ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

3818 लेख 0 प्रतिक्रिया

चंद्रपूर @44.6°, देशातील सर्वोच्च तापमान तर जगात चौथ्या क्रमांकावर

गेले 48 तास वादळ -वारा व पाऊस अनुभवलेल्या चंद्रपूरने आज 44.6°c तापमानासह देशात सर्वाधिक तापमानाची नोंद केली. चंद्रपूर जिल्हा तापमानाच्या बाबतीत जगात चौथ्या क्रमांकावर...

त्याचे विवाहबाह्य संबंध, हुंड्यासाठीही छळ केला; टीम इंडियाच्या क्रिकेटपटूवर पत्नीचे गंभीर आरोप

सध्या देशभरात आयपीएलचा धमाका सुरू आहे. स्पर्धा ऐन रंगात आलेली असतानाच एका प्रसिद्ध खेळाडूच्या पत्नीने त्याच्यावर अत्यंत गंभीर आरोप केल्याने क्रिकेटजगतात खळबळ उडाली आहे....

सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्यावर कारवाईची मागणी

सर्वोच्च न्यायालय व सरन्यायधीश संजीव खन्ना यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणारे भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्याविरोधात गुन्हेगारी अवमान कारवाई करण्याची मागणी करणारे पत्र अ‍ॅटॉर्नी जनरल...

MI vs CSK – विरारचा 17 वर्षीय आयुष म्हात्रे खेळणार पदार्पणाचा सामना, चेन्नईच्या संघात...

14 वर्षीय वैभव सूर्यवंशीने राजस्थान रॉयल्स संघाकडून पदार्पण केल्यानंतर आज चेन्नऊ सुपरकिंग्जकडून 17 वर्षीय आयुष म्हात्रे आयपीएल मधील त्याचा पदार्पणाचा सामना खेळणार आहे. चेन्नई...

ऍक्सिओम मिशन-4 साठी 5140 कोटी खर्च

अमेरिकेची स्पेस एजन्सी नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन (नासा), हिंदुस्थानी अंतराळ विज्ञान संघटन (इस्रो) आणि युरोपीय अंतराळ एजन्शी (ईएसए) मिळून स्पेश मिशन ऍक्सिओम 4...
amazon-boss-jeff-bezos

जेफ बेजोसने 525 कोटी रुपयांना विकला बंगला

ऍमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस यांनी त्यांचा सिएटलमधील बंगला तब्बल 525 कोटी रुपयांना विकला आहे. हा बंगला विकल्यानंतर बेजोस आता मियामीला स्थलांतरित झाले आहेत. बेजोस...

महागाईचा मारा सुरूच फोन रिचार्ज पुन्हा महागणार

देशातील प्रमुख टेलिकॉम कंपन्या या वर्षाच्या अखेरीस त्यांचे दर आणखी वाढवणार असल्याचे वृत्त आहे. केवळ प्रीपेड मोबाईल रिचार्जच नाही तर पोस्टपेड मोबाईल रिचार्जदेखील महाग...

स्पेस टुरिझम बाजाराला ‘अच्छे दिन’, चला भुर्रर… अंतराळ ट्रिपसाठी 1 हजार बुकिंग

स्पेस टुरिझमचा उद्योग वेगाने वाढत आहे. जगभरातील अनेक कंपन्या आता यासाठी पुढे आल्या आहेत. जेफ बेजोस यांची कंपनी ब्लू ओरिजनने नुकतीच एक सहा महिलांची...

किश्तवाडमध्ये भूस्खलनाचा धोका

 जम्मू-कश्मीरमधील किश्तवाड जिह्यात भूस्खलनाच्या धोक्यामुळे खबरदारी म्हणून 22 पुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे. येथील प्रसिद्ध मचैल माता मंदिराला जोडणाऱया किश्तवाड-पद्दर रस्त्यावर आज शनिवारी तिसऱया...

