षकांना दिलासा
नाशिक महापालिकेतील सहाय्यक शिक्षकांना जुन्या पेन्शनचा लाभ देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने मिंधे सरकार व पालिकेला दिले आहेत. प्रतिज्ञापत्राच्या नावाने वेळकाढूपणा करणाऱया मिंधे सरकारला चांगलीच...
मनोधैर्य योजनेची राज्यात व्याप्ती वाढवली; पीडितेला 3 ते 10 लाखांपर्यंतची मदत
राज्यातील महिला व बालकांवरील वाढत्या अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर मनोधैर्य योजनेची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. आता पेट्रोल-डिझेलसारख्या ज्वालाग्राही पदार्थांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या बळी पडलेल्या महिलांना तसेच...
आरोग्य मंत्र्यांच्या धाराशीवमध्येच रुग्णांना विकत घ्यावी लागते वैद्यकीय सुविधा!
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या राज्यातील सर्व दवाखान्यात 15 ऑगस्टपासून सर्व उपचार, चाचण्या मोफत करण्यात आल्या आहेत. मात्र, खेकडाफेम सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या जिल्हय़ातच...
धक्कादायक! 22 वर्षीय तरुण क्रिकेटपटूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
खरगोन जिल्ह्यातील एका गावात क्रिकेट सामना खेळत असताना एका 22 वर्षीय खेळाडूला हृदयविकाराचा झटका आला. यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. खरगोन जिल्ह्यातील बलवारा...
तीन आयफोन ऑर्डर केले, पार्सलमध्ये आले साबण आणि जुने फोन
हरियाणातील चरखी दादरीमध्ये ऑनलाइन शॉपिंग कंपन्यांचा भोंगळ कारभार समोर आला आहे. एका व्यक्तीने तीन आयफोनची ऑर्डर केली होती. या ऑर्डरसाठी त्यांने पूर्ण रक्कम भरली...