ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2712 लेख 0 प्रतिक्रिया

श्री विठ्ठल रुक्मिणीला अज्ञात भाविकांकडून सोन्याचा पोषाख भेट, आषाढी एकादशीच्या नित्यपूजेनंतर परिधान करणार

श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या चरणी नाव न सांगण्याच्या अटीवर दानशूर भाविकाकडून सोन्याचा पोषाख व चांदीने मढविलेले सागवाणी लाकडाचे पाट अर्पण केल्याची माहिती मंदिर समितीचे...

हिंदीची सक्ती कराल तर आमची शक्ती अशी दाखवू की तुम्ही पुन्हा डोकं वर काढणार...

''तुमच्या सात पिढ्या जरी उतरल्या तरी हिंदीची सक्ती होऊ देणार नाही. आणि तसा प्रयत्न जरी कराल तर तुम्हाला आमची शक्ती अशी दाखवू की तुम्ही...

Live – आमच्यावर सक्ती केली तर शक्ती दाखवू! उद्धव ठाकरे यांनी ठणकावले

‘मराठी तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा’ हा आवाज आज मुंबईच्या आसमंतात घुमणार आहे. हिंदी सक्तीवर मराठी शक्तीच्या विजयाचा अभूतपूर्व विजयोत्सव वरळीच्या एनएससीआय डोम येथे...

Photo – मराठीचा आवाज बुलंद करण्यासाठी वरळी सज्ज, मेळाव्यास्थळी तयारी पूर्ण

हिंदी सक्तीवर मराठी शक्तीच्या विजयाचा अभूतपूर्व विजयोत्सव वरळीच्या एनएससीआय डोम सज्ज झाले असून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून माय मराठीचे हजारो वारकरी...

ही मदत की कुचेष्टा! ‘त्या’ शेतकऱ्याची खताचे पोते,10 किलो पावडर व तुरीचे बियाणे देऊन...

'राजा उदार झाला हाती कथलाचा वाळा दिला' याचा प्रत्यय अहमदपूर तालुक्यातील मौजे हडोळती येथील वयोवृद्ध शेतकरी दांम्पत्य पवार कुटुंब घेत आहे. शासनाच्या कृषी विभागाने...

कोकण रेल्वेच्या ​​मुख्य जनसंपर्क अधिकारीपदी सुनील नारकर

कोकण रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकारीपदी सुनील नारकर यांची निवड झाली आहे. बुधवारी सुनील नारकर यांनी पदभार स्वीकारला आहे. सुनील नारकर हे 1997 पासून कोकण रेल्वे...

संगमेश्वरमध्ये मुंबई-गोवा महामार्गाच्या मोरीला तडे, रस्त्याला धोका; निकृष्ट कामांमुळे जनता संतप्त

संगमेश्वरमध्ये सुरू असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात ठेकेदाराकडून होत असलेल्या निकृष्ट कामाचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. ग्रामीण रुग्णालयासमोर छोट्या मोरीसाठी जे मजबुतीकरण करण्यात...

होर्डिंग दिसण्यासाठी झाडाला विष टोचून मारले, लता मंगेशकर नाट्यगृहाजवळील वृक्षाने घेतला अखेरचा श्वास

'वृक्षवल्ली आम्हां सोयरी वनचरे' अशी शिकवण संतांनी दिली असली तरी भाईंदरमध्ये झाडांची हत्या करणारे महाभाग आढळून आले आहेत. जाहिरातीचे होर्डिंग्ज दिसावे म्हणून त्याच्या आड...

शिवसेना व मनसेच्या नेत्यांनी वरळीतील एनएससीआय डोमची केली एकत्रित केली पाहणी

महायुती सरकारने हिंदी सक्ती उठवल्याचा जल्लोष साजरा करण्यासाठी शिवसेना व मनसेकडून वरळीतील एनएससीआय डोममध्ये विजयोत्सव साजरा केला जाणार आहे. या विजयोत्सवासाठी वाजतगाजत, गुलाल उधळत...

