ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

3799 लेख 0 प्रतिक्रिया

काँग्रेस पक्ष राज्यात ‘संविधान बचाव’ व ‘सद्भावना यात्रा’ काढणार: हर्षवर्धन सपकाळ

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार राज्यात संविधान बचाव यात्रा तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आयोजित सद्भावना यात्रा काढण्यात येणार आहेत. 29 एप्रिलला नाशिक येथे...

Pahalgam Terror Attack – काश्मीर हादरले! दहशतवाद्यांचा पर्यटकांवर बेछूट गोळीबार, एकाचा मृत्यू; 12 जखमी

जम्मू कश्मीरमधील पहलगाममध्ये फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला आहे. या गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू झाला तर 12 पर्यटक जखमी झाले आहेत. या...

विलेपार्ले जैन मंदिराचे उर्वरित बांधकाम तूर्तास पाडू नका, हायकोर्टाने महापालिकेला बजावले

विलेपार्ले येथील पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरावर निर्दयपणे बुलडोझर चालवणाऱया पालिकेला मुंबई हायकोर्टाने दणका दिला. कारवाई केलेल्या जैन मंदिराचे उर्वरित बांधकाम पाडू नका असे बजावत...

पेठच्या बोरीचीबारी येथे हंडाभर पाण्यासाठी महिला विहिरीत उतरल्या, शिवसेना सरपंचाकडून टँकरने पुरवठा

जलजीवन मिशनचे काम अपूर्ण असल्याने हंडाभर पाण्यासाठी खोल विहिरीत उतरून महिलांना जीवघेणी कसरत करावी लागत आहे. पेठ तालुक्यातील बोरीचीबारी येथील पाणीटंचाईचे भीषण वास्तव आणि...
lottery-ticket

परराज्यातील लॉटरीच्या आक्रमणामुळे महाराष्ट्र राज्य लॉटरी देशोधडीला,आता केरळ पॅटर्नच्या अभ्यासासाठी समिती

संपूर्ण देशात विश्वासार्हता असलेली महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद करण्याचा घाट सरकारने घातला होता; पण आता सरकारच्या तिजोरीत खडखडाट निर्माण झाल्याने महाराष्ट्र राज्य लॉटरीतून राज्याचे...

पवार चुलते-पुतणे महिन्यात तिसऱ्यांदा एकत्र

गेल्या महिनाभरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तिसऱयांदा एकत्र आले. दोघेही एका दालनात एकत्र बसले. त्यामुळे आज...

सामना अग्रलेख – मंत्र्यांनाही ‘ड्रेस कोड’ द्या!

गणवेश म्हणजे ड्रेस कोड फक्त शिक्षक किंवा पोलिसांनाच कशाला? आय.ए.एस. अधिकाऱ्यांनाही गणवेश द्या व मंत्र्यानीही स्वतःचा गणवेश ठरवावा. शिक्षकांना गणवेश देण्याचे धोरण राबवू इच्छिणाऱ्यांनी...

लेख – अवकाळीने मोडले कंबरडे

>> मोहन एस. मते अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरील बाष्पयुक्त वाऱयांचा संगम होऊन मागील आठवडय़ात राज्यातील अनेक जिह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाने थैमान घातल्याचे दिसून...

प्रासंगिक – औचित्य जागतिक वसुंधरा दिनाचे

>> विलास पंढरी पृथ्वीला अनेक नावे असली तरी वसुंधरा हे संस्कृतप्रचुर नाव अधिक समर्पक आणि फारच गोड आहे. वसुंधरा म्हणजे जी सर्वकाही (वसु) धारण करते...

झिशान सिद्दिकी यांना ई-मेलद्वारे धमकी

माजी आमदार झिशान सिद्दिकी यांना ई-मेलद्वारे धमकी आली आहे. रात्री उशिरा याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला. माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची...

कुमार केतकर यांना ‘अनंत दीक्षित पुरस्कार’, आलोक निरंतर यांना ‘मोहन मस्कर पुरस्कार’

अनंत दीक्षित स्मृती समितीतर्फे देण्यात याणारा ‘अनंत दीक्षित स्मृती पुरस्कार’ ज्येष्ठ संपादक, माजी खासदार कुमार केतकर यांना, तर ‘मोहन मस्कर स्मृती पुरस्कार’ प्रसिद्ध व्यंगचित्रकार...

पीक विमा कंपन्यांनी पन्नास हजार कोटी कमावले हा घोटाळाच – राजू शेट्टी

आपत्ती येऊनही पीक विमा कंपन्यांनी पन्नास हजार कोटी रुपये कमावले, हा घोटाळाच असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला. शेतीवर अनेक आपत्ती...

सावंत बंधूंमध्ये वाद; शिंदेंची माढय़ातील कार्यक्रमाला दांडी

मिंधे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख असलेले प्रा. शिवाजी सावंत आणि माजी मंत्री, आमदार तानाजी सावंत या दोन भावांतील वाद उफाळून आल्याचे आज दिसून आले. त्यातच...

मानखुर्दमध्ये सिलिंडर ब्लास्ट, दहा वर्षाच्या मुलीचा मृत्यू

मुंबईतील मानखुर्द भागातील जनता नगरमधील एका घरात सिलिंडरचा ब्लास्ट झाला असून या स्फोटात एका दहा वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत एक महिला...

मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला कुटुंबियांसोबत बोलायचंय, दिल्ली उच्च न्यायालयात केली याचिका

मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणा याला त्याच्या कुटुंबियांशी बोलायचे असून त्यासाठी त्याने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली...

