Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

463 लेख 0 प्रतिक्रिया

मालिका विजयासाठी हिंदुस्थानी महिला सज्ज; आज तिसरा टी-20सामना

दुसऱया सामन्यात ऑस्ट्रेलियन महिला संघाने सहज विजय मिळवत 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. आता हिंदुस्थानी महिला अखेरचा सामना जिंकून मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध...

बुलेट ट्रेनच्या कामाला वेग येणार, शंभर टक्के भूसंपादन पूर्ण

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामाला आणखी वेग येणार आहे. बुलेट ट्रेनसाठी अवश्यक असलेली महाराष्ट्र, गुजरात राज्यांसह दादरा-नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांतील शंभर टक्के भूसंपादन पूर्ण...

मंत्रालय अधिकाऱयाला धमकी; बच्चू कडूंच्या अडचणीत वाढ

2018 मध्ये मंत्रालयातील अधिकाऱयाला धमकी दिल्याप्रकरणी प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. फिर्यादी सनदी अधिकारी प्रदीप पी. यांनी सोमवारी...

मंदिरांच्या जागेवरील मशिदी सोडा नाही तर गंभीर परिणाम भोगा; भाजप नेत्याच्या धमकीने खळबळ

मंदिरांच्या जमिनीवर बांधलेल्या मशिदी मुस्लिमांनी स्वेच्छेने मोकळ्या कराव्यात, नाहीतर गंभीर परिणाम भोगावे लागतील, किती मारले जातील माहीत नाही, असे वक्तव्य कर्नाटकचे माजी मंत्री आणि...

कोरेगाव-भीमा प्रकरण फडणवीस यांना साक्षीला बोलवावं

कोरेगाव भीमा चौकशी आयोगाच्या सुनावणीत आज पोलिसांचा जो घोळ आहे त्यावर सुनावणी झाली. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही साक्षीला बोलवावं, अशी आमची मागणी आहे....

क्लासनची कसोटीतून निवृत्ती; आता फक्त वन डे, टी -20 क्रिकेटच खेळणार

दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज हेन्री क्लासनने टी-20 क्रिकेटसाठी कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती दिल्यामुळे क्रिकेट विश्वात आश्चर्य व्यक्त केले जातेय. त्यामुळे कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत...

पत्नीने दुसरा विवाह केला तरी देखभालीची एकरकमी द्यावीच, हायकोर्टाचा निर्वाळा

पत्नीने दुसरा विवाह केला तरी देखभाल खर्चाची एकरकमी रक्कम पतीला द्यावीच लागेल. पत्नीने दुसरा विवाह केल्यास दर महिन्याला पतीकडून दिला जाणारा देखभाल खर्च बंद...

नीतेश राणे, टी. राजावर सोलापुरात गुन्हा

सोलापुरात शनिवारी रात्री झालेल्या ‘हिंदू जनआक्रोश मोर्चा’प्रसंगी दोन जाती-धर्मांमध्ये विद्वेष फैलावणारे वक्तव्य केल्याच्या आरोपावरून भाजपचे आमदार नीतेश राणे आणि तेलंगणातील भाजपचे वादग्रस्त आमदार टी....

आपला दवाखान्यात लवकरच फिजिओथेरपी; घाटकोपर, माहीम येथे मिळणार मोफत उपचार

मुंबई महापालिकेच्या ‘आपला दवाखाना’ उपक्रमात उपचारांबरोबरच 147 प्रकारच्या मोफत चाचण्या करण्यात येतात. आता याच्या जोडीला लवकरच वृद्ध तसेच विविध आजारांमुळे त्रस्त किंवा अपघातग्रस्त व्यक्तींसाठी...

