ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2266 लेख 0 प्रतिक्रिया

खोटी माहिती दिली त्या बहिणींकडून पैसे परत घेणार – आदिती तटकरे

खोटी माहिती देऊन लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱयांचे पैसे महायुती सरकार परत घेणार आहे. महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी तसे जाहिररित्या सांगितले...

पालकमंत्री पदावरून रुसवेफुगवे सुरूच! स्वत:चा जिल्हा न मिळाल्याने अजितदादा गटात नाराजी

पालकमंत्र्यांच्या नियुक्तीवरून सुरू असलेल्या रुसव्याफुगव्यांवरून महायुतीत सारे काही आलबेल नसल्याचे समोर आले आहे. रायगड आणि नाशिकचे पालकमंत्री पद न मिळाल्याने शिंदे गटात अस्वस्थता आहे,...

देशभरातील महत्त्वाच्या काही बातम्या

व्हॉट्सअॅप देणार इन्स्टाग्रामचा ‘फील’ व्हॉट्सअॅप आपल्या युजर्ससाठी एक भन्नाट फिचर घेऊन येतंय. व्हॉट्सअॅपवर इन्स्टाग्रामसारखे फिचर मिळणार आहे. लवकरच युजर्सना स्टेटस अपडेटमध्ये म्युझिक अॅड करण्याचा पर्याय...

चमत्कार… चॅम्पियन्स करंडकासाठी स्टेडियमची तयारी 30 जानेवारीपर्यंत पूर्ण, पीसीबीने आयसीसीला दिले आश्वासन

अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आयसीसी चॅम्पियन्स करंडकाच्या पाकिस्तानातील मैदानांच्या नूतनीकरणाचे काम 50 टक्केही झालेले नसताना पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) येत्या 30 जानेवारीपर्यंत स्टेडियम...

पालकमंत्री बनवा तरच संघटनेचे काम करू, गोगावलेंची शिंदेंना उघड धमकी

रायगडचे पालकमंत्री बनवा तरच संघटनेचे काम करू अशी धमकीच मंत्री भरत गोगावले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिली आहे. तर सह-पालकमंत्री बनवणे खपवून घेणार...

Saif Ali Khan – सैफ घरी परतला, रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

अभिनेता सैफ अली खान याला आज वांद्रे येथील लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. निळी जीन्स, पांढरा शर्ट आणि डोळय़ाला गॉगल लावून सैफ हीरोसारखा रुग्णालयाबाहेर...

जोकोविच रौप्य महोत्सवी ग्रॅण्डस्लॅमसमीप; अल्काराझला नमवून उपांत्य फेरीत धडक

टेनिस किंग नोव्हाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात झालेल्या दुखापतीवर मात करत आपल्या कट्टर प्रतिस्पर्धी स्पॅनिश कार्लेस अल्काराझचा 4-6, 6-4, 6-3,...

सामना अग्रलेख – देवाभाऊंचा न्याय!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यात नेमके काय पोसत आहेत? कोणासाठी पोसत आहेत? अक्षय शिंदेच्या हत्येने अनेक प्रश्न निर्माण झाले. अक्षय शिंदेप्रमाणे सरपंच संतोष देशमुख यांच्या...

Ind Vs Eng विजयी सातत्याच्या धमाक्यासाठी सज्ज, जगज्जेता हिंदुस्थान-इंग्लंड यांच्यात आज पहिला टी-20 सामना

गेल्या वर्षी टी-20 क्रिकेटमध्ये जगज्जेतेपदाच्या धमाक्यासह मालिका विजयाचे सातत्य राखणारा जगज्जेता हिंदुस्थानचा संघ वर्षभरातील पहिल्या टी-20 सामन्यासाठी पूर्ण ताकदीनिशी सज्ज झाला आहे. 2024 साली...

बांधकाम व्यावसायिकाचा नाहक छळ केल्यामुळे ईडीला ठोठावला दंड, मुंबई हायकोर्टाचा दणका

सक्तवसुली संचालनालयासारख्या (ईडी) तपास यंत्रणांना कायद्याचा धाक बसायला हवा. डोके न वापरता कायद्याचा दुरुपयोग करून लोकांना त्रास देणे या तपास यंत्रणांनी बंद करावे यासाठी...

