ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2295 लेख 0 प्रतिक्रिया

होर्मुझच्या सामुद्रधुनीत हजारों जहाजे अडकली; इंधन कोंडीमुळे जागतिक महायुद्धाचा धोका वाढला

इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे जगातील सर्वात महत्त्वाचा सागरी व्यापारी मार्ग असलेला होर्मुझची सामुद्रधुनी सध्या युद्धाच्या छायेत आहे. इराणने या मार्गावर लष्करी नाकेबंदी...

प्रत्येकाचे सत्ता हेच ध्येय असता कामा नये, कार्यकर्ते आणि जनतेसाठी काम करत राहणार –...

"राजकारणात प्रत्येकाचे सत्ता हेच ध्येय असता कामा नये. जनतेने आपल्याला विरोधकाची भूमिका दिली आहे, ती आपण ठामपणे पार पाडूया. संघर्षाच्या काळात डगमगून न जाता...

छत्तीसगडमधील १२५ नक्षलवाद्यांनी टाकली शस्त्रे; हैदराबादमध्ये १३० जणांचे सामूहिक आत्मसमर्पण

नक्षलवादाच्या विरोधात सुरू असलेल्या मोहिमेला मोठे यश मिळाले असून, शनिवारी हैदराबादमध्ये एक ऐतिहासिक घडामोड पाहायला मिळाली. तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांच्या उपस्थितीत एकूण...

महिलांसाठी मोफत बस प्रवास, विद्यार्थिनींना १००० रुपये, केरळममध्ये काँग्रेसच्या सहा मोठ्या ‘गॅरंटी’

केरळम विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने मोठी आघाडी घेतली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राज्यातील जनतेला आकर्षित करण्यासाठी सहा मोठ्या 'गॅरंटी' (Guarantees) जाहीर केल्या आहेत....

Petrol Diesel Price News – देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढणार? समोर आली मोठी अपडेट

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार होत असतानाच, हिंदुस्थानात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत...

दापोलीत आरोग्य सेविकेला मारहाण; आरोपीला तात्काळ अटक करण्याची कर्मचारी संघटनेची मागणी

तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र पिसई उपकेंद्र खेर्डी येथील आरोग्य सेविका श्रीम. जयश्री टिळे यांना मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली असून या प्रकरणी गुन्हा दाखल...

पंतप्रधानांनी देशाचा विश्वासघात केला, हिंदुस्थानचा डेटा अमेरिकेच्या स्वाधीन केला; राहुल गांधींचा हल्लाबोल

काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा हल्लाबोल केला आहे. केरळममधील एका जाहीर सभेत बोलताना ते म्हणाले...

डोनाल्ड ट्रम्प यांनी मी अल्पवयीन असताना लैंगिक अत्याचार केले, एपस्टिन फाइल्सच्या नव्या खुलाशानंतर महिलेचा...

लैंगिक शोषण गुन्हेगार जेफ्री एपस्टिनशी संबंधित प्रकरणातील काही नवीन गोपनीय कागदपत्रे (Epstein Files) सार्वजनिक करण्यात आली असून, यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गंभीर...

पंतप्रधान मोदींनी इस्रायल सोडल्यानंतर इराणवर हल्ला करण्याचा निर्णय घेण्यात आला, इस्रायली परराष्ट्र मंत्र्यांचे वक्तव्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अलीकडील इस्रायल दौऱ्यादरम्यान त्यांना इराणवरील लष्करी हल्ल्यांबाबत कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नव्हती, असं इस्रायलचे परराष्ट्र मंत्री गिदोन सार यांनी म्हटलं...

पत्रकार हत्या प्रकरणी राम रहिमची न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता, इतर ३ जणांची शिक्षा कायम

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहिम सिंग याला पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने आज एका मोठा दिलासा दिला आहे. २००२ मधील पत्रकार रामचंद्र...

