Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

463 लेख 0 प्रतिक्रिया

मुंबईच्या रुपिका ग्रोव्हरचे अनोखे यश

देशातील विवाहित महिलांसाठी असणाऱया ‘मिसेस इंडिया वन इन अ मिलियन 2023’ या सौंदर्य स्पर्धेत मुंबईच्या रुपिका ग्रोव्हरने वयाच्या 55 व्या वर्षी विजेतेपद पटकावले आहे....

तिजोरीचे नुकसान करून ‘धारावी’ अदानीच्या घशात! सेकलिंक कंपनीचा हायकोर्टात दावा

मिंधे सरकारने सरकारी तिजोरीचे मोठे नुकसान करुन धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानी समूहाच्या घशात घातला. अदानी समूहाला टक्कर देणाऱया प्रतिस्पर्धी कंपन्यांना बाहेर फेकण्यासाठी निविदा प्रक्रियेत...

पद्मिनी कोल्हापुरे होणार आजी

पद्मिनी कोल्हापुरे या हिंदी चित्रपटजगतातील प्रसिद्ध अभिनेत्री. बॉलिवुडमधील अभिनेत्री व त्यांची भाची श्रद्धा कपूरसोबतचे त्यांचे फोटो आपण नेहमीच पाहात असतो. नुकताच पद्मिनी कोल्हापुरे यांच्या...

इंडियन म्युझिक ग्रुपशी माझं विशेष नातं!

आज संध्याकाळी पं. शौनक अभिषेकी यांची मैफल सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या ‘इंडियन म्युझिक ग्रुप’ने आयोजित केली आहे. सोबत अनुपमा भागवत यांचे सतार वादन आहे. निमित्त...

सूर तेच छेडिता

‘संगीत क्षेत्राचा पॅनव्हास खूप मोठा आहे. तुम्हाला सातत्याने नवीन गोष्टी करता यायला हव्यात. म्हणूनच वाद्य वादनापुरते मर्यादित न राहता अजून आपण संगीत संयोजन, म्युझिक...

एका बदलाची गोष्ट!

आयुष्यावर प्रभाव टाकणाऱया एका प्रक्रियेविषयी सांगत आहे अभिनेता ज्ञानेश वाडेकर... ‘‘कधी कधी आपल्याबाबत घडलेल्या नकारात्मक घटनाही आयुष्याला सकारात्मक वळण देतात. म्हणूनच आपले ध्येय जपत पुढे...

अजय देवगणचा रेड 2 या दिवशी प्रदर्शित होणार

ब्लॉकबस्टर 'रेड चित्रपटानंतर अजय देवगनने पुन्हा रेड 2 या चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार गुप्ता आणि निर्माते भूषण कुमार, कुमार मंगल...

मधुमेहावर आंतरराष्ट्रीय परिषद

लाईफनेस सायन्स इन्स्टिटय़ूटतर्फे मधुमेहपूर्व स्थिती ते मुधमेह या विषयावर दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद अंधेरी येथील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात सुरू आहे. मुधमेहपूर्व टप्प्यातील प्रचलन...

भरधाव डंपरने तरुणाला चिरडले

घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड येथील लोटस सिग्नलजवळ एका भरधाव डंपरने तरुणाला चिरडल्याची घटना घडली. या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी देवनार...

वृद्धाकडे खंडणी मागणारे अटकेत

सोशल मीडियावर व्हिडीओ अपलोड करू अशी वृद्धाला धमकी देऊन पैसे उकळू पाहणाऱया चौघांना खार पोलिसांनी अटक केली. त्या चौघांना अटक करून न्यायालयात हजर केले...

नौदलाला हायकोर्टाचा झटका, नौदल तळाजवळील गगनचुंबी टॉवरचा मार्ग मोकळा

वरळीतील नौदल तळाजवळ बांधकामाला परवानगी देणारे नियम लागू करताना नौदल मनमानी करू शकत नाही. एकाला परवानगी नाकारायची आणि इतरांना द्यायची, असा कारभार नौदलाला करता...

दोनपेक्षा अधिक अपत्य असल्यामुळे बडतर्फ केलेले सफाई कामगार पुन्हा सेवेत

दोन पेक्षा अधिक अपत्य असल्याने बडतर्फ केलेल्या वरळी येथील राज्य कामगार विमा योजनेच्या रुग्णालयातील चार सफाई कामगारांना पुन्हा सेवेत घेण्याचे आदेश महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने...

बच्चू कडूंना जनता दलाची जागा देणे मिंधेंना भोवणार, हायकोर्टाने घेतली कठोर भूमिका

प्रहार जनशक्तीचे आमदार बच्चू कडू यांच्यावर जनता दल सेक्युलरच्या जागेची खैरात करणारे मिंधे सरकार चांगलेच अडचणीत सापडले आहे. 1978 पासून जी जागा जनता दल...

एमएमआरडीएत पाच सेवानिवृत्त अधिकाऱयांना मान्यतेशिवाय बनवले ओएसडी

मिंधे सरकार आपल्या मर्जीतल्या निवृत्त अधिकाऱयांना पुन्हा प्रशासनात आणून त्यांच्यावर लाखोंची उधळपट्टी करत आहे. मुख्यमंत्री अध्यक्ष असलेल्या एमएमआरडीएच्या पाच निवृत्त अधिकाऱयांना ओएसडी बनवण्यात आले...

एसटी बँकेत गोलमाल! संचालकांच्या दलबदलूपणामुळे कर्मचारी-सभासद गोंधळात

सर्वसामान्य एसटी कामगारांची बँक असलेल्या स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेत सध्या गोलमाल सुरू आहे. बँकेला योग्य मार्गावरून पुढे घेऊन जावे म्हणून सभासदांनी निवडून दिलेल्या संचालकांच्या...

