सामना ऑनलाईन
कर्नाक ब्रीज सुरू करण्यासाठी शिवसेना-‘मनसे’चं आंदोलन! काम पूर्ण असताना लोकार्पण का रखडवलेय?
दक्षिण मुंबईतील वाहतूककोंडी फोडणाऱया कर्नाक ब्रीजचे काम गेल्या महिनाभरापासून पूर्ण झाले असताना पालिका हा पूल सुरू करण्यास दिरंगाई करीत आहे. यामुळे दररोजची वाहतूककोंडी आणि...
केईएममध्ये अत्याधुनिक झडप दुरुस्तीची दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वी; 20 लाखांचे उपकरण बसवले मोफत; परदेशात उपचारासाठी...
मायट्रल झडप दुरुस्ती ही अत्यंत दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वी करण्याची किमया केईएममधील डॉक्टरांनी केली आहे. अत्याधुनिक झडप दुरुस्तीची ही शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी लातूरच्या रमाबाई या...
सरकारची चर्चा निष्फळ वाहतूकदारांचा संप सुरूच, अत्यावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर परिणाम
राज्यातील अवजड वाहतूकदार संघटनांचा संप बुधवारी सुरूच राहिला. वाहतूकदारांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण सकारात्मक असल्याचे स्पष्ट करीत सरकारने वाहतूकदार संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. मात्र सरकारची...
गोव्याहून पुण्याला जाणाऱ्या विमानाच्या खिडकीची फ्रेम हवेतच निखळली, प्रवाशांमध्ये घबराट
गोव्याहून पुण्यात येणाऱया स्पाइसजेटच्या विमानाच्या खिडकीची फ्रेम हवेतच निखळली. या घटनेने प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती. मंगळवारी ही घटना घडली. गोवा-पुणे विमानाच्या उड्डाणाची वेळ सायंकाळी...
डॉ. नरेंद्र जाधव समिती करणार इतर राज्यांतील त्रिभाषा सूत्राचा अभ्यास
शालेय अभ्यासक्रमात पहिलीपासून तिसऱया भाषेचा समावेश करण्याबाबतचं धोरण ठरविण्यासाठी अर्थतज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येत आहे. ही समिती इतर राज्यांतील...
पाकिस्तानी चॅनेल्सवरील बंदी गुपचूप उठवली! मोदी सरकारची प्रचंड मोठी कारवाई
सर्जिकल स्ट्राइक, एअर स्ट्राइक वगैरेचे ढोल वाजवून पाकिस्तानला धडा शिकवल्याची टिमकी वाजवणाऱया नरेंद्र मोदी सरकारने अनाकलनीय निर्णय घेतला आहे. पाकिस्तानी वृत्तवाहिन्या व सेलिब्रिटींच्या सोशल...
ग्रामसडक योजनेच्या कंत्राटी कामगारांचे मानधन वाढवणार, उपोषण आंदोलनामुळे सरकार ताळ्यावर
केंद्र पुरस्पृत प्रधानमंत्री ग्राम सडक योजना तसेच मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत काम करणाऱया राज्यभरातील कंत्राटी कर्मचाऱयांना अखेर न्याय मिळाला. तब्बल 14 वर्षांपासून तुटपुंज्या वेतनावर...
थायलंडला मिळाला एक दिवसाचा पंतप्रधान, मंत्री सूर्या यांच्या खांद्यावर जबाबदारी
थायलंडच्या पंतप्रधान पैतोंगटार्न शिनावात्रा यांना पदावरून निलंबित करण्यात आल्यानंतर सूर्या जुंगरुंगग्रेआंगकिट यांची अवघ्या एक दिवसासाठी पंतप्रधानपदी निवड करण्यात आली आहे. त्यांचा कार्यकाळ बुधवारी संपूर्ण...
अनिल अंबानींचे कर्ज खाते फ्रॉड घोषित करणार, स्टेट बँक ऑफ इंडियाची कारवाई
अनिल अंबानी यांची आधीच अडचणीत असलेली कंपनी रिलायन्स कम्युनिकेशनच्या मागे आणखी एक शुक्लकाष्ठ लागले आहे. या कंपनीचे कर्ज खाते फ्रॉड घोषित करण्याचा निर्णय स्टेट...
