ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

3812 लेख 0 प्रतिक्रिया

इंटेल कंपनी दहा हजार कर्मचाऱ्यांना काढणार, आधीच नोकऱ्यांची बोंबाबोंब, त्यात कर्मचारी कपात

जगप्रसिद्ध चिप निर्माता कंपनी इंटेल आतापर्यंतची सर्वात मोठी कर्मचारी कपात करणार आहे. इंटेल कंपनी जुलै 2025 मध्ये आपल्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटमधील 15 ते 20 टक्के...

हिंदुस्थानात बनवणार फाल्कन 2000 जेट, मेक इन इंडिया मोहिमेला पाठबळ

उद्योगपती अनिल अंबानी यांच्या रिलायन्स एरोस्ट्रक्चर लिमिटेडने भारतात फाल्कन 2000 बिझनेस जेट्सचे उत्पादन करण्यासाठी फ्रेंच कंपनी डसॉल्ट एव्हिएशनसोबत करार केला आहे. डसॉल्ट पहिल्यांदाच फ्रान्सबाहेर...

शुभांशू शुक्लाचा अंतराळ प्रवास पुन्हा लांबणीवर, ऑक्सिओम-4 मिशन पाचव्यांदा रखडले

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठी प्रक्षेपित होणारे ऑक्सिओम-4 मिशन पुन्हा एकदा लांबणीवर पडले आहे. हे मिशन सलग पाचव्यांदा पुढे ढकलण्यात आले आहे. 22 जून 2025 ला...

‘एसएसएमबी29’ चित्रपटासाठी 50 कोटींचा सेट, हैदराबादेत बनवले हुबेहुब वाराणसी शहर

प्रसिद्ध चित्रपट निर्माते एसएस राजामौली यांच्या आगामी चित्रपट ‘एसएसएमबी29’ ची सध्या शूटिंग सुरू आहे. या चित्रपटासाठी राजामौली यांनी आतापर्यंतचा सर्वात महागडा सेट हैदराबादेत बनवला...

शेअर बाजार उसळला; गुंतवणूकदारांची चांदी

या आठवड्याच्या अखेरच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी शेअर बाजार चांगलाच उसळला. सेन्सेक्स 824 अंकांनी उसळून 82,186 अंकांवर बंद झाला, तर निफ्टी 247 अंकांनी वधारून 25,040...

कर्नाटकात आयटी कर्मचाऱ्यांना दहा तास काम

कर्नाटक सरकारने आयटी सेक्टरमधील कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास दहा तास करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. ओव्हरटाईमसह ही मर्यादा 12 तासांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. नवीन प्रस्तावात...

बीएसएनएलची 5जी सेवा लवकरच येतेय

सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल)ने 5जी सेवा आणण्याची तयारी सुरू केली आहे. यासंबंधीचे अपडेट कंपनीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरून दिली आहे....

आजपासून ‘कपिल शर्मा शो’ नेटफ्लिक्सवर

कॉमेडियन कपिल शर्माचा ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ उद्या, 21 जून 2025 पासून नेटफ्लिक्सवर पाहायला मिळणार आहे. या नव्या शोमध्ये पहिल्यांदाच अर्चना पूरण सिंह...

एचडीएफसी, आयसीआयसीआय बँकेचे नियम बदलणार

1 जुलै 2025 पासून देशातील दोन प्रमुख बँका एचडीएफसी आणि आयसीआयसीआयचे नियम बदलणार आहेत. क्रेडिट कार्डचा उपयोग, थर्ट पार्टी वॉलेट ट्रान्झॅक्शन, आयएमपीएस ट्रान्सफर आणि...

देशात वर्षभरात 5 हजार एटीएम पडले बंद

देशात डिजिटल ट्रान्झॅक्शनची वाढ झाली असली तरी रोखीने देवाणघेवाण करण्यासाठी पैशाची कमतरता भासत आहे. त्यामुळे एटीएममधून कॅश काढण्यासाठी एटीएमबाहेर ग्राहकांच्या रांगा लागलेल्या दिसतात. परंतु...