विदर्भातील शिवसेनेचे लोकसभेचे उमेदवार अद्याप निश्चित झालेले नाहीत; विनायक राऊत यांची स्पष्टोक्ती

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विदर्भातील कोणत्याही लोकसभा मतदारसंघाचे अद्याप उमेदवार निश्चित केलेले नाहीत. सर्व पदाधिकाऱयांशी सविस्तर चर्चा केल्यानंतरच याबाबतचा निर्णय...

मुक्त विद्यापीठाची बी.टेक. पदवी पदोन्नतीसाठी ग्राह्य धरली जाणार

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची बी.टेक. पदवी पदोन्नतीसाठी ग्राह्य धरली जाईल, असा निर्णय ‘कॅट’ने दिला आहे. संजय खाडे व त्यांच्या दोन सहकाऱयांनी मुक्त विद्यापीठातून बी.टेक....

सुनेच्या वडील, भावाविरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराचा खटला चालवू शकत नाही, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

कौटुंबिक हिंसाचार कायद्याच्या गैरवापराच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निकाल दिला आहे. सासूबाई तिच्या सूनेचे वडील किंवा भावाविरुद्ध कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत खटला दाखल करू शकत...

मुक्ता दाभोलकर यांची याचिका फेटाळली

अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे नेते नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी विक्रम भावे याला मुंबई हायकोर्टाने दिलेल्या जामीनाला हरकत घेणारी मुक्ता दाभोलकर यांची याचिका आज...

आज ‘आदित्य एल1’ साठी महत्त्वाचा कक्षाबदल

सूर्याच्या अभ्यासासाठी सोडलेल्या आदित्य एल1 अवकाशयानाला सूर्यसुसंगत कक्षेतील एल1 बिंदूस्थळी नेऊन ठेवण्यासाठी महत्त्वपूर्व कक्षाबदल इस्रोकडून उद्या शनिवारी दुपारी 4 वाजता करण्यात येणार आहेत. पृथ्वी...

पार्टटाइम नोकरीच्या नावाखाली फसवणूक

पार्टटाइम नोकरीच्या नावाखाली ठगाने खासगी पंपनीत काम करणाऱया प्रोजेक्ट मॅनेजरची 8 लाख 87 हजारांची फसवणूक केली आहे. फसवणूकप्रकरणी खार पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे....

अवकाळी पावसाने रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान, बळीराजाची डोकेदुखी वाढली

महाराष्ट्रावर अवकाळीचे संकट घोंघावत असून गेल्या 72 तासांत दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात झालेल्या मुसळधार पावसामुळे रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान झाले. ऐन...

मराठी भाषा दिवसानिमित्त खुली लेख स्पर्धा

मराठी भाषा दिनानिमित्त मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबई आणि मराठी विचारधारा प्रतिष्ठान यांच्या वतीने 27 फेब्रुवारीला दिवंगत कामगार नेते वसंतराव होशिंग यांच्या स्मरणार्थ मुंबईसह...

आत्या आणि भाच्याचे सूत जुळले, घरच्यांच्या विरोधानंतर दोघांनी उचलले टोकाचे पाऊल

उत्तर प्रदेशातील संभलमध्ये आत्या आणि भाच्यामध्ये प्रेमसंबंध असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमप्रकरणाचे वारे लागताच कुटुंबीयांनी आत्याचे दुसरीकडे कुठेतरी लग्न करण्याचा निर्णय घेतला....

टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या खेळाडूविरोधात तक्रार दाखल, आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आहे आरोप

टीम इंडियाचा माजी खेळाडू एका आत्महत्या प्रकरणामुळे अडचणीत आला आहे. हरियाणामधील एका आत्महत्येप्रकरणी माजी क्रिकेटपटू आणि डीएसपी जोगिंदर शर्माविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे....

अंबानींना मागे टाकून गौतम अदानी बनले आशियातील सर्वात श्रीमंती व्यक्ती

अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी हे रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांना ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्स (BBI) वर मागे टाकून हिंदुस्थान आणि आशियातील सर्वात श्रीमंत...

खासदार निलंबनप्रकरणी विशेषाधिकार समितीची पुढील आठवडय़ात बैठक

संसदेतील स्मोकबॉम्ब हल्ल्याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दोन्ही सभागृहांत निवेदन सादर करण्याची आणि घटनेची जबाबदारी स्वीकारून राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली. त्यामुळे तब्बल...

अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणी आज निकाल

अदानी आणि हिंडेनबर्ग अहवाल प्रकरणी सर्वोच्च न्यायालय उद्या, बुधवारी आपला निकाल देणार आहे. अदानी समुहाने समभागांच्या भावात कथित गडबड केल्याचा आरोप हिंडेनबर्ग अहवालाद्वारे करण्यात...

शास्त्रीय संगीतप्रेमींना पर्वणी

नवी दिल्लीत रंगणार स्वामी हरिदास तानसेन संगीत नृत्य महोत्सव हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत आणि नृत्य यांचा सुंदर मिलाफ असलेला स्वामी हरिदास तानसेन संगीत नृत्य महोत्सव...

मोक्काच्या गुन्हय़ातील दोघांना दिलासा नाही; डिफॉल्ट जामिनासाठी केलेला अर्ज फेटाळला

मोक्काच्या गुह्यात अटक केलेल्या दोघांनी डिफॉल्ट जामिनासाठी केलेला अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळून लावला. पोलिसांनी आधी भादंवि कलमांतर्गत गुन्हा दाखल केला व त्या गुह्यात आरोपपत्र...

संबंधित बातम्या