वस्तूंच्या पॅकेजिंगवर उत्पादन महिना, वर्ष लिहिणे बंधनकारक; विशिष्ट वजनातच वस्तू विकण्याचे बंधन उठवले

नववर्षापासून केंद्र सरकारने आवेष्टीत (पॅक गुड्स) वस्तूंच्या उत्पादकांना आणि आयातदारांना वेष्टनावर उत्पादकांना उत्पादन महिना आणि वर्ष लिहिणे बंधनकारक केले आहे. या आधी काही उत्पादक...

शिवसेनेकडून श्रीरामकुंडाची पाहणी; महाआरतीची जय्यत तयारी

नाशिक येथे शिवसेनेचे महाशिबीर व अधिवेशनानिमित्त 22 जानेवारी रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे प्रभू श्रीराम यांचे दर्शन घेवून गोदावरी मातेची महाआरती करणार आहेत....
samajwadi-party

‘इंडिया’ राज्य करेल! समाजवादी राज्याच्या विधानातील सूर’

‘देशातील लोकशाही व संविधान यांचे संरक्षण करण्यासाठी समाजवादी विचारसरणीच्या आधारेच जनतेसमोर जावे लागेल. याबरोबरच वाढती महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, दलित व अल्पसंख्याकांवरील अत्याचार, शेतकऱयांचा आक्रोश...

नव्या जातीला जन्म देण्याचा अधिकार सरकारला नाही; प्रकाश आंबेडकर यांनी खडसावले

देशाचे संविधान बदलण्याचा भाजपचा मनसुबा आहे. संविधान टिकले तरच सर्वांचे आरक्षण टिकेल. नव्या जातीला जन्म देण्याचा अधिकार सरकारला नाही. एखादा समाज मागास आहे की...
mumbai-monorail-001

मोनो रेल आता जाहिरातीतून कमाई करणार; सिमेंट खांब, स्थानकातील जागा भाडय़ाने देणार

घाटय़ात धावत असलेल्या मोनो रेलला उर्जितावस्थेत आणण्यासाठी प्रशासनाने आता कंबर केली आहे. त्यानुसार मोनो मार्गावरील सर्व खांब, स्थानकांमधील रिकामी जागा जाहिरातींसाठी देण्यात येणार आहे....

गुगलवर नामांकित मिठाई दुकानाची खोटी जाहिरात करून फसवाफसवी, मुख्य आरोपीला अटक

‘तिवारी स्वीट्स’ या नामांकित मिठाईच्या दुकानाच्या नावाने गुगलवर बनावट जाहिरात बनवून त्याद्वारे नागरिकांची फसवणूक करणाऱया राजस्थानातील एका टोळीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. तो पकडला...

हॉलीवूड कलाकाराचा मराठी बाणा; सुनील नारकर मराठी चित्रपट निर्मितीत

जाहिराती, टीव्ही शो आणि चित्रपटांतून हॉलीवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे मराठमोळे कलाकार सुनील नारकर यांचा वरळी ते लॉस एंजलिस हा प्रवास थक्क करणारा...

तरल निसर्गचित्रं

सुरेश भोसले यांच्या जलरंगातील कलाकृतींचे प्रदर्शन अंधेरी येथील कलाशिक्षक सुरेश भोसले यांचे जलरंगातील निसर्गचित्रांचे प्रदर्शन मंगळवार, 9 जानेवारीपासून जहांगीर कलादालनात पाहता येईल. तरल, उठावदार...

‘ओवी’ ने ओळख दिली

झी मराठीवरील ‘सारं काही तिच्यासाठी’ ही मालिका दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे. या मालिकेत ‘ओवी’ ही भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे रुची कदम...एक प्रॉमिसिंग चेहरा. रुची मुळात...

कॉपी… ओटीटीवर

‘कॉपी’ या चित्रपटातून एक वेगळा आणि गंभीर विषय आपल्यासमोर आला आहे. चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर 8 जानेवारी रोजी ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर होईल. चित्रपटात...

