सामना ऑनलाईन
3596 लेख
0 प्रतिक्रिया
कश्मीरमधून 500 पर्यटक राज्यात पोहोचले, 184 प्रवाशांना घेऊन दोन विशेष विमाने पोहोचली; 232 प्रवाशांसाठी...
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर गेल्या दोन दिवसांत आतापर्यंत सुमारे 500 पर्यटक राज्यात परतले आहेत. राज्य सरकारने इंडिगो आणि एअर इंडिया अशी दोन विशेष विमाने...
रोबोटिक वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये जिंकले इंजिनीअरिंग इन्स्पिरेशन अॅवॉर्ड, हिंदुस्थानी विद्यार्थ्यांची ऐतिहासिक कामगिरी
मुंबईस्थित टीम आर फॅक्टर 6024 या विद्यार्थ्यांचा रोबोटिक्स टीमने पहिल्या रोबोटिक वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये इंजिनीअरिंग इन्स्पिरेशन अॅवॉर्ड जिंकत एक नवा विक्रम प्रस्थापित केला. अमेरिकेतील ह्युस्टन...
परळच्या स्वामी समर्थ मठाचा वर्धापन दिन
परळच्या सेंट्रल रेल्वे वर्कशॉप येथील स्वामी समर्थ मठाचा 23 वा वर्धापन दिनानिमित्त 21 एप्रिलला अखंड नामस्मरण, होम हवन आणि संध्याकाळी श्रींचा पालखी सोहळा होणार...
Mumbai News – स्वामींच्या पादुका-पालखी सोहळा
विलेपार्ले पूर्व येथील श्री स्वामी समर्थ मठ यांच्या विद्यमाने उद्या, शुक्रवारी सकाळी 11 ते रात्री 11 या वेळेत अक्कलकोट अन्नछत्र मंडळातील श्री स्वामी महाराजांच्या...
नांदोस कट्टा येथे वैद्यकीय सेवा
श्रीकृष्ण हरचांदे यांच्या नेतृत्वाखाली माता यशोदा परिवारातर्फे नांदोस कट्टा येथील मधलीवाडी येथे पंचक्रोशीतील स्थानिकांसाठी आपत्कालीन वैद्यकीय सेवा उपलब्ध केली आहे. यामध्ये दुखापत अथवा बँडएड...
पाकिस्तानला चोख उत्तर देण्यासाठी हिंदुस्थान सज्ज; हवाई दलाकडून युद्धसराव सुरु
जम्मू-काश्मिरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला चोख उत्तर देण्यासाठी हिंदुस्थानने कठोर पावले उचलली आहेत. त्याच अनुषंगाने हवाई दलाने गुरुवारी 'आक्रमण' युद्धसराव देखील सुरू...
सात वर्षांनी बाळ झालं, 21 व्या मजल्यावरून आईच्या हातून निसटलं आणि सात महिन्यांच्या बाळाचा...
विरारमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. आईच्या हातून निसटल्याने इमारतीच्या 21व्या मजल्यावरून पडून सात महिन्यांच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी स्थानिक पोलिसात...
दुसऱ्या वॉर्डमध्ये नेताना लिफ्ट बंद पडली, महिला रुग्णाचा गुदमरून मृत्यू
दुसऱ्या वॉर्ड हलवत असताना लिफ्ट बंद पडल्याने महिलेचा रुग्णाचा गुदमरून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिनाती परीडा असे मयत महिला रुग्णाचे नाव...
Mumbai News – ग्रॅच्युईटीला विलंब झाल्यास 10 टक्के व्याज मिळणार; हायकोर्टाचा निर्णय
खाजगी कंपन्या तसेच शैक्षणिक संस्थांमध्ये नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या भविष्याचा विचार करून ग्रॅच्युईटीबाबत उच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. कुठलीही संस्था वा कंपनी त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या...