भांडणे, वाद असतील तर मिटवू; महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्यावर राज–उद्धव ठाकरे यांची सहमती

महाराष्ट्र, मराठी भाषा आणि मराठी माणसांसाठी आता तरी सर्वांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे असल्याची सडेतोड भूमिका आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडली....

महाराष्ट्र, मराठी माणसासाठी मतभेद विसरत एकत्र येणे ही काळाची गरज – संजय राऊत

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकत्र येण्याच्या मुद्यावर बोलताना, महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हितासाठी मतभेद विसरून एकत्र येणे ही...

दीपिकाचा ‘पिकू’ 9 मे रोजी पुन्हा येतोय

दीपिका पदुकोण आणि अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेला ‘पिकू’ हा चित्रपट येत्या 9 मे रोजी पुन्हा एकदा चित्रपटगृहात झळकणार आहे. 8 मे 2015...

डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर अखेर गुन्हा, गर्भवती मृत्युप्रकरणी निष्काळजीपणाचा ठपका

पैशांअभावी गर्भवती महिलेवर वेळेत उपचार न केल्याप्रकरणी डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यानुसार ससूनच्या अहवालानुसार डॉ. घैसास यांच्याविरुद्ध भारतीय न्याय...

भाजप सरकार कोणाचेही नाही – आदित्य ठाकरे

दोन दिवसांपूर्वी मुंबईतील एक जैन देरासर पाडल्याच्या विरोधात जैन बांधवांनी महापालिका विरुद्ध आंदोलन केलं आहे. सध्या पालिका ही पूर्णपणे मुख्यमंत्री कार्यालय आणि नगरविकास मंत्री...

महाराष्ट्र तापला, मुंबईकरांची काहिली

मुंबईसह राज्यभरात तापमानाचा पारा वाढतच असून विदर्भात तर सूर्यनारायण अक्षरशः कोपला आहे. मुंबईमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअसखाली नोंदवले जात असले तरी दमट वातावरणामुळे उकाडा...
amit-shah

तटकरेंच्या सुतारवाडीतील पाहुणचारासाठी सरकारी पैशांची उधळपट्टी, अमित शहांच्या हेलिपॅडसाठी दीड कोटीचा खुर्दा

किल्ले रायगडावरील शिवपुण्यतिथी कार्यक्रमानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पाहुणचारासाठी रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या घरी गेले. यासाठी महाडच्या सार्वजनिक बांधकाम खात्याने रोहा तालुक्यातील सुतारवाडी...

विलेपार्लेत देरासर तोडल्यामुळे जैन बांधवांचा विराट मोर्चा, वॉर्ड ऑफिसर नवनाथ घाडगेंची प्रशासनाकडून हकालपट्टी

न्यायालयात सुनावणी होणे बाकी असताना विलेपार्ले पूर्व येथील जैन मंदिरावर पालिकेने बुलडोझर फिरवल्याने जैन बांधवांनी संतप्त होत मोर्चा काढला. दरम्यान, देरासरवर कारवाई केल्याप्रकरणी वॉर्ड...

मेट्रोने पालिकेची जलवाहिनी फोडली, चेंबूर, घाटकोपर, कुर्ला, माटुंगा, वडाळय़ात आज पाणीपुरवठा बंद

मेट्रोचे काम सुरू असताना चेंबूरच्या अमर महल जंक्शन येथील पालिकेच्या 1200 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी फुटली. जलवाहिनीला गळती लागल्याने जलवाहिनी 24 तास बंद केली जाणार...

कुलभूषण जाधव यांचे अपील नाकारले

हिंदुस्थानी गुप्तहेर असल्याच्या आरोपावरून पाकिस्तानच्या तुरुंगात शिक्षा भोगत असलेले असलेले हिंदुस्थानी नागरिक कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याचा अधिकार नाकारण्यात आला आहे....
terrorist

पंजाबमध्ये 13 दहशतवाद्यांना अटक

पंजाब पोलिसांनी पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय आणि बब्बर खालसा इंटरनॅशनलशी संबंधित 13 दहशतवाद्यांना अटक केली आहे. यामध्ये 1 अल्पवयीन आहे. अटक केलेल्या दहशतवाद्यांकडून 2...