एकाच पिझ्झामध्ये 1001 चीजचा स्वाद

पिझ्झा म्हणजे लहानथोरांची आवडती डिश. पिझ्झावर भरपूर चीज टाकून खायला अनेकांना आवडते. गेल्या काही दिवसांपासून अशाच एका पिझ्झाची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. त्याला...

फॅशनेबल काळा…!

‘तिळगूळ घ्या आणि गोड बोला’ असे आवाजात गोडवा ठेवून आपल्या आप्तेष्ट आणि प्रियजनांच्या हातांवर तिळगूळ ठेवत मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा देण्याचा आपला लाडका सण अगदी...

केसांना ‘स्टाइल’साठी करा तयार

केसांना स्टायलिंग करताना प्रथम केसांना त्यासाठी तयार करणे गरजेचे असते. प्रत्येकाच्या केसांचा पोत वेगवेगळा असतो. त्यानुसार वेगवेगळी उत्पादने वापरून त्यानंतर हेअरस्टाइल करणे अत्यंत आवश्यक...

ह. भ. प. नवनाथ महाराज आंधळे यांना ‘दैनिक सामना’चा समाज प्रबोधन पुरस्कार

वारकरी प्रबोधन महासमिती (महाराष्ट्र) यांच्या वतीने पांडुरंग द्वितपपूर्ती भव्य पालखी सोहळा राम मंदिर हा कॉटन ग्रीन ते वडाळा  विठ्ठल मंदिर ते पाच मैदान मुंबई...

मेलबर्न स्टार्स विरुद्ध सिडनी सिक्सर्स बीबीएल सामन्यात अंपायरची चूक, नाबाद खेळाडूला बाद केले

सध्या सुरू असलेल्या बिग बॅश लीग (BBL) दरम्यान क्रिकेटच्या सामन्यात एक घटना घडली आहे. ही वेगाने सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात तिसऱ्या पंचांनी...
prakash-ambedkar

नवनीत राणा 6 महिन्यांत जेलमध्ये दिसतील; अॅड. प्रकाश आंबेडकर यांचा मोठा दावा

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. रवी राणा यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा या मुलुंड कोर्टात घिरटय़ा घालत आहेत. येत्या...
chhagan-bhujbal

आमदारकी, मंत्रिपद गेले तरी बेहत्तर; ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळू देणार नाही – भुजबळ

‘मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे. मात्र, त्यांना स्वतंत्रपणे आरक्षण द्या,’ असे सांगत, ‘आमदारकी, मंत्रिपद गेले तरी बेहत्तर; पण ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळू देणार...

सीबीआयला हायकोर्टाची चपराक; 8 वर्षांनी अटक केलेल्या आरोपीला जामीन

जामिनावर असताना फरार झालेल्या आरोपीला तब्बल 8 वर्षांनी सीबीआयने अटक केली. या आरोपीला उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. खटला अंतिम टप्प्यात असताना आरोपीने पुराव्यांशी...

जगण्याची आशा सोडलीय, तुरुंगात मृत्यू आलेला बरा; नरेश गोयल यांनी न्यायाधीशासमोर मांडली व्यथा

कॅनरा बँकेतील 538 कोटी रुपयांच्या कथित फसवणुकीचा आरोप असलेले आणि जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांनी शनिवारी एका विशेष न्यायालयात हात जोडून आपल्या मनातील...

रेवस-रेडी सागरी महामार्ग खाडी पुलाचा खर्च 137 कोटींनी वाढला

रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाला पर्याय म्हणून रेवस ते रेडी सागरी महामार्गाची आखणी करण्यात आली आहे. पण सागरी महामार्गही रखडला आहे. महामार्गाच्या कामाला विलंब झाल्यामुळे या...

‘नो नॉइज’ची डिजीटल वरात

लग्न म्हटलं की नवऱयाची वरात नवरीच्या घरी अगदी थाटामाटात घेऊन जाण्यात येते. पण, नुकताच सोशल मीडियावर एका वरातीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या वरातीत...

संबंधित बातम्या