Gujarat News धक्कादायक! ऑनलाईन सुनावणी दरम्यान वरिष्ठ वकील पित होते बिअर

गुजरात उच्च न्यायालयात मंगळवारी एका ऑनलाईन सुनावणी दरम्यान चक्क ज्येष्ठ वकील बिअर पित होते. भास्कर तन्ना असे त्या वकिलाचे नाव असून त्यांना याप्रकरणी न्यायालयाने...

विद्यार्थिनीशी अश्लील चाळे; शिक्षकाला बदडले; संतप्त पालकांकडून सेनापती कापशीमध्ये बंद; मुरगूड पोलिसांत गुन्हा दाखल

कागल तालुक्यातील सेनापती कापशी येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित रानडे विद्यालयातील शिक्षक निसारी अहमद मोहिद्दीन मुल्ला (वय 52, रा. कापशी) हा विद्यार्थिनीसोबत अश्लील वर्तन...

काय सुरू आहे महाराष्ट्रात? थांबवा ही लुटमार; संजय राऊत यांचे देवेंद्र फडणवीसांना पत्र

मावळचे आमदार सुनील शेळके हे फडणवीस सरकारला पाठिंबा देत आहेत. सुनील शेळके यांनी राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या जमिनीत बेकायदा खाणी चालवून त्यातून हजारो कोटींचे...

झाडाला गळफास घेऊन वारकऱ्याने आयुष्य संपवले

नगर तालुक्यातील राईछत्तिसी गावच्या शिवारात शेतातील कडूनिंबाच्या झाडाला गळफास घेऊन एका वारकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (30 जून) सकाळी उघडकीस आली. सुखदेव लक्ष्मण रावे...

अहिल्यानगर जिल्ह्यात 43 टक्के पेरणी, नेवाशात सर्वाधिक; तर कोपरगावात कमी पेरा

अहिल्यानगर जिल्ह्यात खरीप पेरणीला वेग आला असून, आतापर्यंत दोन लाख 98 हजार 128 हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी झाली आहे. सरासरी 43 टक्के पेरा झाला...
liquor Liqueur

पाथर्डीत विदेशी दारू जप्त

परीक्षाविधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या पथकाने आलिशान बंगल्यावर केलेल्या कारवाईत आज 4 लाख 62 हजार रुपयांची दारू जप्त करत दोघांना अटक केली. दुसऱया...

ते प्रेम नाही फक्त ‘वन नाईट स्टँड’, टीम इंडियाच्या क्रिकेटपटूचे नाव घेत बॉबी डार्लिंगचा...

ट्रान्सजेंडर अभिनेत्री बॉबी डार्लिंग ही गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपटसृष्टीत काम करत आहे. ती कायम तिच्या आयुष्याबद्दल धक्कादायक खुलासे करत असते. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत...

कोल्हापुरात पावसाची उघडझाप सुरूच, पंचगंगा दुसऱ्यांदा पात्राबाहेर

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी पात्रात गेलेली पंचगंगा नदी दुसऱयांदा पात्राबाहेर पडली. गेल्या चोवीस तासांत पंचगंगा नदी...

पोलीस डायरी : एमएचबी पोलिसांनी मारली बाजी, 72 तासांत 11 कोटी मिळविले

बोरिवलीच्या रिवलीच्या एमएचबी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गणेश पवार हे आपल्या कामात व्यस्त असताना गुजरातचा अजय सुरेशभाई घागडा (वय 26) हा तरुण धापा टाकत...

दैव बलवत्तर म्हणून 28 प्रवासी बचावले, डहाणूच्या कवडासजवळ एसटी गेली खड्ड्यात; 14 जण जखमी,...

डहाणूच्या एसटी आगारातून छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या बसला आज सकाळी सवानऊच्या सुमारास कवडास धरणाजवळील वळणावर भीषण अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही बस थेट खड्ड्यात...

