सामना ऑनलाईन
कोकणात पूरस्थिती, मुंबईला आज रेड अलर्ट
राज्यात पुन्हा सक्रीय झालेल्या मोसमी पावसाने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. कोकणात सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगडच्या अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. रायगडमध्ये कुंडलिका...
कृषी खातं म्हणजे लई त्रास, भरणेंना नव्या खात्याचा भार
वादग्रस्त माणिकराव कोकाटे यांच्यानंतर दोन आठवडय़ांपूर्वीच कृषिमंत्रीपदी आलेले दत्ता भरणे यांनाही हे खाते झेपतेय की नाही अशी चर्चा सुरू झाली आहे. स्वतः भरणे यांनीच...
लोकशाहीसाठी निवडणूक लाइफलाइन, उत्तराखंड हायकोर्टाचे परखड मत
निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत असतानाच उत्तराखंड उच्च न्यायालयाने परखड मत व्यक्त केले आहे. निवडणूक ही लोकशाहीची लाइफलाइन असून प्रत्येक मत महत्त्वाचे...
कबुतरांना दाणे घालायचे का? पालिकेने मागितले मुंबईकरांचे मत
कबुतरांना खाद्य घालण्यास न्यायालयाने बंदी घातल्यानंतर दादर येथील कबुतरखाना ताडपत्री टाकून बंद केला आहे. तरी मोठय़ा संख्येने कबुतरे अजूनही येथे आहेत. त्यांना चोरीछुपे दाणे...
खरेदीचा सुपरसंडे
गणेशोत्सव अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे उत्सवाच्या तयारीबरोबरच खरेदीचा उत्साहही दिसत आहे. आजचा रविवार हा गणपतीच्या खरेदीसाठीचा सुपरसंडेच ठरला. दादर, लालबाग, क्रॉफर्ड...
सामना अग्रलेख – मोदींचा काँग्रेस मार्ग
स्वदेशी आंदोलनाचा संबंध स्वातंत्र्य लढ्याशी व देशभक्तीशी होता आणि काँग्रेसने हे आंदोलन सुरू केले. प्रे. ट्रम्प यांनी ‘टॅरिफ’चा ‘बांबू’ मारताच मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल...
दिल्ली डायरी – कॉन्स्टिट्यूशन क्लब आणि ‘चाणक्य नीती’चा बोजवारा!
>> नीलेश कुलकर्णी
दिल्लीतील कॉन्स्टिटय़ूशन क्लबची निवडणूक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बोलभांड भाजप नेते खासदार निशिकांत दुबे यांच्या सल्ल्यावरून विनाकारण प्रतिष्ठेची केली. क्लबवर अनेक...
विज्ञान रंजन – आज ‘तुवालू’, उद्या कोण?
>> विनायक
पृथ्वीवरच्या 195 देशांपैकी तुवालू हा एक स्वतंत्र सार्वभौम देश असल्याची माहिती फारशी कुणाला असण्याची शक्यता नाही. कारण त्याची तशी ‘व्यावहारिक’ किंवा राजकीय गरजही...
आशिया कपमध्ये घोंघावणार बुमरा वादळ, फिटनेस चाचणीत पास, संघनिवडीसाठीही उपलब्ध
जसप्रीत बुमरा खेळणार की पुन्हा विश्रांती घेणार असा प्रश्न अवघ्या हिंदुस्थानला पडला होता. अखेर बुमरा फिटनेस टेस्ट पास झालाय आणि त्याने आशिया कपसाठी उपलब्ध...
सूर्यकुमार यादव फिट, आशिया चषकात हिंदुस्थानचे नेतृत्व करणार
‘टीम इंडिया’चा टी-20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव हा फिटनेस टेस्टमध्ये पास झाल्याने हिंदुस्थानी क्रिकेटप्रेमींना मोठा दिलासा मिळाला आहे. बंगळुरूतील सेंटर ऑफ एक्सलन्स (सीओई) येथे...
