ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2368 लेख 0 प्रतिक्रिया

सामना अग्रलेख – पाकिस्तानच्या कर्माची फळे!

पाकिस्तान व अफगाणिस्तान यांच्यात सुरू असलेल्या युद्धात गेल्या चार दिवसांत दोन्ही बाजूंचे चारशेहून अधिक सैनिक ठार झाले. तालिबानी अतिरेकी आत्मघातकी हल्ले घडवतात म्हणून पाकिस्तानने...

लेख – निकाल बांगलादेशचा, काळ सावधगिरीचा

>> प्रा. डॉ. संजय भारद्वाज बांगलादेशात नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांमध्ये ‘बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टी’ने (बीएनपी) मिळविलेले दोन-तृतीयांश बहुमत हा विजय स्वागतार्ह मानला जात आहे. बांगलादेशच्या राजकारणात...

ठसा – डॉ. जनार्दन वाघमारे

>> अभय मिरजकर ज्येष्ठ विचारवंत जनार्दन वाघमारे यांच्या निधनाने शैक्षणिक, राजकीय व सामाजिक क्षेत्राची अपरिमित हानी झाली आहे. डॉ. वाघमारे काय होते, हे सांगण्यापेक्षा ते...

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात नव्या नर वाघाची नोंद, आता एकूण वाघाची संख्या सातवर

सह्याद्री व्याघ्र प्रकल्प येथे आणखी एका नव्या नर वाघाची अधिकृत नोंद झाली असून त्याला ‘STR T9’ असा सांकेतिक क्रमांक देण्यात आला आहे. स्थानिक मार्गदर्शकांनी...

Assam Election 2026 – काँग्रेसची ४२ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; जोरहाटमधून गौरव गोगोई मैदानात

आसाम विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून, काँग्रेस पक्षाने मंगळवारी आपल्या ४२ उमेदवारांची पहिली अधिकृत यादी जाहीर केली आहे. या यादीतील सर्वात मोठे नाव...

इराणला आता चर्चा करायची आहे, पण आता खूप उशीर झालाय, डोनाल्ड ट्रम्प यांचे वक्तव्य

आखाती देशांमध्ये वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबाबत एक खळबळजनक विधान केले आहे. इराणला आता अमेरिकेशी चर्चा करण्याची इच्छा आहे, मात्र...

अर्जित रजा रोखीकरण बंद केल्याने तंत्रशिक्षण विभागात संतापाची लाट; २३ मार्चला मुंबईत ‘एल्गार’ धरणे...

तंत्रशिक्षण विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या हक्काचे अर्जित रजा रोखीकरण बंद करण्याचा निर्णय शासनाला महागात पडण्याची चिन्हे आहेत. वित्त विभागाच्या या 'अन्यायकारक' निर्णयाविरोधात राज्यातील सर्व...

नांदेडकरांसाठी आनंदाची बातमी! ३१ मार्चपासून नागपूर आणि गोवा विमानसेवा होणार सुरू; पाहा वेळापत्रक

नांदेडच्या श्री गुरू गोबिंदसिंघजी विमानतळावरून आता नागपूर आणि गोवा या दोन महत्त्वाच्या शहरांसाठी विमानसेवा सुरू होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या या बहुप्रतीक्षित...

भाजपचे बेगडी हिंदुत्व उघड, होळीला दारूची दुकाने सुरू ठेवण्यावरून आप आक्रमक

होळीच्या पवित्र सणादिवशी दिल्लीत दारूची दुकाने सुरू ठेवण्याच्या निर्णयावरून आता राजकीय रणकंदन माजले आहे. आम आदमी पक्षाने या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्षावर थेट हल्ला...

चंद्रग्रहणामुळे टीम इंडियाचं सराव सत्र दुपारऐवजी संध्याकाळी? वाचा सविस्तर

टी-२० विश्वचषकातील हिंदुस्थान आणि इंग्लंड यांच्यातील अत्यंत महत्त्वाचा उपांत्य सामना गुरुवारी, ५ मार्च रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या महामुकाबल्यासाठी सज्ज होण्यासाठी...

Iran-Israel War Effect – हिंदुस्थानकडे फक्त २५ दिवसांचा तेल साठा शिल्लक; नवीन पुरवठादाराचा शोधत...