इराणचा दुबई विमानतळावर भीषण हल्ला, सर्व विमान उड्डाणे स्थगित

मध्यपूर्वेतील युद्ध आता अत्यंत भीषण वळणावर येऊन ठेपले आहे. इराणने संयुक्त अरब अमिरातीमधील (UAE) दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठा हल्ला केला आहे. या हल्ल्यानंतर संपूर्ण...

इराण झाला आणखी आक्रमक, शरण येण्याच्या अमेरिकेच्या धमकीला प्रत्युत्तर देत म्हणाला….

मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणने अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला असून अमेरिकेने दिलेल्या शरणागतीाच्या धमकीला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. अमेरिकेने घातलेल्या जाचक अटी आणि निर्बंधांना...

आखातात युद्धाचा भडका; हिंदुस्थानात उसळणार महागाईचा आगडोंब, होर्मुझ सामुद्रधुनी बंद! इंधन पेटणार, पेट्रोल दोनशेपार...

अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धाचा आखातात मोठा भडका उडाला आहे. खामेनी मारले गेल्यामुळे खवळलेल्या इराणने ‘मरू पण झुंजू’ असा पवित्रा घेतला असून जगातील तेलवाहतुकीचा महत्त्वाचा...

राहुल गांधी म्हणाले… अहो, मोदी आता बोला काहीतरी

अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील युद्धावर स्पष्ट भूमिका न मांडणाऱया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज जोरदार टीका केली. ‘मोदी साहेब,...

पर्यावरणाची होळी; मुंबईची हवा ‘आजारी’, एक्यूआय 323हून जास्त

विकासाच्या दिखाव्यासाठी पर्यावरणावर घाला घालण्याचे काम सरकार पातळीवर सुरू आहे. याचे गंभीर परिणाम मुंबईकरांना भोगावे लागत आहेत. मागील दीड महिन्यात मुंबई प्रचंड प्रदूषित बनली...

मुंबईत सफाई कामगारांच्या घरकुल, योजनेला अखेर बीपीटीची मंजुरी

मुंबई महानगरपालिकेच्या सफाई कामगारांच्या दक्षिण मुंबईतील वसाहतीच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. बॅलार्ड इस्टेट येथील कोचीन मार्गावरील वसाहतीच्या पुनर्विकासास मुंबई पोर्ट ट्रस्टने तत्त्वतः मंजुरी...

US-Israel–Iran War – संघर्ष थांबवून चर्चेचा मार्ग स्वीकारा, परराष्ट्र खात्याची पहिली प्रतिक्रिया

आखाताच्या भूमीवर सुरू असलेले युद्ध लवकरात लवकर थांबवण्याचे आवाहन हिंदुस्थान सरकारने केले आहे. ‘हा संघर्ष प्रादेशिक स्थैर्य, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आखाती देशात राहणाऱया सुमारे...

सामना अग्रलेख – पाकिस्तानच्या कर्माची फळे!

पाकिस्तान व अफगाणिस्तान यांच्यात सुरू असलेल्या युद्धात गेल्या चार दिवसांत दोन्ही बाजूंचे चारशेहून अधिक सैनिक ठार झाले. तालिबानी अतिरेकी आत्मघातकी हल्ले घडवतात म्हणून पाकिस्तानने...

लेख – निकाल बांगलादेशचा, काळ सावधगिरीचा

>> प्रा. डॉ. संजय भारद्वाज बांगलादेशात नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांमध्ये ‘बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टी’ने (बीएनपी) मिळविलेले दोन-तृतीयांश बहुमत हा विजय स्वागतार्ह मानला जात आहे. बांगलादेशच्या राजकारणात...

ठसा – डॉ. जनार्दन वाघमारे

>> अभय मिरजकर ज्येष्ठ विचारवंत जनार्दन वाघमारे यांच्या निधनाने शैक्षणिक, राजकीय व सामाजिक क्षेत्राची अपरिमित हानी झाली आहे. डॉ. वाघमारे काय होते, हे सांगण्यापेक्षा ते...

