सामना ऑनलाईन
अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर; जोएल मोकिर, फिलिप अघियन आणि पीटर हॉविट करण्यात येईल सन्मानित
अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. या वर्षी नवोपक्रम-चालित आर्थिक विकासाच्या संकल्पनेवरील कार्यासाठी जोएल मोकिर, फिलिप अघियन आणि पीटर हॉविट यांना संयुक्तपणे हा पुरस्कार...
कमीत कमी वेळेत न्याय मिळायला हवा! सरन्यायाधीश गवई यांचे मत
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव असलेल्या मंडणगड तालुक्यातील नवीन दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या सुसज्ज इमारतीचे उद्घाटन सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते रविवारी...
शिवसेना-मनसेचा आज ठाणे पालिकेवर मोर्चा; भ्रष्टाचार, लाचखोरी, पाणीटंचाई, बेकायदा बांधकामांविरुद्ध आवाज घुमणार
भ्रष्टाचार, लाचखोरी, वाहतूककोंडी, पाणीटंचाई, बोकाळलेली बेकायदा बांधकामे याविरुद्ध उद्या सोमवारी सर्वसामान्य ठाणेकरांचा जबरदस्त आवाज घुमणार आहे. नागरिकांनो... सामील व्हा आणि आपला संताप व्यक्त करा,...
एकनाथ शिंदेंच्या विरोधात ठाण्यात बेरोजगारांचे आंदोलन; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या, आठवडाभरात ठोस निर्णय घेतला नाही...
विधानसभा निवडणुकीच्या काळात राज्यातील 10 लाख तरुण-तरुणींना लाडका भाऊ योजने अंतर्गत (युवा कार्य प्रशिक्षणार्थी) रोजगार देण्याची घोषणा सरकारने केली खरी. मात्र निवडणुका संपल्यावर त्यांना...
ऑक्टोबर हीटचा मुंबईकरांना ‘ताप’!
मान्सूनने एक्झिट घेतल्यानंतर मुंबईतील ‘ऑक्टोबर हीट’च्या झळा सुरू झाल्या आहेत. कमाल तापमान 35 अंशांच्या जवळपास पोहोचू लागल्याने मुंबईकरांची लाहीलाही होत आहे. अचानक झालेली तापमानवाढ...
अमेरिकेला जशास तसे उत्तर मिळेल! चीनचा इशारा… टॅरिफ वॉर चिघळणार
शंभर टक्के अतिरिक्त टॅरिफ लावण्याच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेनंतर चीनने आज अमेरिकेला थेट इशारा देत अमेरिकेला जशास तसे उत्तर मिळेल, असे ठणकावले. त्यामुळे दोन्ही...
काबूल हल्ल्याचा सूड घेतला! अफगाणिस्तानचा अर्ध्या रात्री हल्ला; पाकिस्तानचे 23 सैनिक ठार
अफगाणी भूभाग आणि हवाई हद्दीचा वारंवार भंग करणाऱ्या आणि काबूलवर बॉम्बहल्ला करणाऱया पाकिस्तानचा अफगाणिस्तानने शनिवारी रात्री सूड घेतला. अफगाणच्या तालिबानी सैन्याने अर्ध्या रात्री पर्वतीय...
‘आरक्षणावर बोला’ म्हणत नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांचे भाषण बंद पाडले, मातंग समाजबांधवांची जोरदार घोषणाबाजी
अनुसूचित जातीतील आरक्षण वर्गीकरणाच्या मागणीसाठी मातंग समाजाच्या वतीने लोकस्वराज्य आंदोलन समितीच्या माध्यमातून वर्षभरापासून आंदोलन सुरू आहे. आज नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात सुरू असलेल्या...
भाजप-जेडीयू समान जागा लढणार, कोणीही मोठा भाऊ नाही!
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपप्रणित एनडीएने जागावाटपाची घोषणा केली आहे. भाजप आणि जेडीयूमध्ये मोठा भाऊ कोण याविषयी उत्सुकता होती. मात्र, ही उत्सुकता संपली आहे. भाजप-जेडीयू...
सत्तेत आल्यानंतर अदानी, अंबानींच्या कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण, काँग्रेस नेत्यांचा निर्धार
ईस्ट इंडिया कंपनीची संपत्ती ब्रिटिश सरकारपेक्षा प्रचंड वाढल्याने ब्रिटिश सरकारने ती कंपनीच ताब्यात घेतली होती. लष्कराला तेल देण्यास नकार दिल्याने तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी...
