सामना ऑनलाईन
5153 लेख
0 प्रतिक्रिया
सोलापुरातील तेलगू भाषिकांचे मराठी प्रेम, 50 वर्षापासून चालवताहेत मराठी वाचनालय
'सोलापुरातील पूर्वभाग अपूर्व आहे,' असे म्हटले जाते; त्याचे कारण त्या भागात प्रामुख्याने तेलगू भाषिकांची संख्या जास्त आहे. सुमारे शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वी आंध्रातून हजारो तेलगू भाषिक...
लिंबमधील बारा मोटेची विहीर तीनशे वर्षांनंतरही दिमाखात
जगभरातील पर्यटकांना भुरळ घालणारी तसेच वास्तुकलेचा अप्रतिम नमुना असलेली सातारा जिल्ह्यातील लिंब येथील बारा मोटेची विहीर आजही दिमाखात उभी आहे. तीनशे वर्षांपूर्वी बांधलेली ही...
कॉपी प्रकरणी संस्था अध्यक्ष, सचिव, केंद्र संचालकासह 15 पर्यवेक्षकांवर गुन्हा
वैजापूर तालुक्यातील निमगाव येथील कल्पतरू कनिष्ठ महाविद्यालय येथे बारावी विज्ञान शाखेचा जीवशास्त्राचा पेपर सुरू असताना अश्विनी लाठकर (शिक्षणाधिकारी, माध्यमिक) जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांच्या...
मराठी भाषा गौरव दिन इंग्लिश स्कूलमध्ये साजरा
मराठी भाषा गौरव दिन गायत्री अॅण्ड संत सावता इंग्लिश स्कूलमध्ये साजरा करण्यात आला. 27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन हा विष्णू वामन शिरवाडकर यांच्या...
उत्तराखंडमध्ये चमोलीत हिमस्खलन, 57 कामगार अडकले; 16 जणांना सुखरुप बाहेर काढले
उत्तराखंडमधील चमोली येथे हिमस्खलन होऊन 57 कामगार बर्फात अडकले. अपघातानंतर प्रशासन आणि बीआरओ टीम घटनास्थळी दाखल झाली. अडकलेल्यांपैकी 16 जणांना वाचवण्यात यश आले आहे....
लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर पोलिसाचा अत्याचार ! गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 24 वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून जालना जिल्हा पोलीस दलातील पोलिसाने पोलीस क्वार्टर्समधील निवासस्थानामध्ये सतत दोन महिने शारीरिक संबंध ठेवून अत्याचार...
Nagar News – थकीत देयके त्वरित द्या; अन्यथा विकासकामे थांबविणार
शासकीय निधीतून व योजनांची विकासकामे करणाऱ्या ठेकेदारांची हजारो कोटी रुपयांची थकबाकी राज्य शासनाकडे वर्षानुवर्षे प्रलंबित आहे. ही थकबाकी त्वरित अदा करावी, या मागणीसाठी बिल्डर्स...
मुलाला कॉपी देण्यासाठी परीक्षा केंद्रात प्रवेश, निलंबित नायब तहसीलदाराचा प्रताप
आपल्या मुलाला कॉपी देण्याच्या उद्देशाने एका निलंबित नायब तहसीलदाराने आपल्याकडे असलेल्या शासकीय ओळखपत्राचा दुरुपयोग करत बेकायदेशीररीत्या परीक्षा केंद्रात प्रवेश केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी (दि....
खनिज उत्खनन करणारांना शिवसेनाच धडा शिकवेल ! शिवसेना आक्रमक; गडहिंग्लज प्रांताधिकाऱ्यांना निवेदन
चंदगड तालुक्यात अवैध खनिज उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू आहे. याकडे शिवसेनेने लक्ष वेधूनही प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने येथील निसर्गसंपदेची हानी होत असून, शासनाचा लाखो...
सरकारकडून 162 शेतकऱ्यांच्या कुटुंबालाच मदत, 143 आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीचे प्रस्ताव नाकारले
मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे लोण आता सांगली जिल्ह्यातही पसरले आहे. दुष्काळ, कर्जबाजारीपणा, नापिकी, फसवणुकीमुळे जिल्ह्यात गेल्या पंचवीस वर्षांत तब्बल 306 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद सरकारी...
तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना उच्च न्यायालयाचा दिलासा, महिला प्राध्यापिकेस सेवा सातत्यासह सेवेत कायम करण्याची शिफारस
तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. डॉ. राजश्री नितीन गायकवाड यांनी मुंबई उच्च न्यायालयात तासिका तत्त्वावरील कर्मचाऱ्यांच्या हक्कासंदर्भात दाखल केलेली...
Alibaug Fire – अलिबागजवळ भर समुद्रात मच्छीमार बोटीला आग, 18 खलाशी सुखरूप
अलिबागजवळ भर समुद्रात एका मच्छिमार बोटीला भीषण आग लागली. या बोटीवर 18 खलाशी होते. सुदैवाने सर्व खलाशी सुखरूप आहेत. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याची...
मुख्यमंत्री कार्यालयावर हल्ला करण्याची धमकी, पाकिस्तानी नंबरवरून धमकीचा मेसेज
मंत्रालयातील मुख्यमंत्री कार्यालयावर हल्ल्याची धमकी आल्याने खळबळ उडाली आहे. मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअपवर धमकीची मॅसेज आला आहे. पाकिस्तानी नंबरवरून हा मॅसेज पाठवण्यात आला. याप्रकरणी...
Mumbai News – भायखळ्यात इमारतीला आग, अग्नीशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल
मुंबईतील भायखळ्यातील इमारतीला शुक्रवारी सकाळी भीषण आग लागली. अग्नीशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्नीशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू...
न्यू इंडिया सहकारी बँक अपहार प्रकरणी चौथी अटक, फरार आरोपी मनोहरला अटक
न्यू इंडिया सहकारी बँकेच्या 122 कोटींच्या अपहार प्रकरणातील पसार आरोपी अरुणचलम उर्फ अरुण भाई याचा मुलगा मनोहर याला आर्थिक गुन्हे शाखेने गुरूवारी बेड्या ठोकल्या....
पृथ्वी शॉच्या आरोपांमध्ये तथ्य, कार हल्ला प्रकरणात इन्फ्लुएन्सरच्या याचिकेवर न्यायालयाने नोंदवले निरीक्षण
क्रिकेटपटू पृथ्वी शॉ आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सपना गिल खटल्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने महत्वपूर्ण टिप्पणी केली. पृथ्वी शॉने सपना गिलवर लावलेल्या आरोपांमध्ये तथ्य असल्याचे...
समान नागरी कायदा लिव्ह-इन रिलेशनशिपमधील महिलांच्या हक्कांचे रक्षण करते: उत्तराखंड उच्च न्यायालय
लिव्ह इन रिलेशनशीपबाबत उत्तराखंड उच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्वाळा दिला. समान नागरी कायदा (UCC) लिव्ह इन रिलेशनशीपमधील महिला आणि त्यातून जन्मलेल्या मुलांच्या हक्काचे रक्षण करते,...
Palghar News – दुसऱ्या मुलाशी बोलत असल्याच्या संशयातून प्रियकराकडून प्रेयसीवर हल्ला, आरोपीला अटक
दुसऱ्या मुलाशी व्हॉट्सअपवर बोलत असल्याच्या संशयातून प्रियकराने प्रेयसीवर चाकूहल्ला केल्याची घटना विरारमध्ये घडली. तरुणीच्या हातावर, मनगटावर वार करण्यात आले असून, तिचा जबडाही फ्रॅक्चर झाला...
Thane News – पार्टीतील वाद टोकाला गेला, तरुणाने मित्राचा आधी कान चावला, मग गिळला!
ठाण्यात एक भयंकर घटना उघडकीस आली आहे. पार्टीत दोन मित्रांमध्ये वाद झाला. हा वाद वाद इतका विकोपाला गेला की एका मित्राने दुसऱ्या मित्राचा कानच...
इडली बनवण्यासाठी प्लॅस्टिकच्या वापरावर बंदी, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई होणार
इडली बनवण्यासाठी प्लॅस्टिकचा वापर करण्यावर आता कर्नाटक सरकारने बंदी केली आहे. प्लॅस्टिकमध्ये कर्करोगजन्य घटक असल्याने पुढील धोका लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे....