धक्कादायक! पैंजण चोरण्यासाठी आधी महिलेचा गळा चिरला मग दोन्ही पाय तोडले

राजस्थानमधील सवाई माधोपूर जिल्ह्यातील जाहिरा गावात एका महिलेची तिच्या पायातील पैंजणांसाठी अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. आरोपींनी महिलेचे तोडलेले पाय पाण्याच्या टाकीत फेकून...

चंद्रपूरच्या गरमीने प्राणीही हैराण, घोरपड थेट पोहोचली न्यायालयात

सध्या उन्हाळ्याचे तीव्र दिवस सुरू असून जलाशय व तलाव आटल्यामुळे वन्यजीवांना पाण्यासाठी शहरी भागाकडे वळावं लागत आहे. अशाच एका घटनेत आज चंद्रपूर जिल्हा ग्राहक...

Photo – लय भारी! महिला क्रिकेटपटूचे साडीत फोटोशूट, चाहते झाले क्लिनबोल्ड

तिने ही साडी शिव छत्रपती राज्य क्रिडा पुरस्कार सोहळ्यासाठी नेसली होती.

गाळ मिश्रित वाळू उपसाच्या नावाखाली शुद्ध वाळू उपसा करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करा, अंबादास...

छत्रपती संभाजीनगर येथे गोदावरी नदीच्या पात्रात गाळ मिश्रित वाळू उपसाच्या नावाखाली ठेकेदाराकडून शुद्ध वाळू उपसा होत असून त्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करून संबंधित अधिकाऱ्यांवरही...

एसंशिने नालेसफाई नाही तिजोरी सफाई सुरू केलीय, आदित्य ठाकरे यांची टीका

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी सोमवारी वरळीतील रस्त्यांच्या कामांची पाहणी केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी भाजप व एसंसि...

कर्नाटकच्या माजी पोलीस महासंचालकांच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक, मुलीलाही घेतले ताब्यात

कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक ओम प्रकाश यांची रविवारी त्यांच्या राहत्या घरी निर्घृण हत्या करण्यात आली. बंगळुरूतील के एचएसआर लेआउट येथील राहत्या घरात ओम प्रकाश...

भाजपला मतदान न करणारे पुढच्या जन्मी प्राणी – उषा ठाकूर

मध्य प्रदेशातील भाजप आमदार आणि माजी मंत्री उषा ठाकूर यांनी काही व्यक्ती पैसे, दारू आणि भेटवस्तू घेऊन मतदान करत असल्याचा आरोप करताना मतदारांना थेट...

उत्तर प्रदेशात महिला रिक्षाचालकावर सामूहिक बलात्कार, लष्करातील जवान असल्याचे भासवून रचला कट

उत्तर प्रदेशातील आग्रा येथे लष्करातील जवान असल्याचे भासवून दोघांनी 36 वर्षीय महिला रिक्षाचालकावर सामूहिक बलात्कार केला. मुलीला लष्करी शाळेत प्रवेश मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी...

हिंदीमुळे महाराष्ट्राची भाषिक आणि सांस्कृतिक हानी, राज्य भाषा सल्लागार समितीची मागणी

इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची करण्याच्या निर्णयाला राज्य सरकारच्या भाषा सल्लागार समितीने आज कडाडून विरोध केला. हा निर्णय रद्द करावा, अशी मागणी भाषा सल्लागार...

सामना अग्रलेख – महाराष्ट्राला आणखी काय हवे?

भाजपचे राजकारण हे ‘वापरा आणि फेका’ या वृत्तीचे आहे. मोदी, शहा, फडणवीस हे देशाचे नाहीत, तर महाराष्ट्र राज्याचे तरी कसे होतील? राजकारणात विष पेरण्याचेच...

मुर्शिदाबाद हिंसाचाराचा अहवाल लवकरच केंद्राला देणार – विजया रहाटकर

वक्फ सुधारणा कायद्याला विरोध म्हणून मुर्शिदाबादमध्ये झालेल्या हिंसाचाराचा सर्वाधिक फटका महिलांना बसला. पीडितांच्या वेदना शब्दांत मांडता येणार नाहीत. हिंसाचाराचा अहवाल तयार करण्याचे काम सुरू...

दिल्ली डायरी – नवीनबाबूंचे काय होणार?

>> नीलेश कुलकर्णी  [email protected] ज्यांचा शब्द गेली सत्तावीस वर्षे ओडिशात प्रमाण मानला जायचा, त्या माजी मुख्यमंत्री नवीनबाबू पटनायक यांचे ग्रह सध्या पालटलेले दिसत आहेत....

विज्ञान-रंजन – खोल खोल पाणी…

>> विनायक पृथ्वीवर सुमारे 75 टक्के पाणी आणि उरलेली जमीन आहे. एवढं जल-भूपृष्ठाचं गणित सर्वांनाच समजतं. समुद्रांच्या तळाशीसुद्धा भूभागच आहे. हा सर्व पृथ्वीच्या सर्वात वरच्या...

गुन्हा दाखल झाला म्हणजे दोषी होत नाही, हायकोर्टाने ठणकावले

गुन्हा दाखल झाला म्हणजे दोषी असल्याचा ठपका ठेवता येत नाही. गुन्हा सिद्ध व्हावा लागतो, असे ठणकावत उच्च न्यायालयाने सोलापूर जिल्हाधिकारी यांना चांगलीच चपराक लगावली. या...

पार्ल्यात पाडलेल्या जागीच उभे राहणार नवे जैन मंदिर, भाविकांना अश्रू अनावर; मंदिरात पूजा

विलेपार्ले येथे बुधवारी पालिकेने मुजोरपणे पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर पाडल्याने प्रचंड संताप व्यक्त होत असून याच ठिकाणी आम्ही नव्याने मंदिर बांधणार असल्याचा निर्धार जैन...

संबंधित बातम्या