जळगावात वाळूमाफियांचा धुमाकूळ, तलाठ्याला ट्रक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न
जळगाव जिल्ह्य़ातील चोपड्यात वाळूमाफियांनी प्रचंड धुमाकूळ घातला असून बुधगाव येथे वाळूचोरीवर कारवाईसाठी गेलेल्या तलाठय़ाला टॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
तापी नदीच्या...
टपाल कर्मचाऱ्यांसाठी नेत्रचिकित्सा शिबीर
लायन क्लब ऑफ मिडटाऊनच्या वतीने जागतिक टपाल दिन आणि जागतिक दृष्टी दिनाच्या निमित्ताने दादर येथील मुख्य टपाल कार्यालयात पोस्टमन व इतर टपाल कर्मचाऱयांसाठी नेत्रचिकित्सा...
जळगावात वाळूमाफियांचा धुमाकूळ; तलाठ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न
राज्यातील मतचोर सरकार वाळूमाफियांच्या टोळ्या पोसत असल्याने कारवाई करणार्या अधिकार्यांचा जीव धोक्यात आला आहे. यातच जळगाव जिल्ह्यातील चोपड्यात वाळूमाफियांनी प्रचंड धुमाकूळ घातला असून, बुधगाव...
RTI Act – मोदी सरकारने माहिती अधिकार कायदा कमकुवत केला, काँग्रेसचा आरोप
मोदी सरकारने २०१९ मध्ये माहितीचा अधिकार कायद्यात सुधारणा करून या कायद्याच्या मूळ भावनेला कमकुवत केले, असा आरोप काँग्रेसने केला आहे. माहितीचा अधिकार कायदा लागू...
IndiGo ला डीजीसीएने ठोठावला ४० लाख रुपयांचा दंड, काय आहे कारण?
वैमानिकांच्या प्रशिक्षणासाठी अयोग्य फ्लाइट सिम्युलेटर वापरल्याबद्दल नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) इंडिगो एअरलाइन्सला ४० लाखांचा दंड ठोठावला आहे. कालिकत, लेह आणि काठमांडू सारख्या क...
बिहारमध्ये NDA ची जागावाटपाची घोषणा केली, भाजप-जेडीयू प्रत्येकी १०१ जागा लढवणार
पुढील महिन्यात होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपप्रणीत एनडीएने जागावाटपाची घोषणा केली आहे. युतीतील कोणता पक्ष किती जागांवर निवडणूक लढवेल याचे चित्र स्पष्ट झाले. भाजप...
आरक्षण वर्गीकरणाबाबत बोला, भर कार्यक्रमात मातंग समाज बांधवांची अशोक चव्हाण यांच्यासमोर घोषणाबाजी
अनुसूचित जातीतील आरक्षण वर्गीकरणाचा मुद्दा प्रलंबित असल्याने या मागणीसाठी मातंग समाजाच्या वतीने लोकस्वराज्य आंदोलन समितीच्या माध्यमातून गेल्या वर्षभरापासून आंदोलन सुरु आहे. आज आंदोलकांनी डॉ....
ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्याविरोधात बेरोजगार तरुणांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या
आज ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या यांच्याविरोधात बेरोजगार तरुणांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. निवडणुकीच्या काळात राज्यातील १० लाख तरुण तरुणींना लाडका भाऊ योजनेंतर्गत...
भाजपला हिंदुस्थानचा तालिबान करायचाय, दिल्लीतील पत्रकार परिषदेत महिलांना प्रवेश नाकारल्याबद्दल काँग्रेसकडून निषेध
तालिबानच्या परराष्ट्र मंत्र्याच्या दिल्लीतील पत्रकार परिषदेला महिला पत्रकारांना परवानगी न देण्याचा तालिबानी फतवा हिंदुस्थानात काढणे हे अत्यंत आक्षेपार्ह असून काँग्रेस पक्ष याचा तीव्र शब्दात...
समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत कमी खर्चात आणि कमी वेळेत न्याय मिळेल तेव्हाच बाबासाहेबांचे सामाजिक समानतेचे...
समाजाच्या शेवटच्या घटकाला कमीत कमी खर्चात कमीत कमी वेळेत न्याय मिळेल तेव्हाच बाबासाहेबांचे आर्थिक आणि सामाजिक समानतेचे स्वप्न पूर्ण होईल, असे सरन्यायाधीश भूषण गवई...
