मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, 45 मिनिटे उशिराने

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

मध्य रेल्वेच्या धीम्या मार्गावरील वाहतूक गेल्या तासाभरापासून विस्कळीत झाल्याचे वृत्तवाहिन्यांवरून सांगण्यात येत आहे.  उपनगरीय रेल्वे सेवा 45 मिनिटे उशिराने सुरू असल्याने प्रवाशांचे हाल सुरू आहेत.