सामना ऑनलाईन
5046 लेख
0 प्रतिक्रिया
पालकमंत्र्यांच्या बॅनरबाजीवरून भाजप पदाधिकारी-पोलिसांत राडा
सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पहिल्याच दौऱ्यात डिजिटल बॅनर्स लावण्यावरून भाजप पदाधिकारी व पोलिसांत राडा झाला. पालिकेने डिजिटल बॅनर्स काढून कारवाई केलेली असताना पुन्हा...
मुंबईत 20 वर्षीय तरुणीवर बलात्कार, आरोपी रिक्षाचालकाला पोलिसांकडून अटक
मुंबईतील राम मंदिर स्टेशन परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. एका 20 वर्षीय तरुणीवर बलात्कार करून मग सिझेरियन ब्लेड आणि दगडाने हल्ला...
अमेरिकेत अवैधरीत्या राहणाऱ्या हिंदुस्थानींना मायदेशात आणण्यास तयार
अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या आणि दस्तावेज नसलेल्या हिंदुस्थानी नागरिकांना कायदेशीर पद्धतीने मायदेशात आणण्यासाठी आम्ही तयार असल्याचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सांगितले. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत...
युक्रेनविरोधातील युद्ध थांबवा, अन्यथा नवीन कर लादले जातीलच डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला धमकी
रशियाने युक्रेनविरोधात सुरू असलेल्या युद्धास पूर्णविराम देण्यासाठी तोडगा काढला नाही तर त्यांच्यावर लादण्यात आलेल्या बंधनाबरोबरच नवीन कर लादले जातील, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड...
जावळीतील अंधारीत तरुणाचा खून, हॉटेल जलसागरचा मालक कापसेला पुन्हा अटक
जावळी तालुक्यातील अंधारी येथे दि. 2 जानेवारीला संजय गणपत शेलार यांच्या खुनाच्या गुन्ह्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कण्हेर धरणाशेजारी असणाऱ्या हॉटेल जलसागरचा मालक अरुण...
कर्नाटकात Mpox चा पहिला रुग्ण आढळला, दुबईहून आलेला व्यक्ती बाधित
कर्नाटकात Mpox चा पहिला रुग्ण आढळला आहे. दुबईहून आलेला 40 वर्षीय इसम Mpox बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजी (NIV)...
भरधाव इनोव्हा व्हॅनला धडक देत ट्रकखाली घुसली, चौघांचा मृत्यू; सात जखमी
भरधाव इनोव्हा कार व्हॅनला धडक देत ट्रकखाली घुसून झालेल्या भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला. यात सात जण जखमी झाले. उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये चिनहाट...
ओशिवरातील ग्लोबल रायन शाळेला बॉम्बची धमकी, मुंबई पोलिसांकडून तपास सुरू
मुंबईतील ओशिवरा परिसरातील ग्लोबल रायन शाळेत बॉम्ब ठेवल्याचा मेल आल्याने एकच खळबळ उडाली आहे. अफझल गँगकडून हा मेल आल्याची माहिती मिळते. घटनेची माहिती मिळताच...
Pune News – कौटुंबिक वादातून पतीने पत्नीला संपवले, मग पोलीस ठाण्यात हजर होत गुन्ह्याची...
कौटुंबिक वादातून शिलाई मशिनच्या कात्रीने पतीने पत्नीची हत्या केल्याची खळबळजनक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपीने स्वतः पोलीस ठाण्यात हजर होत...
ह्युमनाइड उद्याचा माणूस
<< डॉ. माधवी ठाकूर देसाई
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात महान गणितज्ञ अॅलन ट्युरिंग यांनी "यंत्रांना विचार करता येईल का?", असा प्रश्न विचारला आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवरच्या संशोधनाला...
होऊ या डिजिटल साक्षर !
<<< स्वरा सावंत >>>
डिजिटल साक्षरतेचा पाढा एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून विद्यार्थीदशेतच घोकवून घेण्यासाठी पालघर जिल्हा परिषदेचे शिक्षक सरसावले आहेत. यातून भविष्यातील डिजिटल पिढी...