कझाकिस्तानमध्ये नकाब बंदी, मुस्लिमबहुल देशाचे सुरक्षेसाठी मोठे पाऊल; सार्वजनिक ठिकाणी चेहरा झाकण्यास मनाई
मुस्लिमबहुल कझाकिस्तानने सार्वजनिक ठिकाणी चेहरा झाकणारा पेहराव करण्यावर बंदी घातली आहे. त्याचा थेट परिणाम मुस्लिम महिलांच्या पेहरावावर होणार असून त्यांना नकाब घालता येणार नाही.
कझाकिस्तानच्या...
Marathi School In America – अमेरिकेत मराठी शाळा
मराठी भाषेचा वारसा आपल्याला टिकवून ठेवायचा असेल तर त्याची सुरुवात स्वतःपासून केली पाहिजे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे सध्या व्हायरल होत असलेला एक सुंदर व्हिडीओ....
दलाई लामांचा उत्तराधिकारी आम्हीच ठरवणार, चीनची दमदाटी
तिबेटी बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांच्या उत्तराधिकारी पदावरून चर्चा सुरू झाली आहे. उत्तराधिकारी तिबेटी बौद्ध परंपरेनुसार निवडला जाईल, यामध्ये चीनची कोणतीही भूमिका राहणार नाही,...
नौदलाच्या सोसायटीतून शाळेत जाण्यास परवानगी
कांजुरमार्ग येथील नौदलाच्या सिव्हिलियन सोसायटीतून शाळेत जाण्यासाठी परवानगी देत उच्च न्यायालयाने शालेय विद्यार्थ्यांना दिलासा दिला. न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. डॉ. नीला गोखले यांच्या...
Parliament Monsoon Session 2025 – संसदेचे पावसाळी अधिवेशन 21 जुलैपासून होणार सुरू
संसदेचे पावसाळी अधिवेशन 21 जुलै 2025 पासून सुरू होणार असून 21 ऑगस्त 2025 पर्यंत चालेल, अशी माहिती केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी बुधवारी...
त्या कम्युनिस्ट वेड्याला मी न्यूयॉर्कचा विनाश करू देणारा नाही, ट्रम्प यांची ममदानींवर तीव्र शब्दांत...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी न्यूयॉर्क शहराच्या महापौरपदाचे डेमोक्रॅटिक उमेदवार जोहरान ममदानी यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. त्यांनी ममदानी यांना 'कम्युनिस्ट वेळा' म्हटलं...
पालिकेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना घरे मिळण्यासाठी धोरणात्मक निर्णय कधी घेणार? सुनील प्रभू यांचा विधानसभेत सवाल
पालिकेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना घरे मिळण्यासाठी धोरणात्मक निर्णय कधी घेणार? असा प्रश्न विधानसभेत आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मुख्य प्रतोद आणि आमदार सुनील प्रभू...
धान्य खरेदी योजनेत भ्रष्टाचार, शेतकऱ्यांच्या नावावर दलालांची लूट – नाना पटोले
राज्यात केंद्र सरकारच्या आदेशानुसार सुरू असलेल्या धान्य खरेदी योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार नाना पटोले आज विधानसभेत...
हिमाचलमध्ये 16 ठिकाणी ढगफुटी, 51 जणांचा मृत्यू; देशभरात मानसूनचा जोर वाढला
देशात मानसून पूर्णपणे सक्रिय झाला असून, देशभरात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस आणि पूरस्थिती निर्माण झाली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर...
Pandharpur Wari 2025 : वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी यंत्रणा सज्ज! 8 हजार पोलीस अधिकारी व कर्मचारी...
आषाढी शुद्ध एकादशी 06 जुलै 2025 रोजी असून, या आषाढी यात्रा कालावधीत पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात. वारी कालावधीत येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी...
रायगडमध्ये अघोरी प्रकार सुरू, अनिल परब लिंबू-मिरची घेऊन विधानपरिषदेत
रायगडमध्ये अघोरी प्रकार सुरू, असं शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, आमदार अॅड. अनिल परब विधानपरिषदेत बोलताना म्हणाले आहेत. रायगडच्या पालकमंत्रीपदावरून गेल्या काही महिन्यांपासून मिंधे...
मोदी तुमचा बाप…शेतकऱ्यांचा नाही; शेतकऱ्यांचा अवमान करणाऱ्या कृषिमंत्री कोकाटे, लोणीकरांवर कारवाई करा, विरोधकांचा विधानसभेच्या...
