सामना ऑनलाईन
2344 लेख
0 प्रतिक्रिया
जीएसटीमुळे महाराष्ट्रातून 20 लाख रुपयांची पाकीटमारी, रोहित पवार यांची टीका
जीएसटीमुळे महाराष्ट्रातून 20 लाख रुपयांची पाकीटमारी झाली अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली. तसेच यासाठी पंतप्रधान मोदींनी माफी...
माझी मुलं आयात निर्याताचा व्यवसाय आणि तांदळाची गिरणी चालवतात, इथेनॉल वादावरून नितीन गडकरी यांचे...
इथेनॉल वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टीकाकारांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले, "माझ्या डोक्याची किंमत महिन्याला 200 कोटी रुपये इतकी आहे....
मृत महिला 36 वर्षानंतर अवतरली, नागपुरात झाली मायलेकींची भेट
36 वर्षांपूर्वी एक महिला नागपुरातून बेपत्ता झाली होती. तिच्या मुलीला वाटलं की तिच्या आईचा मृत्यू झाला आहे. पण अचानक 36 वर्षानंतर ही महिला परत...
‘इन्फ्रा मॅन’ देवाभाऊंकडे दाखवायला एक चांगला रस्ता तरी आहे का? पुणेकरांचा संतप्त सवाल
2014 पासून पुणेकरांनी भाजपला आमदार, खासदार आणि नगरसेवक निवडून दिले. तरी पुणेकरांना एका चांगला रस्ता मिळाला नाही अशी तक्रार पुणेकरांनी केली आहे. तसेच ‘इन्फ्रा...
पुण्यातील टोळीयुद्ध घरापर्यंत पोहोचलेय, गृहकलहानंतर टोळीकलहाने सुरू झाले खुनाचे सत्र
नवनाथ शिंदे, पुणे
गुन्हेगारी टोळ्यांमध्ये कुटुंबीयांना ओढायचे नाही, असा अलिखित नियम आहे. मग वाद कोणताही असो, त्यासाठी एकमेकांमध्ये भिडायचे अन् शेवट करायचा. मात्र, पुण्यात गुन्हेगारीचा...
ट्रेंड- डोंबिवलीत बर्फवृष्टी?
सोशल मीडियात व्हायरल होणारे काही व्हिडीओ तोंडात बोटं घालायला लावतात. डोंबिवली शहरातील असाच एक व्हिडीओ सध्या ट्रेंडमध्ये आहे. डोंबिवली शहरातील रस्ते व चौकांवर बर्फाची...
हे करून पहा- जीरा राईस कसा करायचा?
हॉटेलमध्ये हमखास खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे जीरा राईस. तो घरी कसा करायचा हे पाहा. बासमती तांदूळ स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवा, जेणेकरून...
असं झालं तर – डेबिट कार्ड चोरीला गेले तर…
डेबिट कार्ड चोरीला गेले किंवा प्रवासात हरवले तर घाबरून जाऊ नका. सर्वात आधी ज्या बँकेचे कार्ड आहे, त्या बँकेच्या हेल्पलाईन नंबरवर कॉल करा.
कार्डला तत्काळ...
बीडीडीच्या भूखंडातून म्हाडाला 800 कोटींचा महसूल मिळणार; नायगाव, ना. म. जोशी मार्गावरील भूखंड भाडेपट्ट्यावर...
नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळींचा भूखंड चटई क्षेत्रफळासह भाडेपट्ट्यावर देण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. या लिलावाद्वारे प्राधिकरणाला तब्बल 800 कोटी...
लढाऊ विमानाने शाळेवर बॉम्ब टाकला, 20 विद्यार्थी ठार, 50 जखमी; म्यानमारमधील लष्करी राजवटीचे क्रौर्य…
म्यानमारमधील लष्करी राजवटीने शनिवारी क्रौर्याची परिसीमा गाठली. लष्कराच्या लढाऊ विमानांनी क्योक्ता भागातील एका शाळेवर दोन बॉम्ब टाकले. यात 20 विद्यार्थी ठार झाले असून 50...
उच्च न्यायालय बॉम्ब धमकी प्रकरण – अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
मुंबई उच्च न्यायालय बॉम्बने उडवून देण्याची धमकीचा मेल करून घबराटीचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी आझाद मैदान पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे....