बिनशर्त माघार घ्यायला लावू! इराणचा इस्रायलला इशारा

इराण-इस्रायलमधील युद्धाची तीव्रता दिवसागणिक वाढत असून दोन्ही देश अक्षरशः इरेला पेटले आहेत. इस्रायलची तळी उचलून इराणला दमदाटी करणाऱ्या अमेरिकेच्या धमक्यांची इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला...

हिंदुस्थानींचा स्वीस बँकेतील पैसा तिप्पट झाला, मोदी काळा पैसा परत आणणार होते…

स्वीस बँकेतील काळा पैसा परत आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 वर्षांपूर्वी दिलेले आश्वासन इतर आश्वासनांप्रमाणेच एक जुमला ठरले आहे. काळा पैसा परत येण्याचे...

ट्रम्प म्हणाले या, जेवण करू, चर्चा करू, पण मी नकार दिला; मोदी यांचे किस्से

कॅनडामध्ये जी-7 परिषदेसाठी गेलो होतो तेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा फोन आला. ट्रम्प म्हणाले, कॅनडात आलाच आहात तर अमेरिकेत या वॉशिंग्टनमध्ये एकत्र जेवण...

एअर इंडियाची आर्थिक गाडी कोसळली, 35 टक्के बुकिंग घटले

एकेकाळी ’महाराजा’च्या रुबाबात आकाशात स्वतःचा दबदबा राखलेल्या एअर इंडियाची आर्थिक गाडी पूर्णपणे कोसळली आहे. कंपनीच्या विमान उड्डाणांचे बुकिंग तब्बल 35 टक्क्यांनी घटले आहे. अहमदाबादमध्ये...

मुंबई लोकल अपघातात रोज दहा बळी जातात हे धक्कादायक, हायकोर्टाने टोचले रेल्वेचे कान

मुंबईतील निष्पाप नागरिकांचा रेल्वे अपघातात दररोज बळी जात असल्याने हायकोर्टाने आज गंभीर चिंता व्यक्त केली. रेल्वे अपघातादरम्यान दररोज दहा जणांना आपल्या जिवाला मुकावे लागते...

टेस्लाचे पहिले शोरूम मुंबईत

ईव्ही वाहनांच्या संख्येत होणारी वाढ बघून आता अमेरिकेचे उद्योगपती इलॉन मस्क यांनीही मुंबईत टेस्ला ईव्ही या आपल्या कंपनीचे शोरूम उघडण्याचे ठरवले आहे. हिंदुस्थानातले हे...

संजय शिरसाटांनी पैसे न भरल्याने वेदांत हॉटेलचा लिलाव रद्द

छत्रपती संभाजीनगर येथील विट्स म्हणजेच वेदांत हॉटेलची लिलाव प्रक्रिया अखेर रद्द करण्यात आली आहे. मिंधे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी मुलगा सिद्धांत याच्यासाठी वेदांत...

पश्चिम रेल्वेचा आज रात्री जम्बोब्लॉक

पश्चिम रेल्वे मार्गावर बोरिवली ते भाईंदर स्थानकांदरम्यान शनिवारी रात्री साडेतीन तासांचा जम्बोब्लॉक घेण्यात आला आहे. अप जलद मार्गांवर रात्री 11.15 ते मध्यरात्री 2 वाजून...

मुंब्रा अपघाताच्या तपासात रेल्वे अधिकाऱ्यांचे असहकार्य, तीनदा नोटीस बजावूनही चौकशीला गैरहजर

मुंब्रा येथील एका वळणावर धावत्या लोकलमधील प्रवासी खाली पडून त्यात चार जण मृत्युमुखी तर नऊ प्रवासी जखमी झाले होते. या घटनेला जबाबदार कोण, याचा...

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाची ‘झेप्टो’च्या गोडाऊनवर धडक, अन्न औषध प्रशासनाने घेतली झाडाझडती

शिवडी येथील झेप्टो फूड डिलिव्हरी यांच्या गोडाऊनवर शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाने धडक देत अनेक धक्कादायक गोष्टी उघडकीला आणल्या. अन्न औषध प्रशासनाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी गोडाऊनची...