मानवी बुद्धिमत्ता-कृत्रिम बुद्धिमत्ता : तुलना
<<< मकरंद भोसले >>>
शेकडो कामं करण्याचं मानवी अष्टपैलुत्व, नव्हे शतपैलुत्व अंगी बाणवणारी कृत्रिम बुद्धिमत्ता आजतरी दृष्टिक्षेपात नाही. ती जोपर्यंत अस्तित्वात येत नाही तोपर्यंत तरी...
शिक्षण, आरोग्य आणि एआय
<<< केतन जोशी >>>
meelketan gmail.com
आर्टिफिशिअल इंटेलिजन्सबद्दल किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दल एक छान वाक्य वाचनात आलं. ते वाक्य असं होतं की- "By far, the greatest danger...
‘सवार लूं…’ फेम गायिका मोनाली ठाकूरची तब्येत बिघडली, लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान श्वास घ्यायला त्रास
'सवार लूं..., मोह मोह के धागे' फेम गायिका मोनाली ठाकूर हिची लाईव्ह कॉन्सर्टमध्येच तब्येत बिघडल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मोनालीवर दिनहाटा उपजिल्हा...
कपिल शर्माला जीवे मारण्याची धमकी, पोलिसांकडून तपास सुरू
राजपाल यादव, रेमो डिसुझानंतर कॉमेडियन कपिल शर्माला जीवे मारण्याची धमकी आली आहे. आरोपीने ई-मेलद्वारे कपिलसह त्याचे कुटुंबीय, नातेवाईक, ओळखीचे आणि शेजाऱ्यांना मारण्याची धमकी दिली...
आधी पत्नीची हत्या केली, मग मृतदेहाचे तुकडे करून प्रेशर कुकरमध्ये उकळले
तेलंगणात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. रंगारेड्डी जिल्ह्यात माजी सैनिकाने पत्नीची हत्या केली. मग मृतदेहाचे तुकडे करून प्रेशर कुकरमध्ये उकळून तलावात फेकल्याचे उघडकीस...
कॅलिफोर्नियात पुन्हा अग्नीतांडव, 31 हजार नागरिकांना घरे रिकामी करण्याचे निर्देश
कॅलिफोर्नियात पुन्हा एकदा अग्नीतांडव सुरू झाले आहे. लॉस एंजेलिसच्या उत्तरेकडील कॅस्टेइक लेकजवळ जंगलाला आग लागली आहे. या आगीत 8 हजार एकरपेक्षा अधिक परिसर जळून...
सोलापुरात मुंबई-चेन्नई एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण
वंदे भारतनंतर सोलापुरात आता मुंबई-चेन्नई एक्सप्रेसवर दगडफेक करण्यात आली आहे. पारेवाडी आणि वाशिंबे दरम्यान ही घटना घडली असून गेल्या 10 दिवसातील दुसरी घटना आहे....
खासदार साहेब एका जत्रेने देव म्हातारा होत नाही, वसंत मोरे यांच्याकडून खासदार डॉ.कोल्हे यांचा...
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) म्हणून आम्ही चांगले जागे आहोत आणि कोणाची झोप कधी उडवायची आम्हाला चांगले समजते. एका जत्रेने देव म्हातारा होत नाही, अशा...
मोहरीच्या तेलावरून पती-पत्नीचा वाद विकोपाला; थेट घटस्फोटापर्यंत प्रकरण गेले
हल्ली जोडप्यांमध्ये कोणत्या कारणावरून वाद होईल आणि घटस्फोट घेतील याचा नेम नाही. असेच एक अजब प्रकरण आग्र्यात उघडकीस आले आहे. मोहरीच्या तेलावरून पती-पत्नीमधील वाद...
छत्तीसगडमध्ये पुन्हा चकमक, बिजापूरमध्ये सुरक्षा दलाच्या कारवाईत तीन नक्षलवादी ठार
छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमधील चकमक सुरूच आहे. बिजापूर जिल्ह्यात रविवारी सकाळी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी तीन नक्षलवाद्यांना ठार केले. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने...
