ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2419 लेख 0 प्रतिक्रिया

मला माफ करा… रेल्वे स्थानकातील शौचालयात नस कापून रक्ताने लादीवर लिहून मागितली माफी

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकातील सार्वजनिक शौचालयात एका तरुणीने तिची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. या तरुणीने शौचालयाच्या लादीवर 'I AM SORRY'...

जोगेश्वरी ट्रॉमा केअर सेंटरचे आयसीयू बंद, रुग्णांचे हाल; सुनील प्रभूंनी उठवला आवाज

जोगेश्वरी येथील हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटरमधील आयसीयू गेल्या दोन-तीन दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे जोगेश्वरी, अंधेरी, मालाड, गोरेगावमधील लाखो रुग्णांचे अतोनात हाल...

महाराजांविरोधात बोलणाऱ्यांना माफी नको – अनिल परब

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधाने करणाऱ्या प्रशांत कोरटकर आणि अभिनेता राहुल सोलापूरकर यांना माफ करता कामा नये. मुख्यमंत्री म्हणतात...

वरळीतील स्मशानभूमीची समस्या सोडवा – सुनील शिंदे

वरळी येथील माता रमाबाई आंबेडकर स्मशानभूमीच्या अनेक समस्या असून त्यामुळे रहिवाशांची मोठी गैरसोय होत आहे. स्मशानभूमीतील पीएनजीवर चालणाऱया चारही शवदाहिन्या अद्यापही सुरू झालेल्या नाहीत....

प्रीपेड वीज मीटरवर बंदी – देवेंद्र फडणवीस

प्रीपेड वीज मीटरवर बंदी घालण्याचा निर्णय सरकारने घेतला असून त्याऐवजी आता पूर्वीप्रमाणे इलेक्ट्रॉनिक मीटर प्रणाली बसवली जाणार आहे. यामुळे ग्राहकांना दिवसा वीज वापरामध्ये 10...

सरकारच्या विरोधात बातम्या छापणाऱ्या माध्यमांवर वॉच

सरकारच्या विरोधात बातम्या देणाऱया प्रसिद्धी माध्यमांवर आणि टीव्ही माध्यमांवर लक्ष ठेवण्यासाठी महायुती सरकारने मीडिया मॉनिटरिंग सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यावरील खर्चासाठी 10...

मुंबईतल्या आदिवासी पाड्यांच्या विकासाबाबत लवकरच बैठक

मुंबईत 27 आदिवासी पाडे आहेत. या पाडयांना सुविधा नाही. या पाड्यांचा विकास करण्यासाठी निधी कमी पडत आहे. ठक्कर बाप्पा योजनेतून या पाडय़ांसाठी निधी देण्याची...

अविश्वास ठराव दाखल असताना उपसभापती खुर्चीत कशा? शिवसेनेचा कोंडीत पकडणारा सवाल

विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेत्यांकडून उपसभापतींविरोधात काल अविश्वास ठराव दाखल करण्यात आला. मात्र, घटनापीठाच्या कोणत्याही अधिकाऱयांवर अविश्वासाचा ठराव दाखल झाला असताना अशा न्यायाधीशांना खुर्चीत...

19 वर्षे मुंबईबाहेर रखडलेल्या खारमधील रहिवाशांना घरे कधी मिळणार? वरुण सरदेसाई यांचा सवाल

खार पूर्व गोळीबार रोड येथे शिवालिक बिल्डरचा प्रकल्प रखडल्याने गेली 19 वर्षे बारा हजार लोक विस्थापित झाले आहेत. त्यांना लवकरात लवकर घरे मिळावीत यासाठी...

मुंबईच्या धर्तीवर उपनगरातील धोकादायक, उपकरप्राप्त इमारतींचा पुनर्विकास करणार

तीन महिन्यांत शहरातील उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासाच्या धर्तीवर उपनगरातील धोकादायक उपकरप्राप्त इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी धोरण आणू, त्यासाठी कायदा करू, असे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी...

पीक विमा योजनेत गैरप्रकार; कोकाटेंची कबुली

बोगस शेतकऱयांची नावे दाखवून विम्याची रक्कम परस्पर अन्य खात्यात वळवणे, चुकीचे पंचनामे, शेतकऱ्यांचा आधारकार्ड क्रमांक घेऊन बोगस विमा उतरवणे अशा पद्धतीने बोगस प्रकरणांच्या माध्यमातून...

यांना एवढी मस्ती येण्याचे कारण म्हणजे राजसत्तेकडून मिळालेले संरक्षण, ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांची संतप्त पोस्ट

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फोटो व्हायरल झाले आणि संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला. या प्रकरणी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांचा तब्बल 84 दिवसांनी...

विवेक बुद्धी जागी होण्यासाठी तब्बल 84 दिवस लागले, अंबादास दानवे यांची मुंडेंवर टीका

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी आज राजीनामा दिला. देशमुख यांच्या हत्येपासून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधी...

पीडितेवर भाजपचा दबाव; प्रकरण दडपण्यासाठी घरी जाऊन धमक्या; महिला नेत्याच्या मुलाने केला लैंगिक अत्याचार

भाजपच्या जिल्हा महिला सरचिटणीसच्या मुलाने अत्याचार केलेल्या अल्पवयीन मुलीवर तक्रार मागे घेण्यासाठी आता भाजपकडून दबाव आणला जात आहे. भाजपचे स्थानिक पदाधिकारी या मुलीच्या घरी...

फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्यांना परीक्षेला बंदी, उलव्यातील एसएनजी इंटरनॅशनल शाळेची मुजोरी

फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षेला बसू न देण्याचा कारनामा उलव्यातील एसएनजी इंटरनॅशनल स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेने केला आहे. परीक्षा सुरू असताना...