भविष्य निधी स्थानीय लोकाधिकार समितीची कार्यकारिणी जाहीर

शिवसेना नेते, खासदार, स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष अनिल देसाई यांच्या संमतीनुसार भविष्य निधी (ठाणे व वाशी) स्थानीय लोकाधिकार समितीची कार्यकारिणी खालीलप्रमाणे जाहीर करण्यात...

पैसे वसुलीच्या त्रासाला कंटाळून जिम ट्रेनरची आत्महत्या

पैसे वसुलीच्या त्रासाला कंटाळून जिम ट्रेनरने लोकल समोर उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. राहुल विश्वकर्मा असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी...

डोनाल्ड ट्रम्प यांचे आमंत्रण नाकारले, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जेवण आणि चर्चा करण्यासाठी आमंत्रण दिले. मात्र मोदींनी ट्रम्प यांचे निमंत्रण नाकारले. मोदी G7 बैठकीला...

लोकल ट्रेनमधून पडून दररोज 10 लोक मरताहेत हे चिंताजनक; हायकोर्टाची टिप्पणी

मध्य रेल्वे मार्गावरील लोकल ट्रेनमधून प्रवासी खाली पडण्याचे प्रमाण गंभीर आहे. लोकल ट्रेनमधून पडून दररोज 10 लोक मरताहेत हे चिंताजनक असल्याचे म्हणत मुंबई उच्च...

Sindhudurg News – दोन वॅगनार कार अन् नंबर प्लेट एकच, चौकशीअंती गौडबंगाल उलगडणार

कणकवली शहरामध्ये गुरुवारी रात्री एकाच नंबरच्या दोन वॅनगार कार आढळून आल्या. याबाबत जागरूक नागरिकांनी दिलेल्या माहितीनंतर कणकवली पोलिसांनी सकाळच्या सुमारास दोन्ही वॅनगार कार ताब्यात...

ट्रॅकखालची माती वाहून गेली, रुळांना तडे; शेळीपालन करणाऱ्या मुलाच्या सतर्कतेमुळे वाचले शेकडो जीव

उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे मोठी रेल्वे दुर्घटना टळली. सफीपूर रेल्वे स्थानकाजवळ ट्रॅकखालची माती वाहून गेली आणि रुळाला तडे गेल्याने मोठा रेल्वे अपघात होणार होता....

इराणने खुली केली एअरस्पेस, 1000 हिंदुस्थानी नागरिकांना चार्टर्ड विमानांनी दिल्लीला पाठवणार

इराण आणि इस्रायलमधील युद्धाने भयंकर रुप घेतले आहे. दोन्ही देश एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले करत आहेत. या हल्ल्यात सामान्य नागरिकांचा नाहक बळी जात आहे. देशातील...

Air India Plane Crash – अहमदाबाद विमान अपघातातील ढिगाऱ्यातून मिळाले 70 तोळे सोनं, दावेदार...

अहमदाबादमध्ये 12 जून रोजी एअर इंडियाचे विमान वसतिगृहाच्या छतावर कोसळले. या विमान अपघातात 241 प्रवाशांसह काही विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांचा मृत्यू झाला. या अपघातग्रस्त...

Pune News – नदीपात्रात उतरून सेल्फी काढणाऱ्या तरुणांना घडवली अद्दल, उठाबशा काढायला लावत पोलिसांनी...

राज्यात सध्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे नद्या, धरणे ओव्हरफ्लो झाले आहेत. यामुळे प्रशासनाने नागरिकांना धरण,...

लग्नसमारंभाहून घरी परतत असताना वऱ्हाडावर काळाचा घाला, ट्रकच्या धडकेत कारमधील 9 जण ठार

लग्न समारंभ आटोपून घरी परतत असताना वऱ्हाडावर काळाने झडप घातली. भरधाव ट्रकला कारची जोरदार धडक झाली आणि यात कारमधील 9 जणांचा जागीच मृत्यू झाला....

संबंधित बातम्या