हाडांच्या डॉक्टरने केली महिलेची प्रसुती, शस्त्रक्रियेदरम्यान नस कापल्याने महिलेचा मृत्यू
महिला डॉक्टर उपस्थित नसल्याने हाडांच्या डॉक्टरने महिलेची महिलेची प्रसुती शस्त्रक्रिया केली. मात्र शस्त्रक्रियेदरम्यान एक कापली गेली आणि अतिरक्तस्त्रावाने महिलेचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशातील झाशीमध्ये...
भिवंडीत भंगारच्या गोदामाला भीषण आग, सहा ते सात दुकाने जळून खाक
भिवंडीत भंगारच्या गोदामाला भीषण आग लागून आगीत सहा ते सात दुकाने जळून खाक झाली आहेत. खंडुपाडा परिसरात रविवारी पहाटे 4.30 ते 5 वाजण्याच्या सुमारास...
शहापूर-मुंबई नाशिक महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, दोन ते तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
शहापूर-मुंबई नाशिक महामार्गावर रविवारी प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. आसनगाव ते चेरपोली फाट्यापर्यंत दोन ते तीन किमीपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. यामुळे...
‘माझी पत्नी खूप सुंदर, तिला पहायला आवडते’, एसएन सुब्रमण्यम यांच्या वक्तव्यावर आनंद महिंद्रा यांचे...
एल अँड टीचे अध्यक्ष एसएन सुब्रमण्यम यांनी आठवड्यातील 90 तास काम करण्याचा सल्ला दिल्यानंतर सोशल मीडियावर ते ट्रोल होत आहेत. सुब्रमण्यम यांच्या या सल्ल्याची...
गाळाचे करायचे काय? अलिबागमधील मच्छीमारांच्या पोटावर पाय, बंदराच्या विकासासाठी मंजूर केलेला 160 कोटींचा निधी...
अलिबागमधील आक्षी साखर बंदराला गाळातून बाहेर काढण्यासाठी सरकारने 160 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. मात्र निधीची ही फाईल 'अदृश्य' हातात अडकल्याने आक्षी साखर...
वसईत सशस्त्र दरोडा; बंदुकीच्या दस्त्याने सराफाचे डोके फोडून लूट
अग्रवाल सिटी येथील मयंक ज्वेलर्सवर शुक्रवारी रात्री सशस्त्र दरोडा पडला. दरोडेखोरांनी दुकानात घुसून सराफाचे डोके बंदुकीच्या दस्त्याने फोडले. त्यानंतर त्याच्या मुसक्या आवळून एका खोलीत...
सिडकोने परवडणाऱ्या घरातून सर्वसामान्यांना दाखवला बाहेरचा रस्ता, वाशीतील घराच्या चौरस फुटाचा दर 23 हजार
शहर वसवण्यासाठी सुरुवातीला सर्वसामान्यांना पायघड्या घालणाऱ्या सिडकोने आता याच सर्वसामान्यांना नवी मुंबईतून दळणातील खड्यासारखे बाहेर फेकण्यास सुरुवात केली आहे. घरांच्या किमती अवाचे सवा वाढवून...
पेणच्या खारेपाट भागातील 27 वाड्यांवर भीषण पाणीटंचाई, विकतच्या पाण्यावर भागवावी लागते तहान
पेण तालुक्यातील वाशी, शिर्की खारेपाट विभागातील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. खारेपाट विभागातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. आठ ग्रामपंचायत...
विक्रमगडमध्ये शेवग्याच्या शेंगांना सोन्याचा भाव, एका नगासाठी मोजावे लागतात आठ रुपये
सांबार असो की भाजी त्यात शेवग्याची शेंग असेल तर त्याची चव काही औरच असते. आरोग्यासाठीदेखील ही शेवग्याची शेंग अतिशय गुणकारी मानली जाते. मात्र याच...























































