Mumbai News – गाडी बाजूला घेण्यावरून कार चालक आणि बस कंडक्टरमध्ये भररस्त्यात हाणामारी, व्हिडिओ...
रस्त्यावरील कार बाजूला घेण्यास सांगितल्याने बस कंडक्टर आणि कारच्या चालकामध्ये हाणामारी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. कार चालक आणि बस कंडक्टरमधील भररस्त्यातील राडा मोबाईल...
Mumbai News – एमएमआरडीने मेट्रोच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून 8 वर्षांच्या मुलाचा मृत्यू
मेट्रोच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून 8 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मानखुर्द पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोनापूर परिसरात बुधवारी सायंकाळी ही दुर्घटना...
Jammu & Kashmir – दहशतवादी हल्ल्यातील मृतांना मुकेश अंबानी यांनी वाहिली श्रद्धांजली, जखमींना मोफत...
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्या मृत पर्यटकांना रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी श्रद्धांजली वाहिली आहे....
‘इस्रो’ची पुन्हा सुपर कामगिरी! स्पेस डॉकिंग करणारा हिंदुस्थान ठरला चौथा देश
हिंदुस्थान अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ने पुन्हा एकदा सरस कामगिरी केली आहे. इस्रोने दुसऱ्यांदा दोन उपग्रह यशस्वीरीत्या अवकाशात सोडले. स्पेस डॉकिंग करणारा हिंदुस्थान हा...
500 रुपयांच्या बनावट नोटांचा बाजारात सुळसुळाट
बाजारात 500 रुपयांच्या खऱ्या नोटांप्रमाणे हुबेहुब दिसणाऱ्या बनावट नोटांचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी बनावट नोटांपासून दूर रहावे, असा महत्त्वपूर्ण अलर्ट केंद्रीय गृहमंत्रालयाने दिला...
काय सांगता! चीनमध्ये 10 जी इंटरनेट सेवा लाँच
हिंदुस्थानात अद्याप 5 जी सेवा लाँच केली जात असताना चीनने मात्र थेट 10 जी इंटरनेट सेवा लाँच केली आहे. हुवावे आणि चाइना युनिकॉम या...
कॉलेजसाठी रोज चार तास विमान प्रवास
जपानमधील पॉप गायिका आणि लोकप्रिय जपानी गर्ल ग्रुप सपुराजागा 46 ची सदस्य युजुकी नाकाशिमा ही कॉलेजला जाण्यासाठी दररोज जवळपास एक हजार किलोमीटरचा प्रवास विमानाने...
आरोपीने कोर्टातच महिला न्यायाधीशाला धमकावले, विरोधात निकाल देताच… तू है क्या चीज… बाहर मिल…
दिल्ली कोर्टात चेक बाऊन्सप्रकरणी सुनावणी सुरू असताना महिला न्यायाधीशाने आरोपीच्या विरोधात निकाल देताच संतापलेल्या आरोपी आणि त्याच्या वकिलाने कोर्टातच महिला न्यायाधीशाला धमकावले. ‘‘तू है...
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार उसळला
सोमवारी या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 855 अंकांनी उसळून 79.408 अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 273...
400 कोटींच्या शेणाची परदेशात निर्यात
गायीच्या शेणाला परदेशात मोठी मागणी आहे. हिंदुस्थानने 2024 मध्ये 400 कोटी रुपयांचे शेणाचे खत परदेशात विकले आहे. 2024 मध्ये गायीचे शेण 125 कोटी रुपये,...
राणी मुखर्जीच्या ‘मर्दानी-3’ ची तारीख जाहीर
बॉलीवूड अभिनेत्री राणी मुखर्जी हिची प्रमुख भूमिका असलेला ‘मर्दानी-3’ हा चित्रपट पुढील वर्षी 27 फेब्रुवारी 2026 ला प्रदर्शित करण्यात येणार आहे. यश राज फिल्म्सकडून...
आज वसुंधरा दिवस!
