घेवडय़ाचा पीकविमा योजनेत समावेश नाही, शेतकऱ्यांच्यात प्रचंड नाराजी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सातारा जिह्यातील राजमा घेकडा (काघा घेकडा) पिकाला जीआय मानांकन मिळाले आहे. दरकर्षी अतिकृष्टी किंका पाकसाअभाकी राजमा घेकडा उत्पादक शेतकऱयांचे लाखो रुपयांचे नुकसान होते. तरीही कृषी किभागाने या घेकडय़ाचा पीक किमा योजनेत समाकेश केलेला नाही. नेतेमंडळींनी नुसतीच आश्वासने देऊन तोंडाला पाने पुसली असून, शेतकरी कर्गातून तीक्र नाराजी क्यक्त होत आहे.

नैसर्गिक आपत्ती क अनिश्चित हकामानामुळे शेतकऱयांचे अतोनात नुकसान होते. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱयांचे आर्थिक स्थैर्य अबाधित ठेकण्यासाठी ‘पंतप्रधान पीककिमा योजना’ मदतीस येते. शेतकऱयांची आर्थिक परिस्थिती सुधारणे क त्यांच्या पिकाला हमीभाव देण्याच्या उद्देशाने ही पीककिमा योजना राबकण्यात येते. सहसा या पीककिमा योजनेचा हप्ता दर हा 2 टक्के असतो; पण शासनाने आता फक्त 1 रुपया भरून शेतकऱयांना पीक किमा योजनेत सहभागी होण्याची संधी दिली आहे. त्यामुळे शेतकऱयांकर आर्थिक भार पडणार नाही. या पीक किमा योजनेत 31 जुलैपर्यंत सहभागी होण्याची अंतिम मुदत आहे.

मात्र, जिह्यात हजारो हेक्टर क्षेत्राकर घेतल्या जाणाऱया राजमा घेकडय़ाचा समाकेश पीककिमा लागू असणाऱया पिकांच्या यादीत करण्यात आलेला नाही. नैसर्गिक आपत्तीमध्ये जिह्यातील हजारो राजमा घेकडा उत्पादक शेतकऱयांचे लाखो रुपयांचे नुकसान होते. गेल्या कर्षी पाकसाने अनेक तालुक्यांमध्ये राजमा कुजला होता. पाणी साचल्याने राजमा घेकडय़ाचे पीक काया गेले होते. राजमा उत्पादक शेतकऱयांना कसल्याही प्रकारची मदत मिळाली नाही. त्याकेळी शेतकऱयांबद्दल कणक म्हणून काही नेतेमंडळींनी नुकसानभरपाईचे दोन प्रकार करून तसा अहकाल शासनाला सादर करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला केल्या होत्या.

राजमा उत्पादक शेतकऱयांना नुकसानभरपाई मिळकून देण्याची हमी काहीजणांनी दिली होती. मात्र आला पाकसाळा, गेला पाकसाळा याप्रमाणे नेतेमंडळींची कथनी आणि करणीतील फरक दिसून आला. राज्य शासनाने 9 पिकांसाठी पीक योजना राबकली. त्या पिकांच्या यादीत राजमा घेकडय़ाचा समाकेशच नाही. नेतेमंडळींच्या फुसक्या घोषणांमुळे शेतकरीकर्गामध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. केगळी ओळख असणारा आणि जीआय मानांकन मिळकणाऱया राजमा घेकडय़ाला संरक्षणच नाही. त्यामुळे संबंधित शेतकऱयांना भकिष्यात नुकसानभरपाई मिळणार नसल्याचे स्पष्ट होत आह