लग्नाच्या आणाभाका घेऊन दुसरीशी विवाह, प्रेयसीने प्रियकराच्या घरासमोरच प्राण सोडले

चार वर्षांच्या प्रेमात प्रियकराने लग्नाच्या आणाभाका घेतल्या, पण प्रत्यक्षात गावी जाऊन त्याने दुसऱ्याच मुलीशी विवाह केला. हा धक्का सहन न झाल्याने दिव्यातील 22 वर्षीय...

‘पी. डी. पाटील महाराष्ट्र भूषण’ बाबा कल्याणी यांना जाहीर

आदरणीय पी. डी. पाटील गौरव प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा ‘आदरणीय पी. डी. पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ आंतरराष्ट्रीय कीर्तीचे उद्योगपती, सोसायटी ऑफ इंडियन डिफेन्स...

सांगली-कोल्हापूर महामार्ग ठप्प, वाहनांच्या रांगा; अंकली पुलावर शेतकऱ्यांचे आंदोलन

सांगली जिल्ह्यात शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध असताना प्रशासनाकडून जबरदस्तीने मोजणी सुरू केली आहे. या महामार्गाला शेतकऱयांचा विरोध आहे. त्यामुळे हा महामार्ग रद्द करावा, या...

प्रेमाच्या नावाखाली अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अल्पवयीन मुलीशी प्रेमाचे नाटक करत, वारंवार तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पीडित मुलीने सोमवारी (दि. 30)...

महामंडळाचा ‘प्रताप’! एसटीसमोर शहापूरमधील विद्यार्थ्यांचा ठिय्या

आदिवासीबहुल तालुका असलेल्या शहापूरमधील अतिदुर्गम भागात एसटीच्या फेऱ्या अचानकपणे बंद केल्या. त्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी आज धसई येथे बससमोरच ठिय्या देत सरकारविरोधात आंदोलन केले....

बस कर पगली! इतका भंपकपणा बरा नव्हे, रोहिणी खडसे यांचा चित्रा वाघ यांना सणसणीत...

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी ट्विट करत भाजप आमदार चित्रा वाघ यांच्यावर जोरदार टीका केली आहे. चित्रा वाघ यांनी शिवसेनेवर...

वारकऱ्यांवर हल्ला म्हणजे महाराष्ट्राच्या परंपरेला काळीमा फासण्याची घटना – अनिल परब

पुणे जिह्यात धुमाकूळ घालणाऱ्या कोयता गँगने आज पहाटे थेट पंढरपूरच्या पवित्र वारीत हैदोस घालत वारकऱ्यांना लक्ष्य केले. वारकऱ्यांच्या गळ्याला कोयते लावून त्यांना लुटले. यावरून...

शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांची रस्त्यावरची लढाई सुरू, पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर दोन तास चक्कजाम

मुख्यमंत्र्यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या नागपूर-गोवा प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाविरोधात आता शेतकऱ्यांनी रस्त्यावरची लढाई सुरू केली आहे. काल रात्री उशिरा शक्तिपीठ महामार्गविरोधी संघर्ष समितीच्या प्रमुख नेत्यांना...

शेतकऱ्यांसाठी आवाज उठवला म्हणून निलंबीत करण्याचा भयानक पायंडा या सरकारने पाडलाय, आदित्य ठाकरे यांची...

परतूर येथील भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांना उद्देशून एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्याविरोधात आज विरोधी पक्षाकडून स्थगन प्रस्ताव मांडण्यात येणार होता. मात्र...

जेव्हा दिल्लीने अघोरी सत्तेच्या आधारे हल्ले केले तेव्हा महाराष्ट्र अधिक ताकदीने उसळून उभा राहिलाय...

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी सकाळी एक ट्विट केले आहे, या ट्विटमध्ये त्यांनी "जय महाराष्ट्र, शुभ प्रभात!'', असे...

संबंधित बातम्या