खासगी कंपन्यांना रिक्त पदांची माहिती सरकारला देणे बंधनकारक, रोजगार अधिनियमात होणार बदल

राज्य सरकार आता एम्प्लॉयमेंट एक्स्चेंजच्या ऐवजी नवीन सामाजिक सुरक्षा कायदा आणणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील खासगी कंपन्यांना त्यांच्याकडील रिक्त पदांची माहिती सरकारला देणे बंधनकारक...

अॅट्रॉसिटी प्रकरण : मलिकांविरोधात पुरावे नाहीत; क्लोजर रिपोर्ट दाखल करणार

एनसीबीचे माजी मुंबई झोनल डायरेक्ट समीर वानखेडे यांनी अजित पवार गटाचे नवाब मलिक यांच्याविरोधात अॅट्रॉसिटीअंतर्गत दाखल केलेल्या गुन्ह्यात कोणतेही पुरावे आढळले नाहीत. त्यामुळे याप्रकरणी...

मंत्रालयात जाताय? आधी खिशात किती पैसे आहेत ते सांगा, प्रवेशद्वारावर पाकिटातील नोटांची मोजदाद

मंत्रालयात येणाऱ्या व्हिजिटर्सची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच दलालांचा सुळसुळाट वाढला आहे. हे रोखण्यासाठी काटेकोर सुरक्षा यंत्रणा तयार करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग...

दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्राचे पुरस्कार जाहीर; पंडित विश्वनाथ कान्हेरे, पंडित अरुण द्रविड, संजय मोने, चिन्मयी...

दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्राचे वार्षिक पुरस्कार आज जाहीर झाले. पंडित विश्वनाथ कान्हेरे, पंडित अरुण द्रविड, अभिनेते संजय मोने, नाटय़दिग्दर्शक डॉ. विवेक बेळे, समीक्षक भालचंद्र कुबल,...

लेख – सूर्याची रहस्ये उलगडणार!

>> प्रा. विजया पंडित चांद्रयान मोहीम सुरू असतानाच इस्रोकडून ‘आदित्य एल-1’ ही सूर्याच्या अभ्यासासाठीची मोहीम सुरू करण्यात आली होती. सप्टेंबर 2023 मध्ये ‘आदित्य एल-1’चे...

मुद्दा – बेकायदा बांगलादेशींच्या प्रत्यार्पणाचा प्रश्न

>> राजू वेर्णेकर राज्यात अवैधरित्या राहणाऱया बांगलादेशींना शोधून काढून त्यांचे प्रत्यार्पण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मोहीम सुरू केली असली तरी न्यायालयीन प्रक्रिया, भारतीय बंगाली लोकांशी बांगलादेशींचे...

टोरेस आर्थिक फसवणूक – तौसीफ रियाजचा थांगपत्ता लागेना, कुठे दिसल्यास संपर्क साधण्याचे पोलिसांचे आवाहन

टोरेस आर्थिक फसवणूक प्रकरणातील पसार मुख्य आरोपींपैकी एक असलेला तौसीफ रियाज ऊर्फ जॉन कारटर याचा अद्याप पोलिसांना थांगपत्ता लागलेला नाही. या प्रकरणाचा गुंता सोडविण्यासाठी...

हिमोग्लोबीन, कोलेस्ट्रॉल, रक्तदाब, शुगरची तपासणी, रमाधाममधील आजी-आजोबांच्या आरोग्याची शिवसेनेने घेतली काळजी

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून खोपोलीच्या वृद्धाश्रमातील आजी-आजोबांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तज्ञ डॉक्टरांमार्फत हिमोग्लोबीन, कोलेस्ट्रॉल, रक्तदाब, शुगर याची चाचणी घेतली...

काय सांगता! ‘चॅट जीपीटी’मुळे वाचला जीव, ‘एआय’ने तत्काळ दिला गंभीर आजाराचा अलर्ट

एआय तंत्रज्ञानाचे फायदे आणि तोटेही अधोरेखित होत आहेत. अशातच एका व्यक्तीने दावा केलाय की, एआय चॅटबॉट म्हणजे ‘चॅट जीपीटी’ने त्याला गंभीर आजार झाल्याचे सांगितले...