श्रेयस अय्यर -जितेश शर्माच्या पुनरागमनाची शक्यता
9 सप्टेंबरपासून यूएईत सुरू होणाऱया आशिया कपसाठी हिंदुस्थानी संघात कोणाला संधी मिळेल आणि कुणाला विश्रांती, याचा अंदाज बांधत अनेकांनी आपापले संघ जाहीर केलेत, पण...
रोहित 45 व्या वर्षापर्यंत खेळू शकतो – योगराज सिंह
रोहित शर्माच्या फिटनेसबाबत क्रिकेट क्षेत्रातील दिग्गजांसह क्रिकेटप्रेमींच्याही मनात साशंकता आहे. मात्र तो 2027 पर्यंत आपला फिटनेस राखू शकतो. म्हणजेच हिंदुस्थानचा वन डे कर्णधार रोहित...
आशिया कपसाठी पाकिस्तानचा बलाढ्य संघ; बाबर, रिझवानला आशिया कप संघातून नारळ
स्पर्धा कोणतीही असो, नेहमीच हिंदुस्थानला हरवण्याची भाषा करणाऱ्या पाकिस्तानने आगामी आशिया कपसाठी आपला 17 सदस्यीय बलाढय़ संघ जाहीर केला आहे. त्यांनी संघाला बलशाली बनवताना...
पाकिस्तान हिंदुस्थानला हरवू शकतो, आकिब जावेद यांची दर्पोक्ती
सध्या पाकिस्तानी क्रिकेटची आणि क्रिकेट संघाची मैदानातील अवस्था अत्यंत दारुण झाली आहे. त्यांना एक विजय मिळवणे ही कठीण जात असताना आगामी आशिया कपमध्ये त्यांचा...
सिनर-अल्कराज पुन्हा जेतेपदासाठी भिडणार
जागतिक क्रमवारीत अव्वल असलेला यानिक सिनर आणि त्याचा प्रमुख प्रतिस्पर्धी कार्लोस अल्कराज पुन्हा एकदा हंगामातील चौथ्या मोठया अंतिम सामन्यात भिडणार आहेत. दोघांनी एटीपी-डब्ल्यूटीए सिनसिनाटी...
कोकणच्या सुपुत्राने रशियामध्ये जिंकली हॅकेथॉन
रशियातील एकातेरिनबर्ग येथील उरल फेडरल युनिव्हर्सिटीद्वारे आयोजित आंतरराष्ट्रीय हॅकेथॉनमध्ये कोकणचा सुपुत्र पार्थ तोडणकर याने बाजी मारली आहे. 22 हून अधिक देशांनी सहभाग घेतलेल्या या...
हिंदुजा-टाटाच्या क्रिकेट स्पर्धेच्या नोंदणीला प्रारंभ
मुंबईच्या रुग्णालयातील क्रिकेटपटूंसाठी वर्ल्ड कप असलेली गिरनार आंतर रुग्णालयीन क्रिकेट स्पर्धा येत्या जानेवारी महिन्यात खेळविली जाणार आहे. त्यामुळे या स्पर्धेच्या संघनोंदणीची प्रक्रिया सुरू झाली...
समर्थचे ज्युडो प्रशिक्षण शिबीर आजपासून
गेली 100 वर्षे व्यायाम आणि शारीरिक शिक्षण क्षेत्रात सक्रिय असलेल्या श्री समर्थ व्यायाम मंदिराचे 37 वे ज्युडो प्रशिक्षण शिबीर 18 ते 25 ऑगस्टदरम्यान छत्रपती...
झियान, शिवांश, अथर्व गटविजेते
आयडियल स्पोर्ट्स अॅकेडमीतर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त झालेल्या बीओबी ट्रॉफी बुद्धिबळ स्पर्धेमध्ये 8 वर्षांखालील गटात झियान नागरेचाने, 11 वर्षांखालील गटात शिवांश गिरीने आणि 14 वर्षांखालील गटात...