शेतकऱ्यांचा अवमान करणाऱया कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी करत आज कृषिदिनी विरोधकांनी विधानसभा डोक्यावर घेतली....
चलो वरळी! वाजतगाजत, गुलाल उधळत या! आम्ही वाट बघतोय!! शनिवारी डोममध्ये होणाऱ्या विजयी मेळाव्यासाठी...
हिंदी सक्तीविरोधातील मराठी माणसाचा एल्गार यशस्वी झाला. त्याचा विजयोत्सव 5 जुलैला वरळीच्या एनएससीआय डोममध्ये साजरा होणार आहे. शिवसेना आणि मनसेचे नेते त्याच्या नियोजनासाठी व्यस्त...
शिवसेनाप्रमुखांचे स्मारक महापौर बंगल्यातच, हायकोर्टाने स्मारकाविरोधातील सर्व याचिका फेटाळल्या
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दादर येथील महापौर बंगल्यात उभारण्यात येणाऱया स्मारकाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. शिवसेनाप्रमुखांचे स्मारक उभारणे हा राज्य सरकारच्या धोरणाचा...
म्हणे तिसरी मोठी अर्थव्यवस्था! बैल परवडेना म्हणून शेतकऱ्याने स्वतःला नांगराला जुंपले
जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था आणि देशात चुहूबाजूंनी विकासगंगा वाहत असल्याच्या बढाया सरकार मारीत असताना शेतीच्या कामासाठी बैल घेणे परवडत नसल्याने लातूरमधील अंबादास पवार या...
भाजपला देणगी देणारी कंपनी 400 कोटींच्या ‘सेल’ घोटाळ्यात, हाच का मोदी सरकारचा अमृतकाल; काँग्रेसने...
नरेंद्र मोदी यांच्या ‘अमृतकाल’मध्ये घोटाळय़ांचा सेल लागला असून अनेक घोटाळे उघड होत आहेत. केंद्र सरकारची एक नवरत्न कंपनी स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडियामध्ये झालेल्या 400...
ट्रक, टेम्पो, टँकर संपावर; दूध, भाजीपाला, अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा थांबणार
विविध मागण्यांसाठी तसेच ई-चलन प्रणालीमार्फत केल्या जाणाऱ्या दंड वसुलीच्या निषेधार्थ राज्यातील अवजड वाहतूकदार संघटनांनी मंगळवारी मध्यरात्रीपासून बेमुदत संप पुकारला आहे. जाचक कारवाई तातडीने रोखण्याचा...
शिक्षणमंत्र्यांच्या नाकाखाली भ्रष्टाचार, शालेय आयडी घोटाळ्यावरून एमआयएम आमदाराचा दादा भुसेंवर हल्ला
नाशिकमधील शालार्थ आयडी घोटाळय़ाच्या मुद्दय़ावरून मालेगावचे एमआयएमचे आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांनी आज शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्यावर विधानसभेत हल्लाबोल केला. नाशिकमध्येच शालार्थ आयडी...
पाकिस्तानला संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद
दहशतवादाला उघड पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानला जागतिक मंचावर रोखण्यात मोदी सरकार पुन्हा अपयशी ठरले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षपदाची माळ अखेर पाकिस्तानच्या गळय़ात पडली. मोदी...
सामना अग्रलेख – बेलग्रेडचे आंदोलन! भारत थंड थंड!!
पोर्तुगालमध्ये एका गरोदर महिलेस इस्पितळात जागा मिळाली नाही व तिचा मृत्यू झाला म्हणून पोर्तुगालच्या आरोग्य मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. जपान, युरोप, आफ्रिकेतील अनेक सत्ताधाऱ्यांवर...
लेख – कधी काय शिकवायचे हाच खरा प्रश्न!
>> विजय पांढरीपांडे
मातृभाषा, इंग्रजीबरोबर इतर कोणत्याही भाषा शिकणे केव्हाही चांगलेच. मात्र अमुकच भाषा अमुकच वेळी शिकली पाहिजे असा आग्रह नको. उलट हवे ते, हवे...






















































