मोबाईल नेटवर्क नसल्याने परीक्षा थेट मचाणावर!
संगमेश्वर तालुक्यातील नारडुवे गावामध्ये इंटरनेट, मोबाईल सेवा येत नसल्याने जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी निपुण भारतची परीक्षा देण्यापासून वंचित राहत होती. ही बाब केंद्रप्रमुख दत्ताराम...
शिवसेनेच्या शिवालयसह काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ऑफिसचा भूखंड आरबीआयच्या घशात, महायुती सरकारकडून विरोधी पक्षांच्या नरीमन पॉइंट येथील...
मंत्रालयाच्या समोरील जागेत शिवसेनेच्या शिवालय पक्ष कार्यालयासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप अशा विविध राजकीय पक्षांची कार्यालये होती. मेट्रो रेल्वेच्या प्रकल्पामुळे सरकारच्याच विनंतीवरून ही पक्ष...
परीक्षण – कामगार संस्कृतीच्यय जीवनाचा वेध
>> श्रीकांत आंब्रे
अठ्ठेचाळीस वर्षांपूर्वीच्या गिरणगावातील चाळ संस्कृतीचे, ऐतिहासिक गिरणी संपानंतर उद्ध्वस्त झालेल्या गिरणी कामगार विश्वाचे आणि त्यानंतर तिथे झालेल्या कौटुंबिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक...
दखल – हृद्य आठवणी
>> प्रा. शाम जोगळेकर
‘बखर कर्ल्याची’ हे राजीव लिमये लिखित पुस्तक सत्त्वश्री प्रकाशनने प्रकाशित केले आहे. ज्येष्ठ लेखक अॅड. विलास पाटणे यांची वेधक आणि मार्मिक...
अभिप्राय – सर्जनशील काव्य
>> प्रा. पूजा कुलकर्णी
‘अंतरझरा ‘हा कवी सुभाष शिंदे यांनी लिहिलेला कविता संग्र. सुबक मांडणी असलेल्या या काव्यसंग्रहाला कवी, गीतकार प्रशांत मोरे यांची मिळालेली सुंदर...
अनवट काही – पंढरपूर देवस्थानची ऐतिहासिक माहिती
>> अशोक बेंडखळे
[email protected]
पंढरपूर विठ्ठल मंदिरामुळे वारकऱ्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. दरवर्षी आषाढी एकादशीला अनेक भाविक पंढरपूरची वारी करण्यासाठी पायी चालत येतात. क्षेत्र माहात्म्यामुळे पंढरपूरला...
भाजप ‘ऑपरेशन सिंदूर’चा राजकीय वापर करणार, पण हिंदुस्थान-पाकिस्तान सामना रद्द करणार नाही; आदित्य ठाकरे...
पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या लोकांबद्दल बीसीसीआयला काही भावना आहेत की नाही असा सवाल शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी विचारला. तसेच भाजप...
अंगात सिंदूर नव्हे तर अंगात देशभक्ती भिनली पाहिजे, उद्धव ठाकरे यांचा पंतप्रधान मोदी यांना...
जिनांच्या थडग्यावर डोकं टेकवणारे ज्यांचे नेते आहेत त्यांनी आम्हाला देशभक्ती शिकवू नये अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच अंगात सिंदूर नव्हे...
बाळासाहेब ठाकरेंवर आरोप करणाऱ्या सर्व भाजपच्या लोकांनी औकातीत रहावं, उद्धव ठाकरे यांचा इशारा
अबुधाबीत हिंदुस्थान विरुद्ध पाकिस्तानचा क्रिकेट सामना होणार आहे. यावरून देशभक्तीचा हा व्यापार सुरू आहे अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तसेच...
नवी मुंबईतील 11 बिल्डरांची ओसी रोखणार, सर्वसामान्यांसाठी असलेली राखीव घरे हडप केली; 20 टक्क्यांतील...
सर्वसामान्य नवी मुंबईकरांच्या वाट्याला येणारी सर्वसमावेशक योजनेतील 20 टक्के घरे हडप करणाऱ्या बिल्डरांना आता मोठा धक्का बसला आहे. ही घरे लाटणाऱ्या 11 बिल्डरांच्या ओसी...