दिल्लीत इमारत कोसळून 11 जणांचा मृत्यू, 11 जखमी

राजधानी दिल्लीच्या मुस्तफाबाद भागात आज पहाटे एक चार मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू, तर 11 जण जखमी झाले. 20 वर्षे जुन्या...

अमेरिकेने व्हिसा काढून घेतलेल्या विद्यार्थ्यांपैकी 50 टक्के हिंदुस्थानी

अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने आक्रमक निर्णय घेत परदेशी विद्यार्थ्यांच्या व्हिसावर कडक निर्बंध लादले आहेत. अशातच अमेरिकन इमिग्रेशन लॉयर्स असोसिएशनने (एआयएलए) नवीन अहवालातून तेथील परदेशी विद्यार्थ्यांचा...

म्हाडाच्या जागेवर बेकायदा होर्डिंगला थकीत भाड्यासह 100 टक्के दंड, एजन्सीला वर्षभरात चार टप्प्यांत पैसे...

>> मंगेश दराडे म्हाडाने आपल्या जमिनीवरील होर्डिंगसाठी धोरण जाहीर केले असून यापूर्वी म्हाडाच्या परवानगीशिवाय उभारलेल्या बेकायदेशीर होर्डिंगला अभय मिळणार आहे. बेकायदेशीर होर्डिंग नियमानुकूल करण्यासाठी जाहिरात...

बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात खरी माहिती सादर करा, पत्नीच्या अर्जाला सत्र न्यायालयाची परवानगी

मागणी बाबा सिद्दिकी यांच्या पत्नी शेहजीन यांनी सत्र न्यायालयाला केली आहे. याप्रकरणी शेहजीन यांनी न्यायालयात मध्यस्थी अर्ज केला असून न्यायालयाने हा अर्ज दाखल करून...

पंतप्रधान मोदी पुन्हा सौदीच्या दौऱ्यावर जाणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा सौदी अरब दौऱयावर जाणार आहेत. 22 ते 23 एप्रिल असे दोन दिवस ते सौदीत असणार आहेत. पंतप्रधान झाल्यानंतर...

पाकिस्तानमध्ये आठवडय़ात तिसऱ्यांदा भूकंप

इस्लामाबाद ः पाकिस्तानमध्ये आज पुन्हा एकदा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. सकाळी 11.47 वाजता इस्लामाबाद आणि देशाच्या उत्तरेकडील भागात भूकंप झाला. या भूकंपाची तीव्रता 5.9...

देशमुख हत्या प्रकरणातील सहआरोपींना मुख्यमंत्र्यांनी वाचविले, मनोज जरांगे यांचा आरोप

परळीतील ज्यांच्या कार्यालयात खंडणी आणि संतोष देशमुख यांच्या खुनाचे नियोजन झाले. त्या मंत्र्यांना सहआरोपी केले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना वाचविले,असा आरोप मराठा...

कॅनडात 21 वर्षीय हिंदुस्थानी विद्यार्थिनीचा गोळीबारात मृत्यू

कॅनडात बस स्टॉपवर बसची वाट पाहत उभ्या असलेल्या 21 वर्षीय हरसिमरत रंधावा या हिंदुस्थानी विद्यार्थिनीचा गोळीबारात मृत्यू झाला. ओंटारिओमधील हॅमिल्टन येथे कारमधील एका व्यक्तीने दुसऱ्या...

भाजपा कोणाचीही नाही, जैन मंदिरावरून आदित्य ठाकरे यांची टीका

मुंबईतील विलेपार्ले येथील 35 वर्ष जुने मंदिर महापालिकेने एकाएकी पाडले. त्या विरोधात आज जैन समाजाने मोठ्या प्रमाणात एकत्र येत निदर्शने केली. या आंदोलनाला भाजपचे...

संबंधित बातम्या