22 एप्रिल हा दिवस पृथ्वी दिवस म्हणून जगभरात साजरा केला जातो. पृथ्वीवरच्या पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी यासाठी हा दिवस जगभरात पाळण्यात...
विमानतळावर एका केळ्याची किंमत 565 रुपये
इस्तांबूल विमानतळावर एका केळ्याची किंमत तब्बल 565 रुपये ठेवण्यात आली आहे. विमानतळावर कोणतीही वस्तू इतकी महाग का मिळते, असा प्रश्न अधूनमधून ऐकायला मिळतो. परंतु...
स्पॅम कॉल टाळण्यासाठी एअरटेलचे नवे फीचर
एअरटेलने स्पॅम कॉल्स आणि मेसेजपासून ग्राहकांची सुटका व्हावी यासाठी एक नवीन फीचर आणले आहे. या नव्या फीचरमुळे आता ग्राहकांना स्थानिक भाषेत अलर्ट मिळेल. तसेच...
एक रुपयात पीक विमा योजनेत अनेकांनी सरकारला चुनाच लावला! योजना गुंडाळण्याचे अजित पवारांचे सूतोवाच
राज्यातील शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा योजना सुरू केली. मात्र, ती योजना अडचणीत आली. ग्रामीण भागातील भाषेत सांगायचं तर अनेकांनी आम्हाला चुनाच लावला, असे...
पोप फ्रान्सिस यांचे निधन, वयाच्या 88व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
पोप फ्रान्सिस यांचे निधन झाल्याची माहिती व्हॅटिकनकडून देण्यात आली आहे. संपूर्ण आयुष्य रोम येथील चर्चच्या सेवेसाठी वेचणाऱ्या पोप फ्रान्सिस यांनी वयाच्या 88 व्या वर्षी...
अलिबागच्या अविनाश ओक आत्महत्येला किरीट सोमय्या जबाबदार, कारवाईच्या मागणीसाठी मंत्रालयासमोर वृद्धाचे आंदोलन
अलिबाग येथील प्राध्यापक अविनाश ओक यांच्या आत्महत्येला भाजपचे नेते किरीट सोमय्या हे जबाबदार असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते आशीष करंदीकर यांनी केला आहे. याप्रकरणी...
धर्मादाय रुग्णालयांना डिपॉझिट घेण्यास निर्बंध, ‘अनामत’साठी उपचार नाकारता येणार नाहीत; आपत्कालीन उपचारांमध्ये गर्भवतींचा समावेश
पुण्यातील मंगेशकर रुग्णालयात उपचारांअभावी गर्भवतीचा मृत्यू झाल्यानंतर राज्य सरकारला खडबडून जाग आली असून राज्याच्या विधी व न्याय विभागाने धर्मादाय रुग्णालयात रुग्णाकडून डिपॉझीट घेण्यावर निर्बंध...
हिंदुस्थानात निवडणुकीत गडबड घोटाळा, राहुल गांधी यांचा आरोप
हिंदुस्थानात महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मोठा गडबड घोटाळा झाला. निवडणूक आयोगानेच काही तडजोडी करून हे सर्व घडवून आणल्याचा आरोप काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते...
आपलेच पैसे काढायला आणि मोजायलाही द्यावे लागणार पैसे! एटीएम महागणार, बॅलन्स चेक करण्यासाठीही खिसा...
आपलेच पैसे काढायला आणि मोजायलाही आता पैसे द्यावे लागणार आहेत. देशात डिजिटल व्यवहार वाढले असले तरी अशा व्यवहारांच्या माध्यमातून सरकार थेट तुमच्या खिशात हात...
अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणी नराधम अभय कुरुंदकरला जन्मठेप; कुंदन भंडारी, महेश फळणीकरला सात वर्षांच्या...
सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांची निर्घृण हत्या करून मृतदेहाचे कटरने तुकडे करणारा मुख्य आरोपी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याला पनवेल जिल्हा न्यायालयाचे...