आखाती देशांमध्ये वाढता तणाव आणि इराण-इस्रायल युद्धादरम्यान हिंदुस्थानकडे आता फक्त २५ दिवसांचा कच्चा तेल आणि शुद्ध तेलाचा साठा शिल्लक आहे. वृत्तसंस्था 'एएनआय'ने सरकारी सूत्रांचा...

इराण-इस्रायल युद्धाचा आशियाई बाजारांना मोठा फटका; दक्षिण कोरियाचा कोस्पी ७ टक्क्यांनी कोसळला, कच्च्या तेलाच्या...

अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या युद्धजन्य तणावाचे सावट आजआशियाई शेअर बाजारावर स्पष्टपणे दिसून आले. या तणावामुळे आशियातील प्रमुख बाजारपेठांमध्ये मोठी घसरण झाली असून...

खामेनी यांच्या हत्या प्रकरणी केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, पंतप्रधान मोदींच्या मौनावर राहुल...

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर उद्भवलेल्या परिस्थितीवर काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे....

अमेरिका-इस्रायलची कारवाई चुकीची, जम्मू-कश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी लष्करी कारवाईवर उपस्थित केले सवाल

जम्मू-कश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या लष्करी कारवाईचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. आंतरराष्ट्रीय वादांचे निराकरण लष्करी बळाने किंवा हिंसेतून...

इराणवर सर्वात मोठा हल्ला अद्याप बाकी, अमेरिकेची पूर्ण ताकद अजून वापरलीच नाही; ट्रम्प यांचा...

इस्रायल-अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धाचा आज तिसरा दिवस असून, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला आतापर्यंतचा सर्वात भीषण इशारा दिला आहे. इराणवर अद्याप सर्वात...

हिंदुस्थानची एअर डिफेन्स यंत्रणा होणार अभेद्य, रशियाकडून आणखी ५ एस-४०० संरक्षण प्रणाली खरेदी करण्यात...

मध्यपूर्वेतील युद्ध आणि जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर, हिंदुस्थानने आपल्या सीमांच्या संरक्षणासाठी एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. रशियाकडून जगातील सर्वात प्रगत मानली जाणारी एस-४०० (S-400)...

स्पेनने अमेरिकेला दिला मोठा धक्का, इराणविरुद्ध युद्धात हवाई हद्द वापरू देण्यास दिला नकार

मध्यपूर्वेतील युद्धात इराणविरुद्ध आक्रमक पवित्रा घेणाऱ्या अमेरिकेला त्यांच्याच मित्रराष्ट्राने मोठा झटका दिला आहे. स्पेनने आपल्या हवाई हद्दीतून अमेरिकन हवाई दलाच्या (US Air Force) विमानांना...

Sangmeshwar News – बाईकसह तरुण कोसळला थेट नाल्यात, बहादूर शेख नाका-मुतप्पन मंदिर गेट येथे...

चिपळूण शहरातील बहादूर शेख नाका मुतप्पन मंदिर गेट परिसरात आज सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा अपघाताची घटना घडली. अरुंद रस्त्यामुळे दोन वाहनांची समोरासमोर...

आखाती देशांत युद्धाचा भडका; इराणचा सौदीच्या अरामको तेल प्रकल्पावर भीषण हल्ला, कतारचे गॅस उत्पादन...

मध्यपूर्वेतील युद्ध आता केवळ लष्करी तळांपुरते मर्यादित राहिले नसून, त्याने जागतिक अर्थव्यवस्थेच्या कण्यावरच प्रहार केला आहे. इराणने सौदी अरेबियातील जगातील सर्वात मोठी तेल कंपनी...

इस्रायलसोबतच्या युद्धादरम्यान इराणचा मोठा निर्णय; सय्यद माजिद इब्न अल रेजा यांच्याकडे सोपवली संरक्षण मंत्रालयाची...

इस्रायल आणि अमेरिका यांच्यासोबत सुरू असलेल्या वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणने आपल्या लष्करी नेतृत्वात मोठा बदल केला आहे. इराणच्या सर्वोच्च नेतृत्वाने सय्यद माजिद इब्न अल...