बेपत्ता नौसैनिकाचा शोध लागेना, नौदलासह नेरळ पोलिसांच्या पथकांचे शर्थीचे प्रयत्न सुरू
हिंदुस्थानी नौदलातील सैनिक काही दिवसांपूर्वी रहस्यमयरीत्या बेपत्ता झाला होता. सूरज सिंह (29) असे या जवानाचे नाव असून मुंबईच्या एफटीटीटी विभागात त्यांची नेमणूक झाली होती....
खालापुरात अदानीच्या स्मार्ट मीटरला कडाडून विरोध, ग्रामस्थांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले
अदानी समूहाच्या ठेकेदाराकडून लावण्यात येणाऱ्या स्मार्ट मीटरला खालापूर तालुक्यातून कडाडून विरोध करण्यात आला आहे. ग्रामस्थांची परवानगी न घेता हे मीटर लावले जात असल्याने घोडीवली-नावंढे...
उंच इमारतीत अडकलेल्यांना 55 मीटरची शिडी वाचवणार, पनवेलच्या अग्निशमन दलात लवकरच चार बंब आणि...
आगीचा भडका तसेच धोकादायक इमारतींमध्ये अडकलेल्या पनवेलमधील रहिवाशांना आता वाचवणे सोपे होणार आहे. यासाठी पनवेलच्या अग्निशमन दलात लवकरच चार बम्ब आणि उंच शिडी दाखल...
गणपती गेले, फळांचे दर घसरले; 25 टक्क्यांनी फळे स्वस्त
गणेशोत्सवात चढ्या दराने विकली जाणारी फळे आता बाप्पाच्या विसर्जनानंतर मात्र घसरली आहेत. पूर्वी 200 रुपये किलो दराने विकले जाणारे सफरचंद आता 120 रुपयांवर आले...
सावित्रीची खाडी आधी लाल, नंतर काळी झाली; रात्रीचा फायदा घेऊन टँकरमधून सोडले जाते रासायनिक...
महाडजवळून वाहणाऱ्या सावित्री नदीचे तसेच लगतच्या खाडीचे पाणी पुन्हा एकदा प्रदूषित झाल्याचे चित्र समोर आले आहे. रात्रीचा फायदा घेऊन टँकरमधून रासायनिक सांडपाणी सोडले जात...
लॉटरीवर लादलेला अन्यायकारक जीएसटी कमी करा, लॉटरी विक्रेता सेनेची मागणी
विक्रेत्यांचा रोजगार वाचविण्यासाठी लॉटरीवर लादलेला 40 टक्के जीएसटी कमी करण्यात यावा, अशी आग्रही मागणी शिवसेना लॉटरी विक्रेता सेनेतर्फे लॉटरी आयुक्तांकडे करण्यात आली आहे.
अंध, अपंग,...
राजावाडीत पुरुष सुरक्षारक्षक नेमा, अन्यथा काम बंद आंदोलन; कर्मचारी कामगार सेनेचा इशारा
घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात गर्दुल्ल्यांकडून दोन महिला सुरक्षारक्षकांना मारहाण झाल्याची घटना काल घडली होती. या रुग्णालयात ताबडतोब पुरुष सुरक्षा रक्षकांची नेमणूक न झाल्यास राजावाडी रुग्णालयात...
भुजबळांच्या डोक्यावर परिणाम, त्यांना नेपाळमध्ये नेऊन सोडा – जरांगे पाटील
मराठा आरक्षणाला विरोध करण्याची सवयच छगन भुजबळ यांना जडली आहे. भुजबळांच्या डोक्यावर परिणाम झाला असून, त्यांना नेपाळ, नागालँडमध्ये नेऊन सोडा, असा जोरदार पलटवार मराठा...
ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी लढा देऊ- छगन भुजबळ
ओबीसींना मंडल आयोगापासून आरक्षण मिळाले आहे. 52 टक्क्याने असलेल्या ओबीसीला आता केवळ 17 टक्के आरक्षण शिल्लक राहिले आहे. ओबीसी आरक्षण टिकविण्यासाठी आमचा लढा आहे....























































