ओडिशाचे माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची प्रकृती बिघडली, भुवनेश्वरमधील रुग्णालयात दाखल
ओडिशाचे माजी मुख्यमंत्री आणि बिजू जनता दलाचे अध्यक्ष्य नवीन पटनायक यांची तब्येत बिघडली असून त्यांना भुवनेश्वरमधील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक...
महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन असतील NDA चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार, जे पी नड्डा यांनी केली...
महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन हे उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएचे उमेदवार असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यात झालेल्या बैठकीत...
राहुल गांधींकडे प्रतिज्ञापत्र मागता, पण अनुराग ठाकूर यांच्याकडून का नाही? काँग्रेसचा निवडणूक आयोगाला सवाल
अलीकडेच लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतचोरीचा आरोप केला होता. यावर आज पत्रकार परिषद घेत मुख्य...
Congress On ECI press conference – निवडणूक आयोगाने भाजपची स्क्रिप्ट वाचली, हर्षवर्धन सपकाळ यांची...
भाजपच्या सोशल मीडिया विभागाने लिहून दिलेली स्क्रिप्ट निवडणूक आयोगाने आज खाली मान घालून वाचली. अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. लोकसभेचे...
अमेरिकेत पुन्हा गोळीबार, न्यूयॉर्कमध्ये गोळीबारात 3 जणांचा मृत्यू, 8 जण जखमी
अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात पुन्हा एकदा गोळीबाराची धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी पहाटे ब्रुकलिन परिसरातील क्राउन हाइट्स येथील ‘टेस्ट ऑफ द सिटी लाउंज’ या रेस्टॉरंटमध्ये...
खराब हवामानामुळे वैष्णोदेवी यात्रा स्थगित, कटरा येथे प्रवासी अडकले
जम्मू-कश्मीरमधील खराब हवामानामुळे वैष्णोदेवी यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे प्रशासनाने पुढील काही तासांसाठी यात्रा कटरा येथेच थांबवण्याचा निर्णय घेतला आहे....
मतदार यादीत घोटाळे करणाऱ्यांवर FIR दाखल व्हावी, निवडणूक कर्मचाऱ्यांनी भाजपच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी होऊ नये...
मतदार यादीत घोटाळे करणाऱ्यांवर गुन्हा दाखल व्हावा आणि निवडणूक कर्मचाऱ्यांनी भाजपच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी होऊ नये, असे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव म्हणाले आहेत. निवडणूक...
7 दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या किंवा देशाची माफी मागा, राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्तांचा...
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतचोरी आणि निवडणूक प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा आरोप केला होता....
‘एसबीआय’च्या गृहकर्ज दरात वाढ, 7.50 टक्के ते 8.70 टक्क्यांपर्यंत व्याज दर
स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय)ने ऐन सणासुदीच्या काळात आपल्या ग्राहकांना जोरदार दणका दिला आहे. एसबीआयने गृहकर्जाच्या दरात 25 बेसिस पॉइंटची वाढ केली आहे. एसबीआयने...
अंतराळवीर शुभांशु शुक्ला आज मायदेशी परतणार, लखनौला जंगी स्वागत होणार, पंतप्रधान मोदींनाही भेटण्याची शक्यता
हिंदुस्थानी अंतराळवीर शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळावरचा प्रवास पूर्ण केल्यानंतर पहिल्यांदा हिंदुस्थानात येत आहे. उद्या, रविवारी अमेरिकेहून मायदेशी परत येणार आहेत. अमेरिकेतून निघण्यापूर्वी शुभांशु यांनी...
‘कोडॅक’च्या फ्लॅशवर अंधार दाटला! 133 वर्षे जुनी कंपनी कर्जाच्या खाईत अडकली
फोटोग्राफीच्या दुनियेत ‘कोडॅक’ एक असे नाव आहे, ज्याचा कॅमेरा घ्यावा असे प्रत्येकाला वाटायचे. सुरुवातीच्या काळात जेवढे कॅमेरे आले, तेवढे ‘कोडॅक’चे असायचे. ही 133 वर्षे...