करायला गेली एक, झालं भलतंच… नवऱ्याचा काटा काढायला गेली अन् प्रियकरालाही गमावून बसली
विवाहबाह्य संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा काटा काढताना प्रियकराचाही मृत्यू झाल्याची घटना सोलापूरमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास...
गंगा नदीत व्हॉलीबॉल खेळणं जीवावर बेतलं, वेगवान प्रवाहामुळे तोल गेला अन् एकामागोमाग एक 6...
नदीच्या प्रवाहात व्हॉलीबॉल खेळताना तोल गेल्याने सहा तरुण पाण्यात बुडाल्याची घटना पटनामध्ये घडली. कलेक्टर घाटापासन सुमारे तीन किमी अंतरावर ही घटना घडली. सर्वजण नदीवर...
Palghar News – नालासोपाऱ्यात बापाचा पाच मुलींवर अत्याचार, एकीचा चार वेळा गर्भपात
नालासोपाऱ्यात बाप आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे. नराधम बापाने स्वतःच्या पाच मुलींवर अत्याचार केला आहे. धक्कादायक म्हणजे या नराधमाने...
महिलेस चाकूचा धाक दाखवून घरावर दरोडा, जामखेडजवळील घटनेने घबराट; साडेतीन लाखांचा ऐवज लुटला
शहरापासून जवळच असलेल्या साकत फाट्याजवळील एका घरातील महिलेस सात ते आठ दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवून 8 तोळे सोने व 71 हजार रुपयांची रोकड, असा...
महाबळेश्वरवरील पाण्याचे संकट तात्पुरते टळले, 15 कोटींच्या थकबाकीपैकी पालिकेने 1 कोटी 37 लाख भरले
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची कोट्यवधी रुपयांची थकबाकी पालिकेने भरली नाही तर शहराचा पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा जीवन प्राधिकरणाने दिला होता. याची गंभीर दखल पालिकेने चालू...
कोल्हापूर-बेळगाव एसटी सेवा आजपासून पुन्हा सुरू होणार
कन्नड भाषा बोलता येत नसल्याच्या क्षुल्लक कारणावरून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीचालक आणि वाहकाला धक्काबुक्की करून तोंडाला काळे फासल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. त्यानंतर...
पाणीपट्टी भरणारांनाच मिळणार कुकडी कालव्याचे पाणी
कुकडी कालव्याचे रब्बी आवर्तन क्रमांक दोन ते 16 फेब्रुवारी रोजी सुरू झाले असून, 'टेल टू हेड' या पद्धतीने आवर्तन देण्यात येणार आहे. मात्र, ज्या...
एलबीटी विभागाला टाळे ठोका, राज्यशासनाचे महापालिकेला आदेश; हजारो कोटींच्या वसुलीबाबत प्रश्नचिन्ह
पिंपरी-चिंचवड शहरातील उद्योजक, व्यापाऱ्यांकडे स्थानिक संस्था कर (एलबीटी) 2 हजार 803 कोटी रुपयांचा थकीत कर वसुलीसाठी प्रयत्न करत असतानाच एलबीटी विभागाला 30 एप्रिल 2025...
झटपट श्रीमंतीसाठी त्यांनी चोरल्या 11 रिक्षा, दोघांना अटक; सहा गुन्ह्यांची उकल
झटपट पैसे कमावण्यासाठी रिक्षांची चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना अटक करण्यात भिवंडी पोलिसांना यश मिळाले आहे. अरबाज शहा, आरिफ खान अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे...
मोखाड्यात अधिकाऱ्यांना पाझर फुटला, तहानलेल्या गावांत टँकर पोहोचले, अनेक गावपाड्यांना दिलासा
मोखाडा तालुक्यात जलजीवन मिशन योजनेची कामे अपूर्णावस्थेत असून विहिरी कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे तहानलेल्या गावांनी टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची मागणी करूनही केवळ टँकरमुक्त मोखाडा तालुका दाखवण्याचा...






















































