विदेशी प्राणी-पक्ष्यांच्या तस्करीचा पर्दाफाश, क्राईम ब्रांचच्या छाप्यात कोट्यवधींचे रॅकेट उद्ध्वस्त

गुजरातच्या अहमदाबादमधील नवरंगपुरा भागात क्राईम ब्रांचने मोठी कारवाई करत विदेशी प्राणी आणि पक्ष्यांच्या बेकायदेशीर पैदास (Breeding) आणि तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या छाप्यात...

Israel Iran War – मला घरी जायचं आहे, युएईमध्ये अडकली ईशा गुप्ता

इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या भीषण युद्धामुळे आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून, बॉलीवूड अभिनेत्री ईशा गुप्ता सध्या संयुक्त अरब अमिरातीमध्ये...

लोकशाहीत राजकीय टीका हा गुन्हा नाही; AI समिटमध्ये निदर्शनं करणाऱ्या यूथ काँग्रेसच्या ९ कार्यकर्त्यांना...

देशातील लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सन्मान राखत दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयाने एका महत्त्वाच्या सुनावणीत युथ काँग्रेसच्या नऊ कार्यकर्त्यांना जामीन मंजूर केला आहे. एआय इम्पॅक्ट...

आमच्या अण्वस्त्र तळावर अमेरिका आणि इस्रायलने हल्ला केला, इराणचा खळबळजनक दावा

मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षाने आता अत्यंत भीषण वळण घेतले आहे. इराणने अधिकृतपणे असा दावा केला आहे की, इस्रायल आणि अमेरिकेने संयुक्तपणे इराणच्या अतिसंवेदनशील अण्वस्त्र...

बंगालमधील १ कोटी मतदारांची नावे कापण्याचे टार्गेट, SIR यादी जाहीर झाल्यानंतर दोन जणांचा मृत्यू;...

पश्चिम बंगालमध्ये लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून सुरू असल्याचा खळबळजनक आरोप तृणमूल काँग्रेसचे नेते आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी केला आहे. आगामी २०२६...

इस्रायली हवाई हल्ल्यात आणखी एक इराणी मंत्री ठार, अनेक गुप्तचर अधिकाऱ्यांचाही मृत्यू

इस्रायली संरक्षण दलाने (IDF) इराणविरुद्धच्या युद्धात एक मोठी कारवाई केली आहे. ऑपरेशन रोअरिंग लायन (Operation Roaring Lion) अंतर्गत इस्रायलने तेहरानमधील इराणच्या गुप्तचर मंत्रालयाच्या मुख्य...

इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांचा मृत्यू, अमेरिका-इस्रायल बेफाम… तेहरानसह अनेक शहरांवर 24 तासांत 1200...

अमेरिका-इस्रायल आणि इराणमध्ये सुरू झालेल्या युद्धाने आज टोक गाठले. इराणच्या जबरदस्त प्रतिहल्ल्यामुळे बेभान व बेफाम झालेल्या अमेरिका आणि इस्रायलने 24 तासांत इराणची राजधानी तेहरानसह...

ठाण्यातील 23 नागरिक दुबईत अडकले; महाराष्ट्रातील हजारो पर्यटक, विद्यार्थी, यात्रेकरूंची अरब देशांत कोंडी

अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्धानंतर सर्वच अरब देशांनी हवाई हद्द तात्पुरती बंद केल्यामुळे या देशांतील विमान सेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे हजारो हिंदुस्थानी पर्यटक, विद्यार्थी...

मोदी भ्रष्ट नेते… भाजपची उलटी गिनती सुरू झाली! केजरीवाल यांचा ‘जंतरमंतर’वरून हल्ला

मद्य धोरण प्रकरणात न्यायालयाने खटला चालवण्यास नकार देत हे प्रकरण म्हणजे सीबीआयने रचलेले कथानक होते, असा निष्कर्ष नोंदवत दिलेला निकाल ही भारतीय जनता पक्षाला...

हिंदुस्थान उपांत्य फेरीत; वेस्ट इंडीजचा पराभव… आता इंग्लंडचे आव्हान

‘जॉय ऑफ सिटी’त संजू सॅमसनच्या 97 धावांच्या झुंजार-तडाखेबंद आणि तितक्याच संयमी खेळीच्या जोरावर हिंदुस्थानने विजयाची शिट्टी मारली. उपांत्यपूर्व फेरीचे स्वरूप लाभलेल्या सुपर एटच्या अखेरच्या...

संबंधित बातम्या