Bihar Election 2025 : बिहारमधून १४ नोव्हेंबरनंतर बेरोजगारी दूर होईल – तेजस्वी यादव
बिहारमधून १४ नोव्हेंबरनंतर बेरोजगारी दूर होईल, असं वक्तव्य राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते तेजस्वी यादव म्हणाले आहेत. आरजेडी अध्यक्ष लालूप्रसाद यादव, राबडी देवी आणि...
राजा उदार झाला, शेतकऱ्यांच्या हाती टरबूज दिला! उद्धव ठाकरे यांचा सरकारवर हल्ला, छत्रपती संभाजीनगरात...
पूरग्रस्त शेतकऱ्यांना फडणवीस सरकारने जाहीर केलेले 32 हजार कोटींचे पॅकेज म्हणजे इतिहासातील सर्वात मोठी फसवणूक आहे. राजा उदार झाला आणि हाती टरबूज दिला! खरवडून...
‘राजहंस’ तरे आज असते तर ठाण्यात गद्दार कावळे फडफडले नसते! उद्धव ठाकरे यांच्या हस्ते...
काहीजण निष्ठावंत असतात, तर काहीजण निष्ठेचे मुखवटे घालून अवतीभवती फिरत असतात. हे मुखवटे घालणारेच गद्दारीचे घाव घालतात. अनंत तरे यांच्यासारखी निष्ठावंत माणसे पुनः पुन्हा...
आता 30 दिवसांत होणार जमीन मोजणी, महसूल विभागाचा मोठा निर्णय
शहरी व ग्रामीण भागात जमिनींचे खरेदी-विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणात होत असतात. यासाठी जमिनीची मोजणी होणे आवश्यक आहे. सध्या या कामासाठी अर्ज केल्यावर 90 ते...
बिहारमध्ये भाजप छोटा भाऊ, जेडीयू जास्त जागा लढणार
पुढील महिन्यात होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपप्रणीत एनडीएने जागावाटपाची घोषणा केली आहे. त्यानुसार नितीश कुमार यांचा जेडीयू सर्वाधिक 101 जागा लढणार आहे. भाजपने पुन्हा...
जैन मुनींकडून जनकल्याण पक्षाची घोषणा, पालिका निवडणूक लढणार; पक्षचिन्ह कबुतर
दादरचा कबुतर खाना बंद झाल्याने संतप्त जैन मुनींनी शनिवारी शांतीदूत जनकल्याण पक्षाची घोषणा केली. पक्षचिन्ह कबुतर असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. कबुतरांमुळे महायुतीचेच सरकार...
Ind vs WI – ‘टीम इंडिया’ची दिल्ली कसोटीवर पकड! कर्णधार शुभमन गिलचे नाबाद शतक,...
यजमान ‘टीम इंडिया’ने दिल्ली कसोटी क्रिकेट सामन्यात दुसऱयाच दिवशी मजबूत पकड घेतली. हिंदुस्थानने पहिला डाव 5 बाद 518 धावांवर घोषित केल्यानंतर पाहुण्या वेस्ट इंडीजची...
India vs West Indies – यशस्वीचा कपाळावर हात!
>> संजय कऱ्हाडे
यशस्वीने रेखाटलेल्या सुंदर चित्रावर कप्तान शुभमनने शाई फेकली! अन् अत्यंत कल्पकतेने विणलेल्या द्विशतकी स्वप्नाची धूळधाण उडवली. यशस्वीचं तिसरं द्विशतक हुकलं... एका धावेसाठी...
पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या मदतीला धावला ‘लालबागचा राजा’
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे मराठवाडय़ातील माढा तालुक्यातील पूरग्रस्त गावांमधील पहिली ते बारावीच्या हजारो विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. पुस्तक, वह्या, जेवणाचा...
सेबेस्टियन लेकोर्नू पुन्हा फ्रान्सच्या पंतप्रधानपदी, 4 दिवसांपूर्वी दिला होता राजीनामा
फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी सेबेस्टियन लेकोर्नू यांना पुन्हा पंतप्रधान म्हणून नियुक्त केले आहे. मात्र याआधी म्हणजेच चार दिवसांपूर्वीच लेकोर्नू यांनी आपल्या पदाचा राजीनामा...






















































