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात नव्या नर वाघाची नोंद, आता एकूण वाघाची संख्या सातवर

सह्याद्री व्याघ्र प्रकल्प येथे आणखी एका नव्या नर वाघाची अधिकृत नोंद झाली असून त्याला ‘STR T9’ असा सांकेतिक क्रमांक देण्यात आला आहे. स्थानिक मार्गदर्शकांनी...

Assam Election 2026 – काँग्रेसची ४२ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; जोरहाटमधून गौरव गोगोई मैदानात

आसाम विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून, काँग्रेस पक्षाने मंगळवारी आपल्या ४२ उमेदवारांची पहिली अधिकृत यादी जाहीर केली आहे. या यादीतील सर्वात मोठे नाव...

इराणला आता चर्चा करायची आहे, पण आता खूप उशीर झालाय, डोनाल्ड ट्रम्प यांचे वक्तव्य

आखाती देशांमध्ये वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबाबत एक खळबळजनक विधान केले आहे. इराणला आता अमेरिकेशी चर्चा करण्याची इच्छा आहे, मात्र...

अर्जित रजा रोखीकरण बंद केल्याने तंत्रशिक्षण विभागात संतापाची लाट; २३ मार्चला मुंबईत ‘एल्गार’ धरणे...

तंत्रशिक्षण विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या हक्काचे अर्जित रजा रोखीकरण बंद करण्याचा निर्णय शासनाला महागात पडण्याची चिन्हे आहेत. वित्त विभागाच्या या 'अन्यायकारक' निर्णयाविरोधात राज्यातील सर्व...

नांदेडकरांसाठी आनंदाची बातमी! ३१ मार्चपासून नागपूर आणि गोवा विमानसेवा होणार सुरू; पाहा वेळापत्रक

नांदेडच्या श्री गुरू गोबिंदसिंघजी विमानतळावरून आता नागपूर आणि गोवा या दोन महत्त्वाच्या शहरांसाठी विमानसेवा सुरू होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या या बहुप्रतीक्षित...

भाजपचे बेगडी हिंदुत्व उघड, होळीला दारूची दुकाने सुरू ठेवण्यावरून आप आक्रमक

होळीच्या पवित्र सणादिवशी दिल्लीत दारूची दुकाने सुरू ठेवण्याच्या निर्णयावरून आता राजकीय रणकंदन माजले आहे. आम आदमी पक्षाने या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्षावर थेट हल्ला...

चंद्रग्रहणामुळे टीम इंडियाचं सराव सत्र दुपारऐवजी संध्याकाळी? वाचा सविस्तर

टी-२० विश्वचषकातील हिंदुस्थान आणि इंग्लंड यांच्यातील अत्यंत महत्त्वाचा उपांत्य सामना गुरुवारी, ५ मार्च रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या महामुकाबल्यासाठी सज्ज होण्यासाठी...

Iran-Israel War Effect – हिंदुस्थानकडे फक्त २५ दिवसांचा तेल साठा शिल्लक; नवीन पुरवठादाराचा शोधत...

आखाती देशांमध्ये वाढता तणाव आणि इराण-इस्रायल युद्धादरम्यान हिंदुस्थानकडे आता फक्त २५ दिवसांचा कच्चा तेल आणि शुद्ध तेलाचा साठा शिल्लक आहे. वृत्तसंस्था 'एएनआय'ने सरकारी सूत्रांचा...

इराण-इस्रायल युद्धाचा आशियाई बाजारांना मोठा फटका; दक्षिण कोरियाचा कोस्पी ७ टक्क्यांनी कोसळला, कच्च्या तेलाच्या...

अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या युद्धजन्य तणावाचे सावट आजआशियाई शेअर बाजारावर स्पष्टपणे दिसून आले. या तणावामुळे आशियातील प्रमुख बाजारपेठांमध्ये मोठी घसरण झाली असून...

खामेनी यांच्या हत्या प्रकरणी केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, पंतप्रधान मोदींच्या मौनावर राहुल...

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर उद्भवलेल्या परिस्थितीवर काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे....

संबंधित बातम्या