धूम्रपानमुक्तीसाठी कॅम्पेन  

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन आणि टाटा मेमोरिअल सेंटर यांनी नुकतेच वांद्रे येथील सेंट पॉल मीडिया ऍण्ड आर्ट सेंटर येथे ‘इंडिया वर्सेस टोबॅको’ चर्चासत्राचे आयोजन केले. चर्चासत्रात मुंबईतील वैद्यकीय, मनोरंजन, क्रीडा व फिटनेस समुदायांमधील व्यक्ती सहभागी झाल्या. यानंतर एलिसियम कॅलिस्थेनिक्स पार्क, वांद्रे येथे फिटनेस चॅलेंज इव्हेंटचे आयोजन करण्यात आले.