कर्णकर्कश डीजे, हेडफोनचा अतिरेक, गाड्यांचे हॉर्न; ठाण्यात दहापैकी तिघांचे कान ‘गेले’

कानाला हेडफोन लावून सतत गाणी ऐकणे, डीजेचा कर्णकर्कश आवाज, गाड्यांचे मोठमोठ्याने वाजणारे हॉर्न, मोबाईलचा अतिवापर यामुळे ठाणेकरांचे कान बधिर होत चालले आहेत, व्यवस्थित ऐकू...

देवेंद्र फडणवीस, अजित पवार तुमच्यामुळे महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली, तात्काळ राजीनाम द्या! काँग्रेस...

स्व. संतोष देशमुख यांची हत्या करताना मारेक-यांनी जी क्रूरता केली आहे ती माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेचे फोटो पाहून तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय...

Santosh Deshmukh संपूर्ण सरकारच बरखास्त झाले पाहिजे! आदित्य ठाकरे आक्रमक

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेवर बोलताना शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे)...

धडधडीत पुरावे असतानाही फडणवीस खोटं बोलत असतील तर…, संजय राऊत यांनी फटकारले

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हिडीओ समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला. संतोष देशमुख यांच्यासोबत झालेल्या क्रौर्याच्या दाव्यांवर बोलताना काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री...

दोन महिन्यापूर्वी फडणवीसांकडे फोटो आले, तुम्हाला झोपा कशा लागल्या? रोहीत पवार यांची टीका

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना कराड गँगने दिलेल्या मरणयातना पाहून अवघा महाराष्ट्र सुन्न झाला आहे. यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहीत...

नामदेव ढसाळ कोण… सेन्सॉर बोर्डाच्या मुंबईतील कार्यालयावर शिवसैनिक धडकले, माफी न मागितल्यास शिवसेना स्टाईल...

‘नामदेव ढसाळ कोण?’ असा प्रश्न विचारून आपल्या बौद्धिक दिवाळखोरीचे प्रदर्शन करणाऱया सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱयांनी अद्याप याप्रकरणी माफी मागितलेली नाही. या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांनी सोमवारी सेन्सॉर...

Santosh Deshmukh गृहमंत्रालयाला सर्व माहित होते, मग एवढे दिवस गप्प कसे राहिले? धनंजय देशमुख...

बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची ज्या प्रकारे निर्घृणपणे हत्या करण्यात आली ते पाहून संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. त्या क्रूर हत्येचे फोटो सोशल मीडियावर...

Santosh Deshmukh संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो पाहून लोकांमध्ये संतापाची लाट, बीड बंदचे केले...

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष यांची ज्या क्रूरपणे हत्या करण्यात आली त्या घटनेचे फोटो व्हायरल झाल्यानंतर अवघा महाराष्ट्र सुन्न झाला आहे. संतोष देशमुख यांना कराड...

नाशिकमध्ये भाजपाचा सत्ताबाजार, अजित पवार गट फोडला; बाजार समिती सभापती देवीदास पिंगळे यांच्याविरुद्ध अविश्वास...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खंदे समर्थक नाशिक बाजार समिती सभापती देवीदास पिंगळे यांच्याविरुद्ध भाजपाचे शिवाजी चुंबळे यांच्या नेतृत्वाखालील संचालकांनी सोमवारी अविश्वास ठराव दाखल केला....

लघुवाद न्यायालयातून पुरावे गहाळ, हायकोर्टाने दिले कारवाई करण्याचे आदेश

मुंबईतील लघुवाद न्यायालयातून पुराव्याचे फोटो गहाळ झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याची गंभीर दखल घेत उच्च न्यायालयाने याप्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले...

…अन्यथा आम्हीच केईएमसमोरील इंग्रजी फलक उखडून टाकू! शिवसेनेचा केईएमच्या प्रशासनाला गंभीर इशारा

मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयाच्या शताब्दी वर्षासाठी तयार करण्यात आलेल्या सर्व प्रवेशद्वारांवरील मजकूर इंग्रजी भाषेत ठेवून राज्य सरकार आणि पालिकेने मराठी भाषेचा अवमान केला आहे....

पॅनकार्ड क्लब गैरव्यवहार प्रकरण, ईडीची मुंबई व दिल्लीत चार ठिकाणी छापेमारी

पॅनकार्ड क्लब लि. गैरव्यवहार प्रकरणात सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) मुंबई व दिल्लीतील चार ठिकाणी छापेमारी केली. कारवाईत संशयीत आरोपींच्या परदेशी मालमत्तांसंबंधित कागदपत्रे जप्त करण्यात आली. ईडीने...

मोबाईलच्या वादातून तरुणाची हत्या

मोबाईल घेऊन पळून गेल्याच्या वादातून तरुणाची हत्या झाल्याची घटना साकीनाका परिसरात घडली. अशोक तुळसे असे मृताचे नाव आहे. सुरेश दुनघव आणि लक्ष्मण दुनघव अशी...

विभाग क्र. 9 आणि 12 मधील शिवसेना पदाधिकारी जाहीर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मुंबई विभाग क्र. 9 आणि 12 मधील शिवसेना पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती...

बेशिस्त दुचाकीस्वाराला वाचवताना बस उलटली, 36 प्रवासी जखमी, 6 गंभीर

बेशिस्त दुचाकीस्वाराला वाचवताना भरधाव बस उलटून झालेल्या अपघातात 36 प्रवासी जखमी झाले. त्यापैकी सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. जखमींना विलासराव देशमुख वैद्यकीय...

संबंधित बातम्या