ग्राहकांकडून घेण्यात येणारे ‘सुविधा शुल्क’रद्द करा! शिवसेनेची महानगर गॅस लिमिटेडकडे मागणी

महानगर गॅसकडून सुविधा शुल्काच्या नावाखाली प्रति देयकामागे आकारले जाणारे शुल्क रद्द करण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने महानगर गॅस लिमिटेडकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. महानगर गॅसचे...

तीन वर्षांत 243 बांगलादेशी घुसखोरांना हुसकावून लावले, किल्ला कोर्टाची धडाकेबाज कारवाई

>> आशिष बनसोडे मिळेल त्या मार्गाने हिंदुस्थानात घुसखोरी करून नको ते कृत्य करणाऱया बांगलादेशी नागरिकांचा प्रश्न जटिल बनला आहे. नुकतेच अभिनेता सैफ अली खान याच्यावर...

हिंदुस्थानने मलेशियाचा केला लाजिरवाणा पराभव, अवघ्या 17 चेंडूंतच विजय

19वर्षांखालील महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेत हिंदुस्थानच्या महिला संघाने अनोखा पराक्रम करताना यजमान मलेशियाचा अवघ्या 17 चेंडूंतच पराभव केला आणि महाविजयाची नोंद केली. मलेशियाचे 32...

Photo – शाही थाटात पार पडला अंबर शिवानीचा लग्नसोहळा

मराठी चित्रपट व मालिका सृष्टीतील प्रसिद्ध जोडी अभिनेत्री शिवानी सोनार व अभिनेता अंबर गणपुळे हे लग्नबंधनात अडकले आहेत. 21 जानेवारी रोजी अंबर व शिवानी...

अभिनेत्री शिवानी व अभिनेता अंबर अडकले लग्नबंधनात

मराठी चित्रपट व मालिका सृष्टीतील प्रसिद्ध जोडी अभिनेत्री शिवानी सोनार व अभिनेता अंबर गणपुळे हे लग्नबंधनात अडकले आहेत. 21 जानेवारी रोजी अंबर व शिवानी...

तुर्की येथील स्की रिसॉर्टला आग, 66 जणांचा मृत्यू

वायव्य तुर्कीतील बोलू पर्वतावरील स्की रिसॉर्टला भीषण आग लागली असून या आगीत 66 हून अधिक पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. अनेक पर्यटकांनी या रिसॉर्टच्या इमारतीच्या...

अमेरिकेत राहण्याचे स्वप्न भंगणार, डोनाल्ड ट्रम्प 18 हजार हिंदुस्थानींना दाखवणार बाहेरचा रस्ता?

डोनाल्ड ट्रम्प यांनी 20 जानेवारीला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची दुसऱ्यांदा शपथ घेतली. अमेरिकेत निर्वासित लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात असून डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्वासित लोकांच्या हद्दपारीच्या मुद्द्यावर...

Photo – नाकात नथ, कोल्हापूरी साज आणि हिरवा चूडा… येसूबाईंच्या भूमिकेतील रश्मिकाचा लूक पाहिलात...

छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारीत छावा हा चित्रपट येत्या 14 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. उद्या 22 जानेवारीला या चित्रपटाचा ट्रेलर लाँच होणार आहे. दरम्यान...

डम्पिंग ग्राउंड नसताना कचऱ्याचे 2300 कोटींचे टेंडर कसे काय काढले? ठाणे महापालिकेला आव्हाडांचा सवाल

ठाणे महापालिकेने कचरा उचलण्यासाठी 2300 कोटींचे टेंडर काढल्याचे समोर आले आहे. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महापालिका आयुक्त व...

बीडमधील माफियाराजची सर्व माहिती गृहविभागाकडे पण सत्ता वाचवण्यासाठी सरकारची धडपड – नाना पटोले

निष्पक्ष व पारदर्शक निवडणुका घेणे निवडणूक आयोगाचे कर्तव्य असतानाही सध्या निवडणूक आयोग ज्या पद्धतीने निवडणुका घेत आहे त्यामुळे आयोगाच्या विश्वासार्हततेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे....

दोन महिन्यांपूर्वी लग्न आता बनली महामंडलेश्वर

25 वर्षीय महामंडलेश्वर ममता वशिष्ठ यांनी सर्वांचे लक्ष वेधले. किन्नर आखाडय़ाचे आचार्य महामंडलेश्वर डॉ. लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांच्या उपस्थितीत ममता यांना पिंड दान आणि...

संबंधित बातम्या